एकूण 1679 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला जेमतेम दोन दिवस शिल्लक असताना महिनाभरापूर्वी मतदान झालेल्या मुंबईतील "ईव्हीएम' यंत्रे ठेवलेल्या सेंटरविषयी मुंबई कॉंग्रेसने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. ही यंत्रे ठेवलेल्या सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांची सुरक्षा ठेवण्याबरोबच सेंटरमध्ये लावलेल्या ...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे...
मे 20, 2019
भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 19, 2019
नागपूर - स्मार्ट सिटीकडे आगेकूच करीत असलेल्या संत्रानगरीतील शहर बसथांब्यांवरूनही नागरिकांना प्रशासनाची माहिती मिळणार आहे. शहरातील 40 शहर बसस्थानकांवर "स्मार्ट किऑस्क' लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांना येथून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, नो ड्यू प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. शिवाय कचरा,...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 18, 2019
पुणे - वाहनांची तोडफोड अन्‌ जाळपोळीच्या घटनांचे लोण आता उपनगरांकडून शहराच्या मध्यवस्तीतही पसरू लागले आहे. सोमवार पेठेत गुरुवारी पहाटे टोळक्‍याने दहशत निर्माण करून रहिवाशांच्या दुचाकी अन्‌ कारची तोडफोड केली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....
मे 17, 2019
पुणे : मुलगा व त्याच्या मित्राला खाऊ देऊन तिघेजण दुचाकीवर घरी परत येताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमाननगर परिसरात घडली. या अपघातातील मृतांमध्ये बाप-लेकाचा मसमावेश...
मे 16, 2019
नागपूर - दुचाकीने दूध आणण्यासाठी जाणाऱ्या दोन बहिणींना रेतीच्या भरधाव टिप्परने चिरडले. अपघात एवढा भीषण होता की दोघींचेही धडापासून पाय वेगळे झाले होते. ट्रकने दोघींना सुमारे दहा फूट फरपटत नेले. ही दुर्दैवी घटना आज बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पारडी नाका क्रमांक दोनजवळ घडली. लक्ष्मी रमाशंकर...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 16, 2019
ओतूर - नगर-कल्याण महामार्गावर उदापूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मॉर्निंग वॉकला गेलेल्‍या तीन मैत्रिणींचा वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. मीराबाई सुदाम ढमाले (वय ६५), कमल महादू ढमाले (वय ६७) व चांगुणाबाई बबन गायकर (वय ६५) यांचा मृतांत समावेश आहे.  गेल्या सहा ते सात वर्षांपासून त्या तिघी...
मे 15, 2019
पुणे : रस्त्यात अनोळखी व्यक्तीने मदत केली म्हणून तरुणीने त्याला त्याचे थँक्‍स म्हणत आभार मानले. त्यावेळी त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे करत या तरुणीला भर रस्त्यात गालावर किस केल्याचा धक्कादायक प्रकार लष्कर अरोरा टॉवर येथे घडला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  बालेवाडी येथे...
मे 14, 2019
वडगाव निंबाळकर -  शहराप्रमाणे ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत भागातही ई-बीट पेट्रोलिंगचा अवलंब करण्याचा निर्णय ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. सरकारचा प्रत्येक विभाग आता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी काम करू लागला आहे. यात पोलिससुद्धा कमी नाहीत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील पोलिस...
मे 13, 2019
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे सोमवारी ( ता. १३ ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल सात दुकाने फोडून हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यां मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी...
मे 12, 2019
नवी दिल्ली ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 59 जागांसाठी मतदान झाले. रात्री आठ वाजता मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिल्लीसह सात राज्यांत या टप्प्यात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली. हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.2 टक्के मतदान झाले. मात्र, त्या...
मे 12, 2019
नागपूर - केंद्र सरकारने निवडलेल्या सर्व स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी नवे मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात येणार आहे. शंभरही शहरांच्या कामांमध्ये एकसूत्रता  आणण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असून, नियमावलीच्या मसुद्यावर काम सुरू झाले आहे. नव्या नियमावलीमुळे भविष्यात सर्व स्मार्ट सिटी...
मे 12, 2019
कोल्हापूर - खिडकीच्या अत्यंत निमुळत्या जागेतून प्रवेश करून जुन्या मराठा बॅंकेजवळील मोबाईल दुकान फोडणाऱ्या चोरट्याचा छडा अवघ्या ४८ तासांत लक्ष्मीपुरी पोलिसांनी लावला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरील चोरट्याच्या चालण्याच्या स्टाईलवरून ही चोरी उघड झाली. याप्रकरणी शहरातील अल्पवयीनाने हा प्रकार केल्याचे उघड...
मे 10, 2019
नागपूर : डीव्हीआर चोरीच्या एफआयआरमध्ये दुसऱ्या डीव्हीआरचीही नोंद होणार आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रातील आयटीआय परिसरात...
मे 10, 2019
रामटेक : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर टोल नाक्‍यावर थांबलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. अपघात इतका जबर होता, की यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे सीसीटीव्ही...
मे 10, 2019
वज्रेश्वरी : संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात शुक्रवारी पहाटे दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील तीन दानपेट्या आणि दुसऱ्या गाभाऱ्यातील दोन दानपेट्या फोडून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली...