एकूण 42 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर कुतूहलाने या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना आता लवकरच हिंगणा मार्गाने प्रवास करीत अंबाझरी तलावाचे सौंदर्य बघण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यदिनी महामेट्रोने हिंगणा मार्गावर मेट्रोची ट्रायल रन घेतली अन्‌ आणखी एक मैलाचा दगड पार केला. ट्रायल रनदरम्यान...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर :  सीताबर्डीतील "फ्रेंड्‌स' कापडाच्या दुकानातील ग्राहक युवतीच्या अश्‍लील व्हिडिओ प्रकरणामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. पोलिस उपायुक्‍तांच्या पथकाने सीताबर्डीतील मॉल्स, कापड दुकानांतील ट्रायल्स रूमची झाडाझडती घेतली. तसेच दुकानातील नोकरांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज करण्याचे...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः अभियंता असलेल्या तरूणीचे अश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ यु-ट्यूब आणि पॉर्न साईटवर टाकून बदनामी करीत 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या विदेशातील युवकाला नागपूर पोलिसांनी अटक केली. अत्यंत किचकट असलेल्या प्रकरणाचा सायबर क्राईमने हायटेक तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. फिरोज अब्दुल रहीम अन्सारी ऊर्फ...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः उपराजधानीतील काही लॉज प्रेमीयुगुलांना अगदी स्वस्तात रूम उपलब्ध करून देत असून त्यांच्या रूममध्ये "हिडन कॅमेरे' बसवीत आहेत. नागपुरातील काही जोडप्यांची अंतरंग क्रियेची क्‍लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती एका लॉज मालक आणि नोकराने तयार केल्याची चर्चा उपराजधानीत आहे. इंटरनॅशनल...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः वर्धा मार्गावर मेट्रोने प्रवास सुरू झाला असून नागरिकांच्या वेळेची बचत होत आहे. आता लोकमान्यनगर ते बर्डी मेट्रोही पुढील महिन्यात धावण्याची शक्‍यता असून एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. एमआयडीसीमध्ये हजारो नागरिक नोकरीसाठी दररोज ये-जा...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः शेकडो तरुणींचे कपडे बदलवितानाचे "एमएमएस' व्हायरल झाल्याचे वाचून डोके ठणकलेय ना! पण हे सत्य आहे. शहरातील हा सहावा गुन्हा आहे. यामुळे यापुढे महिला आणि मुलींना मॉल, कपड्यांचे दुकान आणि शोरूममध्ये कपडे बदलताना सावधता बाळगण्याची गरज आहे. या माध्यमातून आतापर्यंत शेकडो तरुणींचे एमएमएस वेबसाइटवर...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः शिवशाही बसच्या अपघातात ज्येष्ठ चित्रकार तसेच सीताबर्डीतील जोशीवाडी येथील रहिवासी रमेश सालोडकर यांचे आज अपघातात निधन झाले. ते 67 वर्षाचे होते. शनिवारी त्यांचा मृतदेह नागपूरला आणण्यात आला. रविवारी (ता.11) सकाळी दहा वाजता मोक्षधाम घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील....
ऑगस्ट 11, 2019
नागपूर ः सीताबर्डीतील प्रसिद्ध फ्रेंड्‌स कपड्याच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये व्हीडीओ चित्रीकरण सुरू असलेला स्मार्टफोन आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. खरेदीसाठी दुकानात आलेल्या एका तरुणीच्या हा प्रकार लक्षात आला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून मालक आणि नोकरास अटक केली...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : युवतींनो कपड्याच्या दुकानात, मॉल किंवा शोरूममध्ये कपडे खरेदी केल्यानंतर ट्रायलरूममध्ये जर कपडे बदलवित असाल तर सावधान... कपडे बदलतानाचे अश्‍लिल व्हिडिओ बनण्यासाठी दुकानदार नोकराच्या मदतीने छुपे कॅमेरे बसवत आहेत. त्यानंतर हेच दुकानदार आणि नोकर मोठ्या चवीने एकमेकांना शेअर करीत पाहतात. असाच एक...
