एकूण 226 परिणाम
मे 20, 2019
नाशिक : आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या एकलव्य शाळांचा टक्‍का घसरला असल्याचा प्रकार "सकाळ'मध्ये बातमी स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेतांना आदिवासी विकास विभागाच्या आयुक्‍तांनी समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत शाळांचा टक्‍का वाढविण्यासाठी उपाययोजना, सूचना मागविल्या...
मे 14, 2019
नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत २५ टक्के गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर करुन त्याअंतर्गत तीन हजाराहून अधिक बालकांना प्रवेश देण्यात आला. मात्र, आता प्रवेश झालेल्या बालकांच्या पालकांकडून ‘ॲक्‍टीव्हीटी’ शुल्काच्या नावावर अधिकचे पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर येत...
मे 07, 2019
राघवी शुक्‍ला ९९; चिराग कुबडे, आयशानी प्रभू, गरिमा साने यांना ९८.८ टक्के नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे सीबीएसई दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. उपराजधानीतील भारतीय कृष्णा विद्या...
मे 07, 2019
जे. व्ही. पाटील इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (सी.बी.एस.ई. पॅटर्न) जुन्नर तालुक्‍यातील आळेफाटा येथे एसटी बस स्थानकापासून काही अंतरावर पुणे-नाशिक महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त असलेली "जे. व्ही...
मे 07, 2019
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुण्यातील चार विद्यार्थी चमकले आहेत. नवी मुंबईतील दीपस्ना पांडाने ९९.४ टक्के गुण मिळवत राज्यात पहिला, तर पुण्यातील सुहानी कोरपे या ‘डीएव्ही पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थिनीने ९९.२ टक्के गुण मिळवत राज्यात...
मे 06, 2019
मुंबई : सीबीएसई मंडळामार्फत 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार (ता.6) दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल 91.10 टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीत राज्यातील चार विद्यार्थांनी स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई...
मे 04, 2019
बारावीनंतर विविध ज्ञानशाखांत जाणाऱ्या तथाकथित गुणवंतांचे पुढे काय होते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. आपल्याला ज्ञानार्थी घडवायचे आहेत, की निव्वळ परीक्षार्थी, याचाही विचार करायला हवा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ‘सीबीएसई’तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या यंदाच्याही...
मे 03, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल गुरुवारी लागला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण 83.4 टक्के आहे. मुझफ्फरनगरची करिष्मा अरोरा आणि गाझियाबादची हंसिका शुक्‍ला या दोघी 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या, अशी माहिती "सीबीएसई'च्या...
मे 03, 2019
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) गुरुवारी दुपारी बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये विज्ञान शाखेतून जैन इंटरनॅशनल स्कूल येथील श्रेयसी शाह या विद्यार्थिनीने 98.4 टक्के गुणांसह विदर्भातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. वाणिज्य शाखेतून भारतीय विद्या भवन्सच्या...
मे 02, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 12 वीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर केला. केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा मुलगा जोहरने ही परिक्षा पास करत 94 टक्के गुण मिळवले आहेत. मुलगा पास झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला. स्मृती इराणी यांनी ट्विट...
मे 02, 2019
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल 83.4 टक्के लागला आहे. मुझफ्फरनगरची करिश्मा अरोरा आणि हंसिका शुक्ला 499 गुण मिळवून देशात प्रथम आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा निकालात वाढ झाली असून चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज...
एप्रिल 29, 2019
पुणे  : नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. https://jeemain.nic.in/ या अधिकृत संकेत स्थळावर हा निकाल सर्वांना पाहता येईल.  जेईई मेन्स' परीक्षेचा देणारे विद्यार्थी:  -  एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेसाठी नऊ लाख 35 हजार...
एप्रिल 20, 2019
लातूर : राज्याला शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने अकरावी विज्ञानसह सर्व शाखा तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांच्या प्रवेशातील पाच टक्के व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोटा रद्द केला आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून मॅनेजमेंट कोट्यासह शंभर टक्टे...
मार्च 14, 2019
वकिलीच्या व्यवसायातून अनेकांच्या शैक्षणिक, सामाजिक संस्था स्थापन करून देतादेता मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच शाळा सुरू करावी, असे ॲड. अमृता गुरव यांच्या मनात आले अन्‌ आर्थिक बळ नसताना केवळ आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्यावर शाळाच नव्हे; तर शैक्षणिक संकुलच उभारले. ॲड. अमृता ज्ञानेश्वर गुरव, खेड तालुक्‍...
मार्च 10, 2019
रत्नागिरी - नगरपालिका शाळा क्रमांक 15 तथा दामले विद्यालयाला पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतररराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (एमआयईबी) अस्थायी संलग्नता प्राप्त झाली. अशी मान्यता मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले मराठी माध्यमाचे इंटरनॅशनल स्कूल आहे. शाळेच्या शताब्दी वर्षात हा मानाचा तुरा खोवला गेला...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या स्मारकाचा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार असून, स्मारकात मिनी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. त्याचबरोबर आनंदवली ते तपोवनदरम्यान गोदावरी तीरावर दशक्रिया विधीच्या सुविधा...