एकूण 12 परिणाम
जानेवारी 12, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची 2020 मध्ये होणारी  निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असून, याबाबत पुढच्या आठवड्यात अधिकृत घोषणा होणार असल्याचे हिंदूधर्मीय खासदार तुलसी गबार्ड यांनी 'सीएनएन'शी बोलताना सांगितले.  जर त्या निवडून आल्या तर, 37 वर्षीय तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या सर्वात तरुण...
ऑक्टोबर 25, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे पाठविलेल्या टपालातून स्फोटके असलेली दोन पाकिटे गुप्तचर संस्थेला सापडली आहेत. ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना हे टपाल मंगळवारी आले होते. असोसिएट प्रेसने...
मे 19, 2018
बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सुरू झालेल्या राजकीय नाट्याला आज (शनिवार) दुपारनंतर आणखी एक वळण मिळण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. ज्या खुर्चीसाठी सर्व आटापिटा चालू आहे, त्याच पदाचा राजीनामा देऊन भाजपचे येडियुरप्पा आणखी एक चाल खेळतील, असे मानले जात आहे.  कर्नाटक विधानसभेत...
मार्च 23, 2018
सौंदलगा - येथील मांगूर रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वीज वाहिन्यांच्या स्पर्शाने कडबा घेऊन निघालेल्या ट्रॉलीला आग लागली. शुक्रवारी (ता. 23) दुपारी दीडच्या सुमारास येथे "बर्निंग ट्रॅक्‍टर'चा थरार अनुभवायला मिळाला. त्यात बारवाड येथील शशिकांत महादेव अर्जुनवाडे यांचा 350 पेंढ्या कडबा जळून...
मार्च 17, 2018
नवी दिल्ली : ''काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची जगातील कोणामध्येही ताकद नाही. देशाच्या रक्षणासाठी आवश्यकता असल्यास आम्ही सीमापार जाऊन कारवाई करून त्यांचा विरोध करू'', असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. ''काश्मीर काल, आज आणि यापुढे कायम आमचाच असेल. आमच्यापासून कोणीही तो वेगळा करू...
मार्च 03, 2018
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान, तारतम्य न बाळगता केलेले वार्तांकन म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या बेजबाबदार वार्तांकनाची जगाने दखल घेतली अन् त्यांनी धिंडवडेही काढले. श्रीदेवी यांच्या निधनाबरोबरच...
मार्च 03, 2018
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान, तारतम्य न बाळगता केलेले वार्तांकन म्हणजे बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल. भारतीय प्रसारमाध्यमांनी केलेल्या बेजबाबदार वार्तांकनाची जगाने दखल घेतली अन् त्यांनी धिंडवडेही काढले. श्रीदेवी यांच्या निधनाबरोबरच...
फेब्रुवारी 28, 2018
इस्लामाबादः अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर भारतीय प्रसारमाध्यमांनी कोणत्याही परिस्थितीचे भान न ठेवता विविध वृत्त प्रसारित केले आहेत. अतिशोयक्तपणे वृत्त प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांचे धिंडवडे काढले आहेत. श्रीदेवी यांच्या निधनानंतर भारतीय...
फेब्रुवारी 06, 2018
न्यूयॉर्क : 'न्यूजवीक' या या प्रतिष्ठित डिजिटल पोर्टलचे मुख्य संपादक आणि कार्यकारी संपादक यांना व्यवस्थापनाने तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडल्याच्या वृत्ताने अमेरिकेतील माध्यम विश्‍वात खळबळ उडाली आहे. त्यातच, 'न्यूजवीक'च्या न्यूयॉर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 'आजचे काम थांबवा आणि घरी जा' अशा...
डिसेंबर 31, 2017
पुणे : नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि बाल मेळावेही आयोजित केले होते. या निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमही घेण्यात आले. धार्मिक विधीनंतर चर्चमधील धर्मगुरूंचे बालकांनी आशीर्वाद घेतले.  प्रभुयेशूच्या जन्मानंतर आकाशात एक तारा दिसला. यावरून यहुद्यांचा राजा जन्माला आला, अशी...
ऑगस्ट 23, 2017
तोंडी तलाक हा भारतीय मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनला आहे. तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाचपैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाख बेकायदा ठरविला. उर्वरीत दोन न्यायाधीशांनी सरकारने कायदा बनवावा असे मत व्यक्त केले आहे.  यावर प्रतिबंध घालण्याचा...
मार्च 01, 2017
भारतीय पत्रकारितेच्या जागतिक पाऊलखुणा वाढण्याची नितांत गरज आहेत. त्यामुळे भारताचा आवाज सर्वत्र पोहोचेल. अलीकडे 'इंडोएशियन न्यूज सर्व्हिस' या वृत्तसंस्थेने गौरव शर्मा यांची बीजिंगमध्ये नेमणूक केली. चीनच्या जनसंपर्क शिष्टाई संस्थेमध्ये शर्मा व लोकसत्तेचे दिल्लीतील माजी प्रतिनिधी टेकचंद सोनवणे गेली...