एकूण 62 परिणाम
एप्रिल 01, 2017
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता...
मार्च 31, 2017
वाहतूक पोलिसांनी बुधवारी (ता. २९) पिंपरी-चिंचवड शहरात मोठी कारवाई केली. पिंपळे सौदागर परिसरातील बेशिस्त अशा २४७ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली. ४९ हजार दंड वसूल केला. दहा अधिकारी आणि ३६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ठोस कारवाई केली. शहराच्या विविध भागांत अशा तक्रारी येत असतात, तिथेही अशीच कारवाई करणार...
मार्च 26, 2017
सोलापूर - मार्च महिन्यात राबविलेल्या कारवाईत एक हजार दुचाकींवर कारवाई करण्यात आली. यातील ९५४ जणांनी नियमित दंड भरून आपली दुचाकी सोडवून घेतली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे आदींवर कारवाई करण्यात...
मार्च 25, 2017
कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा कार्यान्वित...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 24, 2017
कोल्हापूर - शासकीय रुग्णालये व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी निवासी डॉक्‍टर संघटनेसह (मार्ड) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी डॉक्‍टर रुग्णालयाच्या...
मार्च 10, 2017
रत्नागिरी - उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ तयार करण्यासाठी पाऊल टाकले आहे. सुमारे २५० मीटरचा अद्ययावत ट्रॅक झरेवाडी-हातखंबा येथे तयार केला आहे. त्याला ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या ट्रॅकवर वाहनांची ब्रेक टेस्ट सीसीटीव्ही...
मार्च 07, 2017
दहावीची परीक्षा आजपासून - जिल्ह्यात 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील 222 केंद्रांवर 71 हजार 99 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत....
मार्च 04, 2017
पुणे - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईला वेग आणला जाणार आहे. त्यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, येत्या दहा-बारा दिवसांत शहरातील वाहतुकीचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्‍वास वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त कल्पना बारवकर यांनी व्यक्त केला...
मार्च 01, 2017
ठाणे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) झालेल्या गोंधळाची केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी ठाण्यातील शिवसेनेसह भाजपच्या उमेदवारांनी केली आहे. शिवसेनेसोबत भाजपच्या उमेदवारानेही थेट "सीबीआय' चौकशीची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला...
फेब्रुवारी 21, 2017
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाचा निर्णय; प्रखर उजेडाचे दिवेही बसविले पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींची छेडछाड झाल्याची दखल घेत विद्यापीठाने तेथे प्रखर उजेडाचे दिवे (फ्लड लाइट) आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच...
फेब्रुवारी 13, 2017
बीड - बीड जिल्ह्यातील गेवराई व शिरुर तालुक्‍यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी रविवारी (ता.12) आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ पथके नेमून नियंत्रण ठेवण्याचे निर्देश...
फेब्रुवारी 11, 2017
रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांची माहिती नागपूर: रेल्वे प्रवासादरम्यान घातपाताच्या घटना टाळण्यासाठी नक्षलग्रस्त भागात गस्त वाढविण्यासह विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी दिली. नागपूर भेटीनिमित्त आयोजित...
फेब्रुवारी 01, 2017
महिनाभरानंतर आरोपी गवसला - ट्रकच्या धडकेत झाला होता आकाशचा मृत्यू आरमोरी - अनेकदा पोलिस विभाग जे काम करू शकत नाही ते काम जबर इच्छाशक्‍तीच्या बळावर एखादी सर्वसामान्य व्यक्‍ती करते. एखाद्या चित्रपटात किंवा सीआयडीसारख्या मालिकेत घडावा, असाच प्रसंग येथे घडला. ट्रक अपघातात मृत झालेल्या भावाच्या खुन्याला...
जानेवारी 28, 2017
नागपूर - शहरातील मध्यभागी असलेल्या तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोमिनपुरा दिवसा-रात्री गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. मोमिनपुरा कायम संवेदनशील परिसर आहे. पोलिस आयुक्‍तांनी सुरू केलेल्या बिट प्रणालीमुळे या भागात पोलिसांचे नियंत्रण आहे. चोवीस तास गस्त, शस्त्रधारी पोलिसांची तैनाती, बिट...
जानेवारी 12, 2017
प्रशासन, सत्ताधाऱ्यांच्या अपयशाने २९२ योजना रखडणार पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १३ लाख प्रवाशांना ८०० बसगाड्यांद्वारे दिलासा देण्यात आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी...
जानेवारी 11, 2017
जिल्ह्यात बीड, माजलगाव व अंबाजोगाई येथे सत्र न्यायालय असून अन्य तालुक्‍यांच्या ठिकाणीही  न्यायालये आहेत. यामध्ये एकूण १३ सत्र न्यायाधीश तर जेएमएफसी/सीजेएम व वरिष्ठ स्तर तसेच तालुका न्यायालयातील मिळून ३७, असे एकूण ५० न्यायाधीश आहेत. जिल्ह्यात फौजदारी स्वरूपाची व दिवाणी मिळून तब्बल ७६ हजार प्रकरणे...
जानेवारी 11, 2017
हातगाड्या, रिक्षांच्या विळख्यामुळे व्यापारी त्रस्त; पोलिसांचे दुर्लक्ष औरंगाबाद - शहागंजपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्‍तालयाला जोडणारा रस्ता म्हणजे व्हीआयपी रोड. असंख्य आंदोलने व मोर्चांचा साक्षीदार असलेल्या या रस्त्याचा सध्या हातगाड्या आणि रिक्षांमुळे श्‍वास घुटमळला आहे. या...
जानेवारी 10, 2017
दहशतवादी हल्ल्याचं सावट, अमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यांसह अंतर्गत सुरक्षेचेही आव्हान पेलण्यासाठी पोलिसांना ‘स्मार्ट पोलिसिंग’शिवाय पर्याय नाही. त्यासाठी शहर आणि जिल्हा पोलिस दलातील प्रत्येकाला काळानुरूप बदलावे लागणार आहे.  पुण्यावर आतापर्यंत तीन वेळा दहशतवादी हल्ले...
जानेवारी 10, 2017
मराठवाड्यात विविध कारणांमुळे गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस दल आणि तत्सम यंत्रणा स्मार्ट व्हायला हवी. पोलिस ठाण्यांतील सुविधांचा अभाव, तोकडे मनुष्यबळ, आधुनिकीकरणाचा अभाव, पोलिसांच्या घराचा प्रश्‍न आदी समस्यांचा ‘बंदोबस्त’ केल्यास ही यंत्रणा...