एकूण 207 परिणाम
जुलै 11, 2019
औरंगाबाद - शहरातील केंद्रीय माध्यमिक शालांत मंडळाच्या (सीबीएसई)च्या चार शाळा व त्यांच्या कार्यालयांवर बुधवारी (ता.१०) प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. कोट्यवधींचे उत्पन्न असूनही, या शाळा करचुकवेगिरी करीत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई...
जुलै 08, 2019
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देशातील जवळपास १०४ केंद्रांवर २० भाषांमध्ये रविवारी झाली. मात्र, पुण्यातील केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे उमेदवार दाखल झाले असतानाही त्यांना परीक्षेला बसू दिले...
जुलै 07, 2019
मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झाली. या यादीत ९० टक्केहून अधिक गुण मिळालेल्यांमध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि इतर मंडळांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य...
जुलै 05, 2019
नाशिक - महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत गुरुवारी (ता. ४) संपली. सायंकाळी पाचपर्यंत २६ हजार ६४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग- १, तर २१ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग- २ भरला. अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी गर्दी...
जून 23, 2019
छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल. दरवर्षी जून महिना आला की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन...
जून 23, 2019
दरवर्षी जून महिना आला, की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. दप्तरामध्ये काय असावे आणि काय नसावे...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 19, 2019
मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचा...
जून 19, 2019
मुंबई - अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूरमधील ऑनलाइन प्रवेशाकरिता निश्‍चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचा...
जून 18, 2019
मुंबई : सर्वांना समान न्याय व प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशाकरिता निश्चित केलेल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयामध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही...
जून 14, 2019
दहावीचा निकाल कमी लागल्याने गुणवत्तेची सुरू झालेली चर्चा फक्त दहावीच्या निकालापाशी थांबू नये. प्रत्येक मुला-मुलीच्या गुणवत्तापूर्ण शिकण्यापर्यंत आणि पुढे जाऊन गुणवत्तापूर्ण जगण्यापर्यंत ती पोहोचायला हवी. शिक्षणातला ‘वर्गवाद’ संपला, तर गुणवत्तेच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. द हावीचा निकाल दर...
जून 14, 2019
मुंबई - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली असली तरी, राज्य मंडळ आणि सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी निकाल लागल्यानंतर राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयोगांमुळे...
जून 12, 2019
मुंबई - यंदा राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावत केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे ठरविले आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई' व "आयसीएसई' या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेतील...
जून 11, 2019
नागपूर : राज्याच्या शिक्षण विभागामार्फत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली. मात्र, दहा दिवसात केवळ 20 हजार 222 विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरला आहे. विशेष म्हणजे शाळांमध्येच शहरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावयाची होती. तसेच सीबीएसई...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 03, 2019
नागपूर - बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाने दिलेल्या समान प्रवेश प्रक्रियेनुसार पदवी प्रवेशासाठी अर्जविक्रीला सुरुवात झाली आहे. दहावीच्या निकाल लागण्याआधीच अकरावी प्रवेशाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या सोमवारपासून (ता.३) प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला...
जून 03, 2019
नागपूर - शहरात बड्या खासगी शिकवणी वर्गांची मक्तेदारी चांगलीच वाढली असल्याचे चित्र आहे. आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेत, या शिकवणी वर्गाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयांची लूट करण्यात येत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशामागे ५ ते २० हजार रुपयांचे कमिशन घेण्यात  येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली...