एकूण 92 परिणाम
नोव्हेंबर 18, 2018
‘‘जरा बघा हो याच्याकडे. हा असे काय करतो आहे? दात खातो आहे, थरथरतो आहे. काय झाले असावे?’’ सौंभाग्यवतीनी हाक दिल्या दिल्या वडिलांनी येऊन पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा काही सामान्य प्रकार नव्हे. त्यांनी ताबडतोब डॉक्‍टरांना फोन केला. डॉक्‍टर आल्यावर मुलाला फिट आल्याचे लक्षात आले. या...
नोव्हेंबर 14, 2018
ऐरोली - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीबाजारात आवक वाढल्याने घाऊक भाज्यांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी किरकोळ बाजारात मात्र भाज्यांचे दर अजून चढेच आहेत. पालेभाज्यांची आवक घटल्याने पालेभाज्या मात्र महागल्या आहेत.  घाऊक बाजारात भाज्यांची परराज्यातून होणारी आवक वाढल्याने भाव कमी...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे  - सिमला स्मार्ट सिटीचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची सोमवारी पाहणी करून माहिती घेतली. पुण्यात यशस्वी झालेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी सिमला येथे करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.  सिमला महापालिकेचे...
सप्टेंबर 18, 2018
मंगळवेढा - नदीकाठच्या ऊस पटयात सध्या ऊसाच्या दरातील तफावत आणि उशिरा मिळणारी बिले पाहता शेतकऱ्यांनी ऊस शेतीला बगल देत डाळींब शेतीला पसंती दिली. तालुक्यातील अरळी येथील दत्तात्रय कदम व प्रदीप कदम या उच्च शिक्षीत बंधूनी 15 एकर डाळींब पिकाची लागवड केली. दुष्काळी तालुक्यात चार साखर कारखाने असले तरी...
सप्टेंबर 15, 2018
तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा हंगाम सुरू झाल्याने रायगड...
सप्टेंबर 12, 2018
श्रावण संपला. भाद्रपदाला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या दुसऱ्या पर्वाची नांदी असते ही. ऋतूचा विचार करून आहार, विहार आणि ऋतू परत्वे मिळणाऱ्या विविध वनस्पतीच्या भाज्यांचा वापर हा सर्वांगीण आरोग्यासाठीचा उत्सव असतो. त्याविषयी.....        पावसानंतरचे आताचे आहेत दिवस. या दिवसात जठराग्नी श्रावणाच्या...
ऑगस्ट 26, 2018
ठाणे : खासगी क्‍लिनिकमध्ये गर्भपाताच्या गोळ्या स्वत:च ठेवून पोलिस असल्याचे भासवत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये दोघी महिला असून त्यांनी प्रकरण दडपण्यासाठी तब्बल दोन लाखांची खंडणी डॉक्‍टरकडे मागितली होती. 23 आणि 24 ऑगस्ट रोजी हे खंडणीनाट्य शिळ डायघर व...
ऑगस्ट 23, 2018
पुणे - शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकात वाहतूक पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या 30 चालकांच्या दुचाकींना जॅमर लावून कारवाई केली. तासाभरात झालेल्या कारवाईत 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, शहराच्या विविध भागांत 66 ठिकाणी "नो ट्रॅफिक रूल व्हायलेशन झोन' तयार करून...
ऑगस्ट 13, 2018
नवी दिल्ली : देशात अनेक राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळपाठोपाठ हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहमंत्रालयाच्या मते, सात राज्यात पाऊस, पुराचे आतापर्यंत 774 बळी गेले आहेत. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश,...
ऑगस्ट 07, 2018
पुणे - रंगाने लाल-पिवळसर, चवीला गोड असणारे आणि भारतातच उत्पादित होणाऱ्या सिमला सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरवातीला त्याचे भाव जास्त असले तरी पुढील काळात ते कमी होतील, असा अंदाज आहे. पुण्याच्या बाजारपेठेत वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे सफरचंद....
जुलै 19, 2018
नाशिक : नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात अवघ्या दोन एकरात पॉलिहाऊस उभारून लाल अन्‌ पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या, पाच भावंडांच्या कुटूबियांनी आधुनिक शेतीचा आदर्श मार्गच समाजाला दाखविला आहे. पाच भावंडांपैकी एक जेलर तर दुसरा सैन्याचे सेवानिवृत्त अधिकारी असून...
जुलै 17, 2018
सटाणा - आपल्या पॉली हाउसमध्ये लाखो रुपये खर्चून एका नामांकित सिमला मिरची लागवड करणाऱ्या कसमादे परिसरातील ७० ते ८० युवा शेतकऱ्यांची अविकसित मिरची बियाणे खरेदी केल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. बियाणे, लागवड, मशागत, खते, कीटकनाशके यावर झालेला खर्चही न निघाल्याने या युवा...
जुलै 14, 2018
शिवाजीनगर : सिमला ऑफिस चौकात आकाशवाणी केंद्रासमोर बॅनरचा सांगाडा असून तो धोकादायक आहे. या पदपथावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तो अडथळा ठरत असून त्यामुळे त्यांची गैरसोय होते. संबंधित विभागाने तो सांगाडा त्वरित काढवा; तसेच बॅनर लावणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करावी.   
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...
जून 29, 2018
साकोळ - तो दहावी नापास झाला... काही काळ खचला... निराश झाला... पण हरला नाही. तो परत उभा ठाकला एका नव्या जिद्दीने आणि यश अक्षरशः खेचून आणून तो स्वित्झर्लंडला पोचला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी आहे साकोळ येथील तरुण ओमकार विवेकानंद स्वामी याची. स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय...
जून 23, 2018
चूल-मूल करताना नोकरी सुटलीच; पण पुन्हा वेगळे काम करण्याची संधी मिळालीही. पुण्यात एका गरजूपायी सुरू झालेला व्यवसाय वाढत गेला आणि त्यात अनेक गोड गोष्टींनी पान भरत गेले. अकरावी मॅट्रिक झाल्यावर दीड-पावणेदोन वर्षे नोकरी केली अन्‌ लग्न होऊन मी मुंबईहून नागपूरला गेले. "चुली'मागोमाग वर्षांतच "मूल'ही...
जून 17, 2018
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीच्या नव्या अहवालामुळे भारत वा पाकिस्तानची मान शरमेने झुकणार नाही. परंतु, यामुळे अखेरच्या काश्‍मिरी व्यक्तीला रक्तपात घडवून आणायला आणखी एक कारण सापडले आहे, एवढेच.  संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीचा काश्‍मीरमधील स्थितीबाबतचा अहवाल एवढा दोषपूर्ण घातक...
जून 14, 2018
येवला : फक्त १४४ रुपयांमध्ये देशभर अमर्यादित व्हॉईस कॉल्स, प्रतिदिन दोन जीबी इंटरनेट डेटा आणि १००  एसएमएसची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.ती नव्याने बाजारात आलेल्या पतंजली बीएसएनएल सिमकार्डमधून...   रामदेव बाबा यांनी भारत संचार निगम लिमिटेडबरोबर हे कार्ड संयुक्तरीत्या बाजारात आणले आहे.आतापर्यंत कमी...