एकूण 540 परिणाम
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - यादवनगरातील सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छाप्यावेळी पोलिसांवर झालेल्या हल्लाप्रकरणी संशयित माजी उपमहापौर शमा मुल्लांसह २१ जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हल्लेखोरांवर दरोडा, खुनी हल्ल्यासह पोलिसांना धक्काबुकी, असे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर -  यादवनगरातील सलीम मुल्ला याच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकांची पिस्टलसुद्धा लंपास करण्यात आली. झटापटीनंतर यादवनगर परिसराला पोलिस छावणीचे...
एप्रिल 09, 2019
पुणे - भाजपच्या नगरसेवक, संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विनाकारण पक्ष कार्यालयात येऊन गर्दी करू नये. आपापल्या भागातच राहून केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे नागरिकांपर्यंत पोचवा, असे आदेश महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.  जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या शहर कार्यालयात...
एप्रिल 02, 2019
मुंबई : मॉडेल आणि 'कॅलेंडर गर्ल्स' या चित्रपटातील अभिनेत्री रुही सिंह हिने दारूच्या नशेत वाहनांना धडक दिली व एका पोलिसाच्या वर्दीवरील नावाचा बॅचही काढला. रुही हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून मोटार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रूहीचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 29, 2019
नागपूर : ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केली. याची तक्रार मुख्य व राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ईव्हीएमवर सर्वत्र शंका...
मार्च 22, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शहरातील ‘सीसीटीव्ही’चे जाळे पुणे पोलिसांचे डोळे बनू लागले आहेत. चित्रीकरणाच्या आधारे आरोपींना अटक करण्याच्या वेगात दुपटीहून अधिक...
मार्च 21, 2019
चेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या घराजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेवर कुत्र्याची...
मार्च 20, 2019
कऱ्हाड - सीसीटीव्हीची नजर पोचत नाही अशा गुन्ह्यात पोलिसांचे कसब पणाला लागते. शेणोलीतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दरोड्यात तसेच झाले. तपासातील पूर्वानुभव, माणसे ओळखण्याची कला याद्वारे दरोड्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले. माणसे हेरून ती ओळखण्याची किमया त्यांनी साधल्यानेच या दरोड्यातील ‘मास्टर...
मार्च 18, 2019
पिंपरी : पत्नीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पतीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दुचाकी आणि 1 लाख 22 हजारचा ऐवज या इसमाने लंपास केल्याची घटना समोर आली. 54 वर्षीय अनिल गायकवाड असे त्याचे नाव आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दौंड येथील अनिल आणि...
मार्च 14, 2019
बीजिंगः जगभरात वेगवेगळ्या कारणांवरून अनेकांचे कौतुक सोहळे आपण पहात असतो. कौतुक करण्यासाठी काही तरी कारण हवे असते. पण... चोराचे कौतुक झालेले कोणी पाहिले आहे का? या प्रश्नाचे उत्तर होय आहे. एका चोराचे जगभरातून कौतुक केले जात आहे. जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होणार चोर आहे चीनमधील. हेयुआन शहरातील...
मार्च 13, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला...
मार्च 11, 2019
सांगली  - येथील जुना कुपवाड रस्त्यावरील मंगळवार बाजार चौकात भारती हॉस्पिटलमधील लेडीज होस्टेल मेसचा आचारी सुरेश सखाराम पाष्टे (वय ५०, संजयनगर) यांच्या खूनप्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लावला. हल्लेखोर नितीन श्रीधर गाडे (वय ४२, संजयनगर) यास पोलिसांनी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे अटक केली...
मार्च 10, 2019
नाशिक : "किड्‌स झी' या खासगी शाळेमधील एका शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. संबंधित शिक्षिकेला संस्थेने तातडीने कामावरून कमी केले आहे.  "किड्‌स झी' या खासगी शाळेतील...
मार्च 09, 2019
पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी महिला भाविकांशी झोंबाझोबी करत मारहाण केली. देवाच्या दारातच महिला भाविकांवर रक्षकांनीच हात उचल्याने वारकरी  भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करुन...
मार्च 05, 2019
पुणे - ‘शहरातील रस्त्यांवर वाहने सामावून घेणे अशक्‍य झाले असतानाच मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पुणेकरांच्या सहकार्याने वाहतुकीत सुधारणा केल्या जातील. सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य असेल,’’ असे वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलिस...
फेब्रुवारी 27, 2019
बेळगाव -  मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. परंतु, शिक्षकांनीच प्रयत्न केल्यास मराठी शाळांमध्येही पटसंख्या वाढू शकते, हे कॅंटोन्मेंट मराठी शाळेने दाखवून दिले आहे. विविध उपक्रम आणि दर्जात्मक शिक्षणामुळे या शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत...
फेब्रुवारी 27, 2019
गोखलेनगर - जनवाडी, वडारवाडी, पांडवनगर, जनता वसाहत, वैदूवाडी, रामोशीवाडी या अत्यंत गजबजलेल्या व  कष्टकरी नागरिकांच्या वसाहती आहेत. सध्या येथे चोरी व छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. गोखलेनगर परिसरात दागिने, रोख रक्कम...
फेब्रुवारी 26, 2019
दाभोळः दापोली -गिम्हवणे गोडबोले आळीजवळ बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या परिसरातील जंगलात चार बिबटे वास्तव्याला असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्‍...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - बॅंकेतून रोख रक्कम घेऊन कन्सल्टंटने त्यांच्या मुलाच्या कार्यालयासमोर कार उभी करताच कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरांनी साडेचार लाख रुपये पळविले. ही घटना सोमवारी (ता. 25) दुपारी अडीच्या सुमारास घडली. बनावट क्रमांक टाकून दुचाकीचा चोरीसाठी चोरांनी वापर केल्याची बाब समोर आली. गत पंधरा...