एकूण 624 परिणाम
डिसेंबर 18, 2018
मुंबई - ब्रिटनमध्ये पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जावरील सुनावणी सोमवारी (ता. 17) पूर्ण झाली. विशेष न्यायालय 26 डिसेंबरला निकाल जाहीर करणार आहे.  हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मल्ल्याविरोधात सीबीआय...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली : 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगली प्रकरणातून काँग्रेस नेते सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार यांना या प्रकरणी दोषमुक्त करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या...
डिसेंबर 15, 2018
यशवंतनगर : पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांतून भाजप सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचेसुद्धा राजस्थान होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व समविचारी पक्षांच्या महाआघाडीचे सरकार येणार असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  खासदार विजयसिंह मोहिते-...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांमधील त्रुटींमुळे आरोपींना फायदा होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सात न्यायाधीशांच्या समितीने करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. संजय भालेराव या सामाजिक कार्यकर्त्याने वकील नितीन सातपुते...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील तीन आरोपींना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून मिळालेला जामीन हा अतिशय संतापजनक असून, या आरोपींना जामीन मिळावा ही सरकारचीच इच्छा असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केला. सरकारमधील साधकांचे चेहरे जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत,...
डिसेंबर 14, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर या तिघांना न्यायालयाने आज (शुक्रवार) जामिन मंजूर केला. मात्र, हे तीनही आरोपी पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणात अटकेत असल्याने त्यांना जामीन...
डिसेंबर 13, 2018
लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : भारतातील विविध बँकांचे सुमारे 9 हजार कोटींपक्षा जास्त रकमेचे कर्ज थकित ठेऊन परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्लाचे लवकरच प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत उद्या (सोमवार) ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    विजय मल्ल्याच्या...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्याने कॉंग्रेसचा तिळपापड झाला आहे. निव्वळ सूड भावनेतून छापे घालण्यात आले असून, विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या पराभवावरील लक्ष अन्यत्र वळविण्याचा हा डाव...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असा सल्ला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) पी. एस. नरसिंह यांनी दिला होता, अशी माहिती सीबीआयचे संचालक अलोक वर्मा...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय  न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची बनावट चकमकीत गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीची देखील...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला खडबोल सुनावले. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार तातडीने काढून घेतले आणि त्यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सीबीआयच्या...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकारी आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील वाद सार्वजनिक झाला होता. दोघेही मांजरांप्रमाणे भांडत होते. सरकार याप्रकरणी चिंतेत होते, बरोबर कोण आणि चुकीचे कोण, याचा निर्णय सरकारला घ्यायचा होता, असे प्रतिपादन ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी आज केंद्र...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने ख्रिश्चियन मिशेल यास 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांशी मध्यस्थी केल्याचा आरोप मिशेल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कौळसा खाणींच्या वाटपातील गैरव्यवहारप्रकरणी दिल्ली न्यायालयाने आज कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. गुप्ता यांच्यासह के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया या दोन तत्कालीन सनदी अधिकाऱ्यांनाही प्रत्येकी...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
डिसेंबर 03, 2018
पुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास मांडत आहेत. त्यांचा हा बुरखा गळून पडेल,’’ असे सांगत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) कार्यालयात ठेवण्यात आलेल्या राकेश अस्थाना यांच्या विरोधातील प्रकरणाच्या फायली केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक अलोककुमार वर्मा, संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांना पाहू देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  सीबीआयचे...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत ही प्रकरणे सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च...