एकूण 8 परिणाम
November 19, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक इतिहासातील सर्वांत सुरक्षित असल्याचा निर्वाळा देणाऱ्या अधिकाऱ्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गच्छंती केली आहे. सायबर आणि पायाभूत सुविधा सुरक्षा संस्थेचे (सीआयएसए) प्रमुख ख्रिस क्रेब्स यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत ट्रम्प यांनी हा निर्णय जाहीर...
November 04, 2020
पुणे - लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यामुळे उद्योगचक्रही आता स्थिरावू लागले आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातल उत्पादनक्षमता आता  ७२ टक्के झाली असून, मनुष्यबळाची उपस्थितीही ७७ टक्‍क्‍यांवर पोचली असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲ...
October 11, 2020
नागालँडला घटनेचं ३७१ वं कलम लागू आहे. पाच वर्षांपूर्वी केंद्रातल्या मोदी सरकारनं ईशान्य भारतातील सर्वांत जुनी बंडखोरी - फुटिरतावादाची समस्या असलेल्या नागालँडमध्ये शांतता करार झाल्याचं जाहीर केलं. मात्र, पाच वर्षांनंतरही इथं शांतता निर्माण झालेली नाही. उलट या प्रश्‍नांमधली गुंतागुंत वाढली आहे....
October 10, 2020
आर्थिक वर्षाची पहिली सहामाही संपत असतानाच पहिल्या लॉकडाउनलाही सहा महिने पूर्ण झाले. या सहामाहीत समाज व शासन व्यवस्थांनी विविध अनपेक्षित आव्हानांचा सामना केला. मात्र, याचा शेवट कधी, याचे उत्तर अद्याप दृष्टिपथात नाही. त्यामुळे सरकारला आणखी ठोस पावले उचलावी लागतील. त्यात पायाभूत सुविधा, लघु-मध्यम...
October 07, 2020
पुणे - ‘लोहगाव विमानतळावर कार्गोचे विस्तारीकरण करून जास्तीत जास्त मालवाहतूक पुण्यातून विमानाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हवाई दलाकडून अडीच एकराचा भूखंड मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. या पुढील काळात कार्गो सेवेच्या विस्ताराला प्राधान्य असेल अन् त्यासाठी दिल्लीतही...
October 07, 2020
फ्रॉम द डेस्क ऑफ - ऑनरेबल प्रेसिडेण्ट ऑफ युनायटेड स्टेट्‌स, १६००, पेनसिल्वानिया अवेन्यू, एनडब्ल्यू, वॉशिंग्टन डीसी. (स्ट्रिक्‍टली कॉन्फिडेन्शल, फॉर युअर आइज ओन्ली!) हे देअर माय डिअर बडी नमो, हौडी!! मी कालच इस्पितळातून परत आलो. ऑल इज वेल! इथल्याच एका लष्कराच्या इस्पितळात मला दाखल करण्यात आले होते....
October 06, 2020
पुणे - लॉकडाउन शिथिलतेनंतर उद्योगांची उत्पादन क्षमता ५५ टक्‍क्‍यांवर, तर मनुष्यबळ उपस्थितीचे प्रमाण ६७ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने (एमसीसीआयए) केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. उद्योगांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणखी ३ ते ९ महिन्यांचा कालावधी...
October 02, 2020
पुणे - उद्योगजगताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, अन्नप्रक्रिया, प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आदी विभागांमध्ये युवकांना मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) फेलोशिपची संधी मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...