एकूण 558 परिणाम
January 25, 2021
आळंदी : चऱ्होली खुर्दमधील तनिष सृष्टी सोसायटीच्या पार्किंगमध्ये शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन कार, तेरा मोटारसायकल आणि दोन सायकलीं जळून पूर्ण खाक झाल्याची घटना पहाटेच्या वेळी घडली. आळंदी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. - पुण्यात मटणाचे दर का वाढले?;...
January 23, 2021
मुंबई  : बलात्कार पीडितेला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याची फरफट करायला लावू नका, असे विशेष न्यायालयाने पोलीस विभागाला सुनावले आहे. पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्काराची फिर्याद दाखल करण्यासाठी तिच्या पालकांना तीन पोलीस ठाण्यात फिरावे लागले होते. पीडितेच्या पालकांना प्रथम एमआयडीसी पोलीस, आरे आणि...
January 23, 2021
पाचोरा : येथील भडगाव रोड वरील निर्मल सिड्स समोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा मध्ये मध्यरात्री बॅंकेची खिडकी काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बॅंकेतील विज पुरवठा बंद करून, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीसीआरच्या केबल तोडून रोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला परंतु चोरटे तिजोरी पर्यंत पोहचू शकले...
January 23, 2021
नाशिक : काय बोलावं आता ह्या चोरांना...प्रकारच असा घडला की, सकाळी जेव्हा मालकाला चोरी झाल्याचे कळले तेव्हा चोरांच्या कारनाम्याने हसावं की रडावं असाच काहीसा प्रश्न घडला. वाचा नेमके काय घडले? अशी आहे घटना सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कडेला वावीच्या पूर्वेला गावाबाहेर गणेश शिवदास क्षत्रिय यांचे समृद्धी...
January 22, 2021
सातारा : उंब्रज ते सातारा या मार्गावर एसटी बसने प्रवास करताना प्रवासी महिलेच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे नेकलेस चोरटल्याने लंपास केले आहे.  जान्हवी उमेश रसाळे (रा. सोनगाव, क्षेत्रमाहुली, ता. सातारा) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. रविवारी (ता. 17) त्या उंब्रजहून एसटीने...
January 22, 2021
राळेगणसिद्धी : गावाकडे शेती आहे. परंतु नोकरी पुण्या-मुंबईत किंवा बाहेरगावी असते. दुसरं म्हणजे मनुष्यबळाचा अभाव असतो. त्यामुळे कसायची अडचण असते. परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गाडीवरील चालकाने कमालच केलीय. त्याची शेती पहाल तर कोणीही म्हणेल वारे पठ्ठ्या. रिमोटवर असतंय त्याचं सगळं. दुसरी...
January 22, 2021
वुहान Covid19 News : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ विषाणूचे खापर इतरांवर फोडण्याचे चीनचे प्रयत्न कायम आहेत. वुहानमध्ये पहिला रुग्ण आढळला म्हणजे विषाणूचे उगमस्थान ते होय असे नाही असाही दावा करण्यात आला होता. आता मात्र तेथील शास्त्रज्ञांनी कमाल केली आहे. नमुने घेताना आम्हाला वटवाघळे चावली, जी बाधित...
January 21, 2021
औरंगाबाद : देशीदारूचे दुकान फोडून दारूच्या बॉक्ससह सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २१) सकाळी समोर आला. पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चार संशयितांना बेड्या ठोकल्या. भगवान वसंतराव जैस्वाल (रा. मुकुंदवाडी परिसर), पवन विजय जातेकर (३१), गणेश सखाहरी गवळी (...
January 21, 2021
सोलापूरः मंगळवेढा येथील संजय आवताडे यांच्या दागिने चोरी प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून 35 लाख 26 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल एका संशयिताकडून जप्त केला आहे.  ता. 10 जानेवारी रोजी संजय आवताडे रा. खंडोबा गल्ली मंगळवेढा यांच्या नवीन घराची वास्तूशांतीचे...
