एकूण 359 परिणाम
ऑगस्ट 06, 2017
मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांकडे स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर आढळल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आज महापालिकेने घेतला. वारंवार कारवाई केल्यानंतरही फेरीवाल्यांची संख्या कमी होत नसल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी ही कठोर भूमिका घेतली.  पालिकेने गेल्या वर्षी दीड लाखापेक्षा...
ऑगस्ट 04, 2017
वाकोद, (ता. जामनेर) - घरातील गॅस पेटविल्यानंतर त्याचा अचानक भडका होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. स्फोट झाल्यानंतर दोन्ही महिला 80 टक्के भाजल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रात्री दोघांचा मृत्यू झाल्याचे...
ऑगस्ट 04, 2017
मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पनवेल ते सावंतवाडीदरम्यान 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हे निर्बंध लागू...
ऑगस्ट 02, 2017
सरकारने गरिबांचे कंबरडे मोडले नवी दिल्ली: सवलतीत मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये दरमहा चार रुपये व आठ महिन्यांनी दरमहा 48 रुपयांची वाढ करून सरकारने गरिबांचे कंबरडे मोडल्याचा आरोप कॉंग्रेससह विरोधकांनी आज राज्यसभेत केला. जनतेकडून पैसा लुटायचा आणि स्वतःचा खजिना भरायचा, अशा वृत्तीचे हे...
जुलै 26, 2017
प्रयाग चिखली - एस.टी. बस आणि सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालक जागीच ठार झाला; तर 17 जण जखमी झाले. अर्जुन सदाशिव दुधाणे (वय 45, रा. वरणगे-पाडळी, ता. करवीर) असे चालकाचे नाव आहे. केर्ली (ता. करवीर) जवळ आज दुपारी ही दुर्घटना घडली. जखमींना...
जुलै 12, 2017
पुणे - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन बारा दिवस झाले; मात्र अद्याप त्याबाबत व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर झालेला नाही. त्याचा फायदा काही व्यावसायिक सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वितरकांकडून (डीलर) घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जीएसटी नंबर नसलेले बिल न देताच...
जुलै 11, 2017
नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीच्या घटनांची उकल होऊन त्यातील सुमारे ५२ लाख रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप आज पोलिस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. विशेषतः या वेळी सोनसाखळी चोरट्याला एका महिलेने हिंमत दाखवून पकडले आणि त्याच्याकडून पोलिसांना नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले. त्यामुळे...
जुलै 10, 2017
जळगाव - सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रकचा मद्यपी चालक संतोष केकांत याने येथील आकाशवाणी चौकात मिनी ट्रकला धडक दिली. त्यानंतर न थांबताच त्याने भरधाव ट्रक नेत पसार होण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांच्या जिवाशी खेळणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून दुचाकीस्वार अलाउद्दीन शेख यांनी तो अजिंठा चौकात अडवून ...
जुलै 10, 2017
...तर मोठा धोका निर्माण झाला असता दिलीप चौबे (संचालक, रेखा गॅस एजन्सी) : आकाशवाणी चौकात एका माथेफिरू मद्यपीने गॅस सिलिंडरच्या गाडीवर चढून स्फोट घडविण्याची धमकी दिली. त्याने असे केले असते, तर स्फोटामुळे दोन- तीन किलोमीटर परिसरात फटका बसला असता. याबाबत आयजींशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी...
जुलै 09, 2017
नागपूर - राज्यातील शेकडो पेट्रोल पंपांवरील मशीनमध्ये पल्सर चिप टाकून कोट्यवधींच्या पेट्रोल चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यापाठोपाठ आता गॅस सिलिंडरमध्येही ‘मापात पाप’ समोर आले आहे. सीलबंद गॅस सिलिंडरमधून एका विशिष्ट मशीनच्या मदतीने रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅसची चोरी केली जाते. प्रत्येक सिलिंडरमागे दीड...
जुलै 03, 2017
नवी दिल्ली - देशभरात वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केल्यानंतर काही वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत, तर काहींच्या किंमतीत वाढ झाली आहे. पण, सर्वसामन्यांना याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. कारण, घरगुती सिलिंडरच्या दरात जीएसटी लागू झाल्याने आणि अंशदानात कपात करण्यात आल्याने 32 रुपयांनी वाढ झाली आहे...
जुलै 03, 2017
जीएसटी (वस्तू व सेवा कर) यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मासिक खर्चात फार मोठा परिणाम होणार नाही. कुटुंबीयांना दैनंदिनी जीवनात येणाऱ्या घटकांवर काय कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग मिळणार? मासिक उत्पन्नावर काय परिणाम होईल याचा आढावा थोडक्‍यात...   महाग काय आणि किती महाग झाले ? बॅंक व्यवहार तीन टक्‍...
जून 29, 2017
दिवाळीनंतरच्या लग्नसराईत दिसणार परिणाम नाशिक - देशभरातील करप्रणालीत एकसंघपणा यावा म्हणून केंद्र शासनाने १ जुलैपासून देशात जीएसटी प्रणाली लागू केली आहे. त्याचा परिणाम लग्नसमारंभांवर होणार आहे. सर्वसामान्य माणूस मुलीच्या लग्नासाठी पै पै जमा करीत असतो. जीएसटीनंतर आता दागदागिने, वातानुकूलित हॉल,...
जून 28, 2017
कऱ्हाड - पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत येथील पंकज हॉटेलसमोर आज 120 किलो क्षमतेच्या अमोनिया सिलिंडचा स्फोट झाला. स्फोटानंतर झालेल्या वायू गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.  येथील पंकज हॉटेलसमोर...
जून 27, 2017
बेलापूर - नेरूळ सेक्‍टर- १६ मधील पंचरत्न अपार्टमेंट सोसायटीतील घरात २०१४ मध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. ही इमारत पालिकेने अतिधोकादायक जाहीर केल्याने तेथील रहिवाशांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. सोसायटीमधील इमारतींच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे....
जून 24, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या (ता.२४) येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. सोहळ्यातील वारकरी, भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा आदी विविध सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना...
जून 16, 2017
आपल्या देशाला नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा "भारत अजून सायकलयुगात आहे," असं म्हटलं जायचं. ते खरंय! भारताचा पहिला अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचं ठरलेलं होतं. या सांदीकोप-यातील खेड्यात जायला धड रस्ता आणि एकही वाहन...
जून 15, 2017
पुणे - हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या गॅस सिलिंडर वितरक कंपन्यांनी प्रत्येक गॅसधारकांना ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) अंतर्गत आधारजोडणी बंधनकारक केले आहे. ज्यांची आधारजोडणी नाही, त्यांना गॅस सिलिंडर न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे; परंतु...