एकूण 46 परिणाम
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
सप्टेंबर 21, 2018
वॉशिंग्टन : "जैशे महंमद' आणि "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनांचा आशियाई उपखंडाला असलेला धोका अद्याप कायम असून, मागील वर्षी आम्ही व्यक्त केलेल्या चिंतेवर पाकिस्तानने योग्य कारवाई केली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी संघटनांचे अस्तित्व अद्याप कायम असून, मागील वर्षभरात...
सप्टेंबर 14, 2018
इदलिब या बंडखोरांच्या ताब्यातील शेवटच्या गडाविरुद्ध रशिया, इराणच्या मदतीने संयुक्त लष्करी कारवाईचे रणशिंग फुंकण्याची तयारी सीरियाने चालविली आहे. गेल्या सात वर्षांपासून यादवीत होरपळणाऱ्या सीरियातील ही संभाव्य प्राणहानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. गे ल्या...
जुलै 15, 2018
लेबनॉनची राजधानी बैरुटमधला भयानक रक्‍तपात "हंड्रेड डेज्‌ सिव्हिल वॉर' म्हणून इतिहासात ओळखला जातो. या यादवीत जवळपास सव्वा लाख लोक बळी पडले. कित्येक निर्वासित झाले, त्यांचे अवशेष आजही दिसतात ते शहरातल्या वस्त्यांमध्ये आणि रहिवाशांच्या मनातही. याच पार्श्‍वभूमीवरएक चित्रपट येऊन गेला. नाव होतं "बैरुट'....
एप्रिल 09, 2018
बैरुत - उत्तर सीरियातील घौटा शहरामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशावर सीरियन सरकारकडून आज पुन्हा हवाई हल्ले करण्यात आले. घौटा भागातील या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचा आरोप होतो आहे. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघानेही निषेध केला आहे. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त...
एप्रिल 03, 2018
पुणे - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी ऍक्‍ट) फेरबदलाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या "भारत बंद'ला सर्वोच्च न्यायालय आणि सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. ऍट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च...
मार्च 20, 2018
जगभरात, गेल्या काही वर्षभरात व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन, रेसेप तय्यप एर्दोगन, मोहम्मद बिन सलमान, बशर अल-असद या एककल्ली आणि निर्ढावलेल्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे सर्व नेते आपापल्या देशांत लोकप्रिय आहेत. मुळची एकाधिकारशाही प्रवृत्ती आणि लोकप्रियता यांच्या जोरावर ते आपल्या...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी...
जानेवारी 09, 2018
नाशिक - कधी काळी सीरिया कृषी क्षेत्रात अग्रणी होता. सीरियात येणारे पाणी हेतुपूर्वक वळविल्याने शेतीव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली. आज पाणीप्रश्‍नामधून या देशात अंतर्गत लढाई सुरू झाली आहे. भारतातही विकासाच्या नावावर पर्यावरण, निसर्ग व पाण्याचा ऱ्हास सुरू आहे. शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करताना...
जानेवारी 09, 2018
रशियात आता राष्ट्रवादच प्रबळ ठरताना दिसत आहे; पण तो लोकशाहीच्या मखरात बसावा, ही लोकांची उत्कट इच्छा आहे; परंतु ती पूर्ण होईल असे सध्यातरी सांगता येत नाही. रशियन अध्यक्षपदाची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अर्थातच पुनःश्‍च अध्यक्षपद भुषवू इच्छितात व म्हणून त्यांनी...
नोव्हेंबर 08, 2017
सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचार, अफरातफर, बनावट कंत्राटे आणि बेहिशेबी मालमत्तेचा ठपका ठेवून अकरा सौदी राजपुत्र, बडे व्यावसायिक आणि माजी मंत्र्यांना अटक केली आहे. देशाला खड्ड्यांत घालणाऱ्यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट करून बिन सलमान यांनी आपल्या भाऊबंदांना ताब्यात घेऊन...
ऑक्टोबर 30, 2017
माझ्यातर्फे दोन शब्द या लेखाच्या विषयाचा परिचय म्हणून..... या लेखाचे मूळ लेखक श्री. ब्रूस रीडल हे खूप प्रसिद्ध प्रशासक असून त्यांनी बर्‍याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे खास सल्लागार व प्रशासक म्हणून काम केलेले आहे. साधारणपणे त्यांचे नांव रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत ऐकू येते. मी...
ऑक्टोबर 10, 2017
माजी परराष्ट्र सचिव रंजन मथाय यांनी "ब्रेक्‍झिट" या विषयावर झालेल्या एका परिसंवादात अलीकडे सांगितले होते, "ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यावर स्कॉटलॅंड व वेल्श ब्रिटनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून जागतिक पटलावर येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. केव्हा न केव्हा ते स्वतंत्र होणार. नंतर...
ऑक्टोबर 04, 2017
उच्च न्यायालयाच्या "विवाहरद्द' निर्णयाचे होणार परीक्षण नवी दिल्ली: केरळ उच्च न्यायालयाला मुस्लिम पुरुष व हिंदू महिलेचा विवाह रद्द करण्याचा अधिकार आहे की नाही याचे परीक्षण सर्वोच्च न्यायालय करणार आहे. विवाहाआधी हिंदू महिलेने मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केले होते. याबाबतची सुनावणी 9 ऑक्‍टोबरला...
सप्टेंबर 26, 2017
जर्मनीतील सार्वत्रिक निवडणुकीत साठ वर्षांत पहिल्यांदाच अतिउजव्या पक्षाला प्रतिनिधीगृहात स्थान मिळाले असल्याने निकालाविषयी काही स्तरांत चिंता व्यक्त होत असली तरी या अतिउजव्यांच्या विरोधात लगेचच झालेली निदर्शने आणि त्यांच्याबरोबर सत्तेसाठी कोणत्याही प्रकारे समझोता न करण्याचा इतर सर्व राजकीय पक्षांनी...
सप्टेंबर 25, 2017
कुर्द आणि तुर्कस्तान या परस्परविरोधी गटांना एकाचवेळी मदत केल्याने आणि गोंजारल्याने अमेरिकेने पश्‍चिम आशियातील गुंता आणखीनच वाढवून ठेवला आहे. त्यातून इराकला तडे जाण्याची चिन्हे दिसताहेत. इराक, इराण, तुर्कस्तान आणि सीरिया या देशांच्या सीमेवर कुर्दपंथीय लोकांचा मोठा भरणा आहे. कुर्द ...
सप्टेंबर 21, 2017
सप्टेंबर 1981पासून दरवर्षी जगभर संयुक्त राष्ट्राच्या वतीने 'जागतिक शांतता दिन' साजरा करण्यात येतो. 'शांततेसाठी आपण : सगळ्यांचा आदर, सुरक्षा आणि प्रतिष्ठा' ही 2017 ची जागतिक शांततेची संकल्पना आहे. 'शांतता' या संकल्पनेचा अर्थ जागतिक राजकारणात कालानुरूप बदलत असतो. 1980च्या दशकात संयुक्त राष्टाला...
ऑगस्ट 25, 2017
इराकमधील मोसुल शहर 'इसिस'च्या ताब्यातून घेतल्यानंतर आता 'इसिस'ची स्वयंघोषित राजधानी असलेल्या सीरियातील रक्का शहराला वेढा पडला आहे. 'इसिस'च्या ताब्यातील प्रदेश झपाट्याने कमी होत असताना, आता थेट बालेकिल्ल्यात होणारी पीछेहाट या दहशतवादी संघटनेचे मनोबल कमी करत आहे. मोसुल आणि रक्का शहरात मरण पावलेल्या...