एकूण 39 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
पुणे - राज्याची सत्ता हातातून निसटल्यानंतर भाजपने आता सत्ता असलेल्या महापालिकांत खांदेपालट करण्याची मोहीम आखली आहे. पुणे महापालिकेतील सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालकांना राजीनामे देण्याचे फर्मान पक्षनेतृत्वाने गुरुवारी सोडले. त्यानुसार येत्या...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे - विधानसभा निवडणुकीत महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे निवडून आले, तरी ते महापालिकेतील आपल्या पदाचा कार्यकाल पूर्ण करणार आहेत. टिळक यांच्या पदाची मुदत डिसेंबरपर्यंत असून, कांबळे आणखी पाच-सहा महिने या पदावर राहतील. नव्या बसगाड्यांची खरेदी होईपर्यंत सिद्धार्थ...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे - पीएमपीचे तीन संचालक एकाचवेळी आमदार होण्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याने आतातरी पीएमपीला अच्छे दिन येणार का, याबाबत औत्सुक्‍य निर्माण झाले आहे.  पीएमपीच्या संचालक मंडळात दोन्ही महापालिकांचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष; तसेच महापालिकेतील एक नगरसेवक संचालक म्हणून काम करतात. सध्याच्या...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीला "जोर का धक्का' देत पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानावर आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीला दौंड, शिवाजीनगर, खडकवासला आणि पुणे कॅन्टोंमेंट या चार जागांवर अवघ्या पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव पत्करावा लागला. जर आघाडीच्या नेत्यांनी या जागांवर आणखी...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे - भाजपची प्रचंड यंत्रणा, फोडाफोडीचे राजकारण आणि डझनभर नगरसेवकांचे पाठबळ असतानाही भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्याशी विजयासाठी झुंजावे लागले. पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून कोण जिंकणार...
ऑक्टोबर 24, 2019
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी आज विजयोत्सवाने संपन्न होईल. भाजपच्या जागा कमी झाल्या, आघाडीच्या जागा लक्षणीय वाढल्या. या सगळ्यात लक्ष वेधले ते तरूण विजयी आमदारांनी! वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवणारी ही तरूणाई सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली... यात काही नावं राजकीय...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला आहे. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले होते. अखेरच्या फेरीत...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तेराव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे २४९० मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे २४९० मतांनी आघाडीवर गेले आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल समोर येत असून, खडकवासला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे सचिन दोडके तर वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता बहिरट आघाडीवर आहेत. इतर पाच मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत....
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३०८ मतांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर आहेत. हे...
ऑक्टोबर 24, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे तर काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पिछाडीवर आहेत. हे दोघेही...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 20 ते 22 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नसल्याने शरद पवार यांना कॉंग्रेसशी जुळवून घेतल्या शिवाय राज्यसभेमध्ये जाता येणार नाही, असा दावा खासदार संजय काकडे यांनी केला आहे. शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी,...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : उमेदवारांचा प्रचार करताना पदरमोड करावी लागत असल्यामुळे शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक त्रस्त झाले आहेत. हे दुखणे कोणाला सांगता येत नसल्यामुळे तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावी लागत असल्याची भावना काही नगरसेवकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  शहरातील आठही विधासनभा मतदारसंघात भारतीय...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले. माजी नगरसेवक, शिवसेनेचे शहर उपप्रमुख सनी निम्हण यांनी शिवसैनिकांसह मुंबईत राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातील समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा दीर्घकालीन नियोजनाद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यावर माझा भर असेल, अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातीलअधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...