January 21, 2021
इगतपुरी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील बोरटेंभे फाट्याजवळील सात दुकानांचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता.२१) पहाटे ५१ हजार रुपये किमतीचा कॅमेरा व रोख १ हजार रुपयांवर डल्ला मारला. या घटनेची फिर्याद दीपक आडोळे, (रा. बोरटेंभा) यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिली.  व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे...
January 21, 2021
मुंबई - सुशांतसिंगचं जाणं त्याच्या चाहत्यांना चटका लावणारे होतं. कमी वयात त्यानं बॉलीवूडमध्ये मोठ यश संपादन केलं होतं. मात्र त्याने घेतलेली एक्झिट सर्वांना धक्का देणारी होती. त्याच्या आत्महत्येला सात महिने झाले आहेत. तरीही मुंबई पोलीस आणि सीबीआयला सुशांतच्या आत्महत्येचे ठोस कारण माहिती झालेलं नाही...
January 20, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : सूचना कोणी मांडायची यावरून जनशक्ती आघाडी व भाजपच्या नगरसेवकांत मागील सभेत झालेले मतभेद याही सभेत कायम राहिले. कालच्या विशेष सभेत दोन्हीकडील नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही आघाड्यांतील नगरसवेकांत अक्षरशः हमरीतुमरी झाली. त्यात सूचना वाचायला आमच्याकडे द्या, अन्यथा तुम्ही...
January 20, 2021
कोळकी (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यात आर्थिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या, तसेच फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकीतील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत असल्यामुळे ग्रामस्थांतून चिंता व्यक्त होत असून, गुन्हेगारी, अवैध धंदे, रस्त्यांवरील अपघातांना...
January 19, 2021
पिंपरी - प्रेमप्रकरणातून पिस्तूलाच्या धाकाने तरुणाने भर वस्तीतून एका तरुणीचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (ता.19) सकाळी साडे अकराच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयासमोर घडला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शंतनू चिंचवडे (वय 25, रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे....
January 19, 2021
सातारा : जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या टॉपच्या गुन्हेगारांची जिल्हा पोलिसांनी यादी तयार केली असून, त्यांच्यावर लवकरच मोकांतर्गत कडक कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले...
January 19, 2021
नवी दिल्ली - दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीला अचानक चक्कर आली. तेव्हा त्याचा जीव CISF च्या एका जवानाच्या प्रसंगावधानतेमुळे वाचला. कॉन्स्टेबल विकास सांयकाळी मेट्रो स्टेशनवर ड्युटी करत होते. त्यावेळी घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे....
January 19, 2021
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही, ना पोलिस खात्याकडे, ना गृह खात्याकडे, नाही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली. त्यामुळे जो पर्यंत कोणाची तक्रार येत नाही, तो पर्यंत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार...
January 19, 2021
कऱ्हाड : सहलीहून घरी परतण्यासाठी महामार्ग ओलांडणाऱ्या महाविद्यालयीन युवतीला भरधाव आलेल्या कारने ठोकर दिल्याने युवती जागीच ठार झाली. पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूर लेनवर गोटे (ता. कऱ्हाड) येथे मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. निकिता दत्तात्रय जमाले (वय 18, रा. मुंढे, ता. कऱ्हाड) असे...
January 18, 2021
धारणी (जि. अमरावती) ः शहरातील वॉर्ड क्रमांक बारामधील नगरसेवकाच्या निवासस्थानी धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह लाखोंची रोख रक्कम, असा अंदाजे 35 ते 40 लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी (ता. 18) सकाळी ही घटना उघडकीस आली. नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद...
January 18, 2021
मायणी (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या मायणी येथील प्रसाद महामुनी या शिक्षकास वडूज तहसील कचेरीसमोरच महसूल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्याबाबतची फिर्याद घेण्यास पोलिसांनी चालढकल केल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी...