एकूण 360 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
पुणे - घरात पाणी घुसून संसार वाहून गेला. पाणी ओसरेपर्यंत महापालिकेच्या शाळेत राहायला मिळत असले, तरी सोबत ना अंथरूण-पांघरूण. लहान मुले, स्त्रिया, वृद्ध थंडीत कुडकुडत दिवस-रात्र काढत आहेत. राजकीय कार्यकर्ते, संस्था खाण्या-पिण्याची सोय करीत असले, तरी पै-पै जमवून उभा केलेला संसार बुडाल्याने तो पुन्हा...
ऑगस्ट 03, 2019
औरंगाबाद - शहरात शुक्रवारी (ता. दोन) विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या काही गुन्ह्यांच्या बातम्या. गुटखा विक्रेत्यावर छापा  अन्न-औषधी प्रशासन व गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून सहा पोती गुटखा व दोन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई जिन्सी पोलिस हद्दीतील संजयनगर येथे एक ऑगस्टला करण्यात आली. याआधी...
ऑगस्ट 01, 2019
हिंगणा(जि.नागपूर ) : भरधाव मेटॅडोरने ट्रकला धडक दिल्याने मेटॅडोरचालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 1) सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान हिंगणा-गुमगाव वळणावर घडली. हिंगणा एमआयडीसीतील आदित्य एअर प्रेशर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मेटॅडोर ऑक्‍सिजन सिलिंडर भरून भरधाव हिंगणामार्गे गुमगावकडे...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्लीः घरगुती वापराच्या विनाअंशदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विनाअंशदानित एलपीजी दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, ही दरकपात गुरुवारपासून अमलात आली आहे. अंशदानित सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरबाबत पुन्हा एक आमनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. यापूर्वी...
जुलै 30, 2019
आजरा - येथील हिरण्यकेशीवरील पुलावर घरगुती गॅसच्या टाक्या घेऊन निघालेल्या ट्रकला अपघात झाला. यात ट्रकमध्ये भरलेल्या गॅसच्या सुमारे 100 टाक्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मानसिंग आणि धनश्री देसाई यांची घरगुती गॅसची एजन्सी खेडे येथे आहे. तेथून गॅसच्या...
जुलै 28, 2019
टाकळघाट (जि.नागपूर ) ः जनतेच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर एमआयडीसी बुटिबोरी पोलिसांनी अटक केली. आशीष बबन जीवतोडे (वय 30, झरी मंगरूळ, ता. चिमूर, ह. मु. सातगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वृत्त असे की, बुटीबोरी एमआयडीसी पोलिस हद्दीतील सुकळी...
जुलै 28, 2019
मुंबई  : पेण पोलिसांनी शुक्रवारी पहाटे फिल्मी स्टाईलने पकडलेले दरोडेखोर हे सराईत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर सुमारे 60 ते 70 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.  पेण शहरातील कार पळवून शहरात ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा...
जुलै 28, 2019
आटपाट नगर होतं. तिथं एक शाळा होती. शाळेत चार गुरुजी आणि एक हेडमास्तर होते. गुरुजींना खूप कामं होती. अहवाल तेच लिहायचे. टॉयलेटपण धुवायचे. प्रशिक्षणाला जायचे. मीटिंगला पळायचे. खिचडी शिजवायचे. शाळाखोल्यांचं बांधकाम करायचे. जनगणना करायचे. त्यासाठी गावभर फिरायचे. निवडणुका तर वेळोवेळी व्हायच्या. मतदार...
जुलै 19, 2019
पुणे - पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करण्यासोबतच धान्यवाटप आणि गॅस कनेक्‍शन देण्यात येणार आहे. कोणतेही कुटुंब शिधापत्रिका आणि धान्यापासून वंचित राहणार नाही, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असून, याचा कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट असा राहील...
जुलै 19, 2019
मुंबई - प्रवासी वाहतुकीच्या नियमांच्या कात्रीत अडकलेली बजाज ऑटोची चारचाकी क्वाड्रीसायकल रिक्षा अखेर मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. चार सीटर रिक्षा विक्री सुरू झाली आहे. तर पहिली गाडी मुंबईच्या रस्त्यावर धावली असून, पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणारी, अवघ्या तीन लाखांपेक्षा कमी किमतीत घेता येणार...
जुलै 08, 2019
कुडाळ - तालुक्‍यातील वारंगाची तुळसुली येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी काही तासातच चार संशयितांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाला यश मिळाले. घटना शुक्रवारी (ता.5) रात्री उशिरा घडली होती. संशयितांसह मोटरसायकल, गॅस सिलिंडर, गॅसकटर...
जुलै 03, 2019
मुंबई : मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि पाण्याच्या...
जुलै 03, 2019
मुंबई, पुणे, नाशिक  - मुंबई, पुणे, नाशिकमध्ये सोमवारी रात्रीपासून पडलेल्या तुफानी पावसाने ३८ जणांचा बळी घेतला. मालाडला झोपड्यांवर भिंत कोसळून २१ जण, तर मालाड सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात मोटार बंद पडून त्यातील दोन जण मरण पावले. मुलुंड येथेही गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून तेथील सुरक्षारक्षक ठार...
जुलै 02, 2019
पुणे- बारा तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा... ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटरचा मिनिटा-मिनिटाला संपणारा बॅकअप... क्षणाक्षणाला कमी होणारा श्‍वास... वीज नसल्याने ऑक्‍सिजन कॉन्सट्रेटर चार्ज होईना... वैद्यकीय मदत मिळेना... या जगण्यासाठीच्या धडपडीत ७१ वर्षांच्या महिलेला मृत्यूने कवटाळले. ही घटना कोणत्याही...
जुलै 01, 2019
रविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...
जून 30, 2019
नवी दिल्ली : विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने घेतला आहे. हे नवे दर 1 जुलैपासून (उद्या) लागू होणार आहे. घरगुती विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर 737.50 रुपये प्रतिसिलिंडरपर्यंत गेले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत होता...
जून 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे, कार्यपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ चर्चा 2014 नंतरच अवघड बनली होती. सर्वच स्तरांवर इतके ध्रुवीकरण झाले होते, की त्यांच्या धोरणांमधील एखाद्या गोष्टीचे समर्थन केले, की विरोधकांकडून त्याला भक्त ठरविले जाई आणि विशिष्ट धोरणांवर रास्त टीका करणाऱ्यांना...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या...
मे 28, 2019
पुणे - गुरुवार पेठेतील इमारतीमधील सदनिकेत ३० एप्रिलला स्वयंपाक सुरू असतानाच दुसरा गॅस जोडण्याचा प्रयत्न घरातील व्यक्तींनी केला. त्यामुळे गॅसगळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले होते. फेब्रुवारीत वडापाव-सामोसा विक्रेत्याचा कामगार पहाटे शेगडी पेटविताना गॅसगळती झाली. आगीत...