ऑगस्ट 08, 2019
नागपूर :  शहर गुन्हेशाखेच्या अँटी चेन स्नॅचिंग पथकाने दोन सोनसाखळी चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपींकडून एक लाख 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुमित जयकुमार दर्यानी (31) आणि कुणाल देवीदास गजभिये (34) दोघेही रा. आहुजानगर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
जुलै 18, 2019
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून एका वरिष्ठ वकिलाची महागडी कार चोरट्यांनी चोरी केली. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली. कार चोरी होताच वकिलाने सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत कार चोरणाऱ्या युवकाला काटोल परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्याच्या...
जून 30, 2019
नागपूर : दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारी दमदार हजेरी लावली. दुपारी रामदासपेठ, मानेवाडा, बेसा, नंदनवन, सदर, गोधनी, वाडी, दिघोरी, नारीसह शहरात सर्वदूर पाऊस धो-धो बरसला. हवामान विभागाने विदर्भात रविवारपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरवर्षीच्या तुलनेत विलंबाने एंट्री घेणाऱ्या...
जून 13, 2019
नागपूर : नातेवाइकाकडून घरी परत जात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक नातेवाईक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज बुधवारी दुपारी दीड वाजता चिंचभवन पुलासमोर झाला. इंदूबाई काशीनाथ खोडे (वय 70, रा. चिंचभवन, काचुरे ले-आउट) आणि इशांत...
जून 03, 2019
आज माझं वय ऐंशीच्या जवळपास आहे. माझ्यापेक्षा दुपटीनं, किंबहुना जास्त वर्षांनी मोठा असलेला वटवृक्ष गेली कित्येक वर्षे बघतो आहे. मी शालेय मुलगा होतो, तेव्हा सहलीसाठी नागपूरच्या दक्षिणेला अंबाझरी तलाव आहे, त्याच्या बांधावर जेवणाचे डबे घेऊन आम्ही जात असू. बाराही महिने हिरवागार असलेला हा वृक्ष, आसपास...
मे 06, 2019
नागपूर - अकरावीतील विद्यार्थिनीचे सीताबर्डीतून अपहरण करून बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सीताबर्डी पोलिसांनी मालविन जॉन (२४, रा. मानकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. १६ वर्षीय मुलगी ईशिता (...
मे 03, 2019
नागपूर - मैत्रिणीच्या घरी टीव्ही पाहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. शारीरिक संबंधाचे मोबाईलने व्हिडिओ शूटिंग केले तसेच अश्‍लील फोटोही काढले. ही दुर्दैवी घटना सीताबर्डी परिसरात उघडकीस आली. राकेश हरीश शाहू (वय २३, रा. धरमपेठ, गवळीपुरा) असे आरोपीचे...
मार्च 12, 2019
नागपूर - कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारून प्रेमबंधनात असलेल्या प्रेमीयुगुलांना अखेर जीवनयात्रा संपवून प्रेम सिद्ध करावे लागले. विद्यार्थी दशेत असलेल्या युवक आणि युवतीने आपापल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हुडकेश्वर आणि नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...
मार्च 08, 2019
नागपूर - मेट्रो केवळ आधुनिक सुविधा नसून संपूर्ण वाहतुकीचे क्षेत्र सहज होणार आहे. मेट्रोचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने धोरण तयार केले. त्या धोरणामुळेच देशभरात मेट्रोची कामे वेगाने होत आहेत. २०५० पर्यंत नागपूरची लोकसंख्या दुप्पट होणार असून अशावेळी नागरिकांना सहज प्रवासासाठी केंद्र व राज्य...
मार्च 07, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्‍यता असल्याने नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या माझी मेट्रोचे लोकार्पण गुरुवारी  (ता. ७) होणार आहे. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साउथ स्टेशनवर सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
मार्च 06, 2019
नागपूर - शाळकरी मुलीला फ्लॅट स्किमच्या निर्माणाधीन इमारतीत नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. ही घटना मानकापुरात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. गॅंगरेप करणारे सर्व आरोपी स्टार बसमध्ये वाहक म्हणून नोकरीवर आहेत. उमेश ऊर्फ वर्षपाल रामेश्‍वर मेश्राम (वय २२...