एकूण 226 परिणाम
जून 17, 2019
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव याने 'जन्मभूमी ते कर्मभूमी' ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्याने आतापर्यंत सहा राज्यांत जाऊन...
जून 17, 2019
नागपूर  : सीताबर्डी परिसरात ऑटोरिक्षाचालकांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करणारा गणेश शेषराव तांदुळकर (28, रा. वैशालीनगर, हिंगणा रोड, एमआयडीसी) या तरुणावर तलवारीने वार करून खून केल्याची घटना एमआयडीसी परिसरातील सीआरपीएफ गेटजवळ घडली. मोनूसिंग (30, रा. एमआयडीसी), राकेश खूर्यवंशी, विक्की...
जून 14, 2019
अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.   राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा हल्ल्यानंतरचा दुसरा मोठा...
जून 07, 2019
पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लासिपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या चकमकीत दोन फरारी पोलीस अधिकाऱ्यांसह चारजणांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.  काल (गुरुवार) दुपारी...
मे 23, 2019
पिंपरी - शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथे होत आहे. यासाठी ७७ पोलिस अधिकारी आणि ८०० कर्मचारी बंदोबस्तासाठी असतील. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील गस्त वाढविण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असणार आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे यांची या सर्वांवर देखरेख असेल. दरम्यान,...
मे 22, 2019
औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव याने 'जन्मभूमी ते कर्मभूमी' ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्याने आतापर्यंत सहा राज्यांत जाऊन...
मे 22, 2019
चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.  लातूर येथील...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 06, 2019
कोलकता - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आता पाचव्या तसेच उरलेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये पश्‍चिम बंगालमधील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. जम्मू-काश्‍मीरनंतर आता पश्‍चिम बंगाल हे सशस्त्र पोलिसांच्या दुसऱ्या क्रमांकाचे, 578...
मे 03, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीसाठी सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने केलेल्या बेछूट गोळीबारात त्याचा एक सहकारी ठार झाला, तर काही जवान जखमी झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बागनान या तळावर ही घटना घडली. रजा नाकारल्याने आलेल्या तणावातून या जवानाने हे कृत्य...
मे 01, 2019
सी-60 अभियानाचे 16 जवान नक्षली हल्ल्यात शहीद झाले ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे जवान अतिशय प्रशिक्षित असतात. सीआरपीएफ जवानांपेक्षाही खडतर प्रशिक्षणातून हे जवान घडवले जातात. नक्षल कारवायांवर नियंत्रणात या कमांडोची महत्वाची भुमिका असते. फक्त नक्षलविरोधी कारवायांसाठीच या जवानांची...
एप्रिल 29, 2019
हिंगणा एमआयडीसी - हिंगणा परिसरात फेब्रुवारी महिना येताच सर्वत्र लग्नसराईची एकच लगबग सुरू होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी ठेकेदार महिलांच्या शोधात असतात. परिसरातील गरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वयंपाक बनविण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोजगारही मिळतो आणि मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न डब्यात, पिशव्यात...
एप्रिल 15, 2019
रांची : झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 15) चकमक झाली. या चकमकीच सीआरपीएफच्या जवानांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठ्य़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तर चकमकीत एक सीआरपीएफचा जवान हुतात्मा झाला आहे.  गेल्या काही दिवसांपासून...
एप्रिल 14, 2019
माझे एक वरिष्ठही तिथं पोचले होते. मी त्यांना सॅल्यूट केल्यावर त्यांनी अभिनंदनादाखल हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला आणि एकदम झटका बसल्यासारखा त्यांनी हात लगेच मागंही घेतला. माझ्या हातांवर सगळीकडं काळ्या कोरड्या रक्ताचे डाग होते. त्यांनी मला हात धुऊन घ्यायला सांगितलं. बेलापूरमधून आमच्या तावडीतून...
एप्रिल 07, 2019
सायंकाळचे चार वाजत आले होते. अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या आणि कल्पनेपलीकडली दहशत माजवणाऱ्या बिल्लाला आज काहीही करून पकडायचं होतं. त्याच वेळी दहशतवादी आणि सीआरपीएफदरम्यान झालेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले... एकामागोमाग एक गुन्हे करत सुटलेल्या बिल्ला-रोशन गॅंगचा तपास करत असतानाच थंडीच्या दिवसात...
मार्च 30, 2019
श्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बनिहाल येथे एका गाडीमध्ये आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, हा स्फोट झाला, तेव्हा 'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफा त्याच रस्त्यावरून जात होता. ही गाडी त्या ताफ्यातील एका वाहनाला...
मार्च 28, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील केलर क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा...
मार्च 21, 2019
श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या मारून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याने गोळ्या झाडलेल्या तीन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असून गोळ्या झाडणाऱ्या जवानाची प्रकृती गंभीर आहे.  पोलिसांनी...
मार्च 19, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान देश विसरला नाही आणि विसरू देणार नाही. दहशतवाद्यांविरोधात व त्यांना पाठिंबा देणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी पाकिस्तानला आज (मंगळवार)...
मार्च 17, 2019
विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : येथे सुरक्षा दलांसोबत आज पहाटे झालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागातून नक्षलवाद्यांची एक तुकडीच जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या भागामध्ये तपास मोहीम सुरू केली होती. बुरादामामिडी परिसरामध्ये ही दहशतवाद्यांची पलटण पोचल्याचे...