एकूण 69 परिणाम
जून 03, 2019
लोणी काळभोर : राज्यात वन विभागाच्या वतीने पुढील महिन्यात राबविण्यात येणाऱ्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजने अतर्गतदिड लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे.  लोणी काळभोर, वडकी मोहमंदवाडी, खेड-शिवापुर, आळंदी म्हातोबाची, लोहगाव, निरगुडी, वडगावशेरी आदी गावातील शंभर हेक्टरवर अस्सल भारतीय प्रजातीच्या...
मे 22, 2019
विट्यातील संभाजीनगरातील निवृत्त मुख्याध्यापक दगडू दाते यांनी आपल्या छोटेखानी बंगल्याचा परिसर पक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या नित्य दिनक्रमातच पक्ष्यांसाठी वेळ राखून ठेवला आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाबद्दल..  दुष्काळी खानापूर तालुक्‍यातील विटे शहरात गेल्या २० वर्षांत घोगाव...
मे 21, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः ‘डाळिंबाचे होऊनी हाल लिंबूबाग ती उखडली, कुठून आणावे पाणी, विहीर तर सुकली....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय सध्या गिरणा परिसरातील फळबागांकडे पाहिल्यानंतर येत आहे. चाळीसगावसह पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढतच चालल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट गडद होत चालले आहे....
मे 14, 2019
सांगली - सिमेंटच्या जंगलात हरवून जाण्यापेक्षा खरेखुरे जंगल घराभोवती असावे, या विचाराने मिरजेतील सैनिक वसाहतीत राहुल पवार यांच्या कुटुंबीयांनी घराभोवती झाडी लावली. राहुलचा भाचा हर्ष भोसलेला पक्ष्यांची आवड आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून पक्षांसाठी घरटी बनवली. दाणा-पाण्याची सोय केली. पक्षांचा...
एप्रिल 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील दुष्काळाची...
एप्रिल 27, 2019
औरंगाबाद : "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हा संत तुकाराम महाराज यांचा विचार कृतीत उतरवण्यासाठी वनसेवक अशोक खराटे यांनी मुलाच्या लग्नात आगळा-वेगळा उपक्रम राबविला. अक्षदांसोबत सीताफळ, साग, बेहडा, लक्ष्मी सरू, हेरडा यासह इतर जातींच्या वृक्षांच्या सुमारे पाच हजार बियांचे वऱ्हाडी मंडळींना वाटप...
एप्रिल 21, 2019
"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन गाव... रखरखत्या उन्हातून रस्त्याच्या डाव्या बाजूला दादासाहेब दौलतराव शिंदे यांची डाळिंबानं लगडलेली बाग. तहानेनं व्याकूळ होऊन गेल्यानंतर समोर...
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही भागंल; पण मुक्‍...
फेब्रुवारी 14, 2019
पोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी होत आहेत. परंतु अशाही स्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोथरे व परिसरातील फळबागा जगविण्यासाठी शेतकरी आहे त्या...
जानेवारी 04, 2019
नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी काही वर्षांपासून दुष्काळाशी लढत आहेत. येथील देविदास रामहरी इंगळे यांनी या दुष्काळापुढे हार न जाता आपल्या २६ एकर शेतीचे यशस्वी नियोजन केले आहे. केळी, सीताफळ, जांभूळ ही फळपिके, जोडीला कलिंगड, भाजीपाला ही हंगामी पिके व आधार म्हणून ऊस अशी...
नोव्हेंबर 12, 2018
धुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या आजारावर कायमस्वरूपी जलयुक्त शिवार अभियानासह पूरक योजनारूपी रामबाण औषधातून उपचार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुढील काळात 40 ते 50...
ऑक्टोबर 05, 2018
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.   कंजाला शिवारातील जीवन   पाऊस...
ऑक्टोबर 03, 2018
दुष्काळी भाग असलेल्या पारनेर तालुक्‍यातील राळेगण थेरपाळ (जि. नगर) भागात पाण्याची बऱ्यापैकी  उपलब्धता आहे. येथील कारखिले परिवाराची पूर्वी एकत्रित शेती होती. त्यांनी १९८८ साली तीन एकरांवर डाळिंबाची लागवड केली. टप्प्याटप्प्याने वाढ करत ती ३५ एकरापर्यंत नेली.  कुटुंबातील बाळासाहेब कोंडीबा कारखिले...
सप्टेंबर 24, 2018
औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या (रब्बी हंगाम) 64 वी बैठकीस (झेड आरइएसी, रब्बी) सोमवारी (ता.24) औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात सुरवात झाली.  बैठकीत मागील रब्बी हंगामात मराठवाड्यातील पिकांसंदर्भात...
सप्टेंबर 15, 2018
तुर्भे - गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत दुप्पट वाढ झाल्याने त्यांच्या दरातही 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सफरचंद, मोसंबी, डाळिंब या फळांचे दर वाढले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात सध्या फळांच्या दररोज 250 ते 300 गाड्या येत आहेत. सफरचंद, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, संत्री यांचा हंगाम सुरू...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : सोलापूरातील विविध उत्पादनांचे ब्रॅण्डींग व्हावे. त्या उत्पादनाला हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यातून सोलापूरात छोटे-छोटे उद्योग सुरु व्हावेत, या उद्देशाने पुण्यातील साखर संकुलच्या मैदानावर 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर महोत्सव आयोजित...
ऑगस्ट 27, 2018
येवला : मोकळी वाटती झाडे, शिशिरात ढाळूनी पाने, पाळून मुळाशी बसली आहेत उद्याची स्वप्ने! कवी खलील मोमीन यांच्या या व इतर कवींच्या निसर्ग कवितांनी हिरवा शालू परिधान केलेला अनकाई किल्ला देखील शहारून आला. अन् पावसाच्या सरीत रंगलेल्या काव्य मैफीलीने बीजारोपणाला रंगत भरली. यासाठी निमित्त ठरले ते विविध...
ऑगस्ट 22, 2018
सासवड : महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यातून व मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यातून आलेल्या सुमारे दोनशे शेतकऱयांनी खास अभ्यासासाठी सीताफळाचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शिवार फेरी केली. त्यांनी सीताफळ बागा, तोडणी, पॅकींग, घाऊक बाजार, प्रक्रीया, कोल्ड...
ऑगस्ट 22, 2018
शिर्सुफळ : बारामती एमआयडीसी मधील पियाजीओ व्हेईकल्स कंपनीच्या सामाजिक बांधिलकी निधीतुन संजीवनी सक्षमीकरण व विकास संस्था औरंगाबाद यांच्या मार्फत गाडीखेल येथील ग्रामस्थांना आंबा , सीताफळ, चिकू, पेरू व लिंबूची रोपे उपलब्ध करून देण्यात आली.यामुळे आगामी काळात गाडीखेल फळबागांचे गाव म्हणुन...