एकूण 146 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
पुणे - गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या एमबीए-एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आज सुरू झाली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आज जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी (ता.4) आणि गुरुवारी (ता.5) पहिल्या फेरीतील प्रवेश निश्‍चित करता येतील.  या...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : सातत्याने न्यायालयाच्या फेऱ्यात असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी मंगळवारी नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश 28 ऑगस्टपर्यंत थांबविण्याचे आदेश सर्वोच्च...
ऑगस्ट 19, 2019
पुणे - समाजकल्याण विभागाने जातपडताळणी प्रमाणपत्र नाकारल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे एमबीबीएस आणि बीएएमएससह वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर ३१ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयाने उच्च न्यायालयाला...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर : राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश 28 ऑगस्टपर्यंत थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. मात्र, सातत्याने उशीर होत असलेल्या प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आता सोशल मीडियावर राज्य...
ऑगस्ट 18, 2019
पुणे :  समाजकल्याण विभागाने जातपडताळणी प्रमाणपत्र नाकारल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे एमबीबीएस आणि बीएएमएससह वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयाने उच्च न्यायालयाला...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : जातपडताळणी प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाकडून नाकारण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याप्रकरणी विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुदत दिली आहे. यावर निर्णय होईपर्यंत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल)...
ऑगस्ट 14, 2019
पुणे - राज्य सरकारच्या शिक्षण खात्यात त्यांनी आठ वर्षांपूर्वी सीईटी दिली. त्यात ते पात्र ठरले. त्यानुसार त्यांना नियुक्ती देण्यात आली; पण अजूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांना नियुक्तीचे पत्र दिले जाते; पण तिथे जागा रिक्त नसल्याचे उत्तर मिळते. गेली तीन वर्षे...
ऑगस्ट 14, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातर्फे राज्यातील अनेक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर शाखेतील प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सीईटी सेलच्या www.mahacet.org या...
ऑगस्ट 13, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक महाराष्ट्र विनाअनुदानित, खासगी, व्यावसायिक शैक्षणिक संस्थांचे प्रवेश व फीचे नियमन अधिनियम २०१५च्या कलम १०मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने प्रवेश नियामक प्राधिकरणांतर्गत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष-सीईटी सेलची स्थापना केली आहे...
ऑगस्ट 12, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक महाराष्ट्रातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचे व शुल्काचे नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी २०१५चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ कायदा आहे. या मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र सरकारने प्रवेश नियामक...
ऑगस्ट 04, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नऊ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित विभागाला अर्ज, कागदपत्रे दाखल केल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. ...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यस्तरीय कोट्यासाठी 85 टक्के जागा विचारात घेउन प्रवेश करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) यापुर्वी राबवलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या...
ऑगस्ट 02, 2019
नागपूर  : एमबीएच्या गुणवत्ता यादीतील घोळ निदर्शनास येताच सीईटी सेलद्वारे तीन दिवसांनंतर प्रवेश प्रक्रियेतील दुसरी फेरी थांबविली आहे. 24 जुलैपासूनच विद्यार्थ्यांना प्रवेशाचे ऑप्शन भरता येत नसल्याची तक्रार होती. मात्र, आता अधिकृतरीत्या ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता या प्रकरणात...
जुलै 30, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाने बहुतांश परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत; परंतु त्याच्या गुणपत्रिका अद्यापही विद्यार्थ्यांना दिलेल्या नाहीत. काही अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. विधी अभ्यासक्रमाचे अर्ज भरतेवेळी पदवी अभ्यासक्रमाची गुणपत्रिका सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे; पंरतु...
जुलै 30, 2019
नागपूर : "एमबीए'च्या गुणवत्ता यादीतील घोळ निदर्शनास येताच, सीईटी सेलद्वारे तीन दिवसानंतर प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरी थांबविण्यात आली आहे. 24 जुलै पासूनच विद्यार्थ्यांना प्रवेशाचे ऑप्शन भरता येत नसल्याची तक्रार समोर आली होती. आता अधिकृतरित्या ही प्रक्रिया थांबविण्यात आली असून ती...
जुलै 25, 2019
औरंगाबाद : आपल्याच विद्यापीठाच्या पदवीवर आपण शंका घेतोय की काय?'' अशी प्रतिक्रिया नोंदवत 2020 पासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी कोणतीही प्रवेश पूर्व परीक्षा होणार नाही. यावर्षीची पीजीसीईटी शेवटचीच असून, त्यातही रिक्‍त जागा राहिल्या. पदवीच्या गुणांवरच प्रवेश देण्यात येतील, अशी माहिती डॉ....
जुलै 25, 2019
मुंबई - तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुरुवारपासून (ता. 25) 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 3 सप्टेंबरला दुपारी तीनला जाहीर होईल.  राज्यातील विधी महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांच्या...
जुलै 25, 2019
मोहोळ - शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने निराश झालेल्या रूपाली रामकृष्ण पवार (वय 17, रा. देगाव, जि. सोलापूर) या विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 23) रात्री एक वाजता घडली. पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल अकादमीत बी. टेक. अभ्यासक्रमासाठी आवश्...
जुलै 25, 2019
नागपूर  : शहरासह राज्यात एमबीएची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया भगवान भरोसे सुरू असल्याचे चित्र आहे. सीईटी सेल आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग दोघेही जबाबदारीपासून दूर पळत असल्याचे चित्र आहे. एवढा मोठा घोळ बाहेर आला असताना, प्रवेश प्रक्रिया थांबविलेली नाही. दुसरीकडे बुधवारी (ता.24) दुसऱ्या...
जुलै 23, 2019
नागपूर : राज्याच्या सीईटी सेलमार्फत राबविण्यात येणाऱ्या एमबीए प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादीत घोळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीईटी सेलमार्फत विद्यार्थ्यांचे प्रवेशपूर्व परीक्षेचे गुण न घेताच अंतिम गुणवत्ता यादी तयार केल्याची माहिती आहे. त्यामुळे यादीतील 28...