एकूण 811 परिणाम
मे 13, 2019
नवी दिल्ली ः राजस्थानातील अलवर येथे एका दलित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज केली. निवडणुकीच्या काळात फटका बसू नये, म्हणून राज्यातील कॉंग्रेसच्या सरकारने हे प्रकरण दाबून टाकण्याचा...
मे 07, 2019
नवी दिल्ली ः बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या निवारागृहातील अकरा मुलींच्या खूनप्रकरणी चौकशीच्या सद्यःस्थितीचा अहवाल तीन जूनपर्यंत सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज या...
मे 07, 2019
हैदराबाद: गेल्या चार वर्षांत जमविलेल्या प्रचंड संपत्तीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यासह तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) 40 आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे स्वागत करीत प्राप्तिकर खात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी,...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार ही एक कटाचा भाग आहे, असा दावा एका वकिलाने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यानंतर आता त्यांच्यावरील झालेले आरोप हे षड्यंत्र आहे का, याबाबतची चौकशी केली जाणार आहे.  न्यायालयीन निकाल आपल्या इच्छेप्रमाणे...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : "सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या आरोपांत अडकविण्यामागे एक मोठे कारस्थान आहे,'' या एका वकिलाने केलेल्या दाव्याची आज सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. हे कथित कटकारस्थान आणि सनसनाटी दाव्याच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ आणि त्याची चौकशी करू, असा निर्धार न्यायालयाने व्यक्त...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : "सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या आरोपांत अडकविण्यामागे एक मोठे कारस्थान आहे,'' या एका वकिलाने केलेल्या दाव्याची आज सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. हे कथित कटकारस्थान आणि सनसनाटी दाव्याच्या मुळापर्यंत आम्ही जाऊ आणि त्याची चौकशी करू, असा निर्धार न्यायालयाने व्यक्त...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : चारा गैरव्यवहारातील तीन प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केलेला अर्ज आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या सुनावणीत जामीन फेटाळला. या तिन्ही प्रकरणांमध्ये लालू यांना दोषी...
एप्रिल 02, 2019
पुणे : रेल्वे तिकीट विक्रीमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या खटल्यात सबळ पुरावे दाखल न करणा-या केंद्रीय अन्वेषण विभागावर (सीबीआय) न्यायालयाने ताशेरे ओढले. गुन्हा सिद्ध करणारे पुरावे नसल्याने या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन लिपिक महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  सीबीआयचे...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर - राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत. त्यांना कोणाकडून काय मिळते, याची मला पूर्ण माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी माझ्यावरचे आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांची कुंडली उघड करीन, अशी रोखठोक टीका स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 29, 2019
लंडन : पीएनबी गैरव्यवहारप्रकरणी फरार असलेल्या नीरव मोदीने साक्षीदार फोडण्यासाठी त्यांना 20 लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये अपयश आल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लंडनच्या वकिलांनी आज (शुक्रवार) केला. लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात नीरव...
मार्च 29, 2019
लंडन: पीएनबी गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान आणखी काही महत्वाचे दस्तावेज आणि पुरावे सादर करण्यासाठी सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआयचे संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीचे वकील त्याच्या...
मार्च 29, 2019
मुंबई - दक्षिण आफ्रिकेतील युरेनियम व हिऱ्यांच्या खाणींमधील गुंतवणुकीवर मासिक 15 टक्‍के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून सात कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार एका व्यावसायिकाने केली. त्यावरून पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
मार्च 27, 2019
पुणे - जीएसटी कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.  अधीक्षक विवेक देकाते आणि निरीक्षक संजीव कुमार अशी अटक केलेल्यांची नावे...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...