एकूण 67 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर किसान क्रांती यात्रेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बलप्रयोगाची संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे. मोदी सरकारने गांधी जयंतीच्याच दिवशी "हिंसेचा प्रयोग' केल्याचा आरोप करताना विरोधकांनी या सरकारला सुलतानी बादशहाच्या क्रौर्यकृत्यांची उपमा दिली...
ऑगस्ट 18, 2018
त्रिवेंद्रम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीरच असून, छोट्या बेटावर हजारो लोक अन्न आणि पाण्याशिवाय अडकले असताना बचाव पथकांना त्यांच्यापर्यंत पोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अलाप्पुझा शहरालाही आज सकाळपासून हळूहळू पुराच्या पाण्याचा वेढा पडू लागला आहे. त्यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत आणखी...
ऑगस्ट 09, 2018
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दलितविरोधी विचाराचे आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) केली. गांधी यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस हे संकुचीत वृत्तीचे असल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे...
ऑगस्ट 07, 2018
विटा - देशातील अन्नदाता शेतकरी आत्महत्या करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना विचार करायला वेळच देत नाही. विविध योजना काढून जनतेला गुंतवून ठेवत आहे. देशाला नेता नाही तर लोकहिताची नीती जपणारा नेता पाहिजे, असे मत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केले. ...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : "माय व्होट टुडे' या पोलिंग ऍपचे हॅंडल ट्विटरने बंद केले आहे. या ऍपने घेतलेल्या वादग्रस्त "पोल'मुळे ट्विटरने ही कारवाई केली आहे. तसेच, भारतातील अनेक बॉट्‌स, ट्रोल्स आणि बनावट अकाउंटही ट्विटरने बंद केली आहेत.  "माय व्होट टुडे' ऍपच्या हॅंडलवर दिलेल्या माहितीनुसार, हे जगातील दुसऱ्या...
जुलै 08, 2018
नवी दिल्ली : देशभरात अफवेमुळे जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या चिंता वाढल्या असताना खुद्द केंद्रीय मंत्री मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी अशाच एका हल्लाप्रकरणात आरोपींचा सत्कार...
मे 26, 2018
जनताच आणेल ‘अच्छे दिन’ सीताराम येचुरी, सरचिटणीस, माकप ः ‘अच्छे दिन’ची हूल देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या चार वर्षांतच, ‘‘अच्छे दिन राहू द्या, निदान २०१४ मध्ये होते ते तरी दिवस आणा,’’ अशी व्याकूळ हाक जनता मारत आहे. महागाईचा कहर झालाय. सामान्यांना वस्तुस्थितीपासून दूर नेणारे, भ्रमित करणारे आणि...
मे 25, 2018
आगामी निवडणुकीत भाजपशी खंबीरपणे सामना करावयाचा असेल, तर एकजुटीशिवाय पर्याय नाही, याचे भान विरोधकांना आल्याचे दिसते. पण, प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी हे नेते कोणती भूमिका घेतात, हा कळीचा मुद्दा आहे. तीन दशकांपूर्वी बंगळूरातच झालेल्या एका महामेळाव्यात विश्‍वनाथप्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता...
मे 23, 2018
बंगळूर - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे मुख्यमंत्री म्हणून एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री म्हणून डॉ. जे. परमेश्‍वर यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस व "जेडीएस'ने देशातील मोदीविरोधकांना एकाच व्यासपीठावर आणून 2019 च्या निवडणुकीचा ट्रेलर दाखवला.  माजी...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : आगामी 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले. त्याशिवाय बिहार आणि पश्‍चिम बंगालसारखे छोट्या क्षेत्रीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम मोठ्या भावासारखे आपला पक्ष करेल, असेही त्यांनी...
मार्च 13, 2018
मुंबई - मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सीताराम येचुरी मुबंईत आले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांना लेखी हमी देत त्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शोतकरी लाँग मार्च हा...
मार्च 06, 2018
गेल्या आठवड्यात (19 ते 26 फेब्रुवारी) नेपाळला गेलो होतो. राजधानी काठमांडू व नयनरम्य पोखरा या दोन शहरांना भेटी दिल्या. नेपाळ भारताचा शेजारी. डोंगर, दऱ्या, पठारांनी सर्व बाजूंनी वेढलेला. आर्थिक प्रगतीसाठी भारतावर बव्हंशी अवलंबून. 2001 मध्ये नेपाळ नरेश बीरेंद्र व राणी ऐश्‍वर्या यांची व कुटुंबातील...
मार्च 05, 2018
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा या सात राज्यांना "सेव्हन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. एकेकाळी कॉंग्रेसची मक्तेदारी असलेली ही राज्ये होती. या राज्यांमध्ये वांशिक आधारावर प्रादेशिक पक्षस्थापनेच्या हालचाली सातत्याने झाल्या. परंतु, केंद्रात सत्तारूढ...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरील सर्वाधिक ऍक्‍टिव्ह सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. मागील काही दिवसांपासून अमिताभ यांनी ट्‌विटरवर चक्क काँग्रेस नेत्यांना फॉलो करायला सुरवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमिताभ यांचे काँग्रेसशी जुने नाते आहे; पण काही...
फेब्रुवारी 18, 2018
सांगली - केंद्र, राज्यातील जातीयवादी सरकार हटवणे, हा पहिला उद्देश समोर ठेवून काम सुरू करा. या सरकारविरुद्ध दलित, शोषितांचा राग उफाळून आला आहे. मात्र हा विद्रोह जातीय समीकरणांत पुन्हा अडकू नये, याची खबरदारी घ्या, असा कानमंत्र मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस, माजी खासदार सीताराम...
फेब्रुवारी 15, 2018
आगामी निवडणुकीत काँग्रेसशी समझोता न करण्याचा निर्णय घेताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेल्या शाब्दिक कसरती मार्क्सवादी पठडीतच शोभून दिसतात; पण त्यामुळे जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये नेमके काय चालले आहे? काँग्रेसशी कोणत्याही प्रकारे निवडणूक समझोता न...
जानेवारी 15, 2018
मुंबई - केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचे ऐक्‍य होत असताना आता 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी "संविधान बचाव अभियान'ची सुरवात होणार आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते, बिगर राजकीय संस्थाचे प्रतिनिधी, साहित्यिक, विचारवंत एकत्र येऊन मंत्रालयाच्या शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया...
डिसेंबर 20, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : गेली तीन वर्षे सुरू असलेल्या भाजपच्या विजयी घोडदौडीचे शिल्पकार असलेले अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) संसदेत पदार्पण केले. गुजरातमधून अमित शहा राज्यसभेवर निवडून आले आहेत. अमित शहा यांना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या रांगेत मानाचे स्थान मिळाले आहे.  ऑगस्टमध्ये...
डिसेंबर 10, 2017
राहुल गांधी यांची ट्विटरवरून टीका नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत गुजरातच्या प्रचार मोहिमेत विकासाचा मुद्दा का दिसत नाही, असा सवाल केला आहे. मोदी यांना आपण गुजरातच्या रिपोर्ट कार्डबाबत दहा प्रश्‍न विचारले होते, पण त्यातील...