एकूण 125 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता या पदावर भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. विद्यासागर राव यांनी 2014 मध्ये...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जगात शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम घेण्यासाठी समर्पित अभ्यास केंद्राची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरुणांसाठी तुलनात्मक आणि विश्‍लेषणात्मक आंतराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून आगामी काळात प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल, असा विश्‍वास राज्यपाल सी...
ऑगस्ट 17, 2019
वर्धा : महात्मा गांधी यांची रुणसेवेची परंपरा आणि प्रेरणा गाठिशी असलेल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेने (एमजीआयएमएस) ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या. सोबतच सेवाभावी डॉक्‍टरांच्या पिढ्या घडविल्या. आपल्या 50 वर्षांच्या वाटचालीत संस्थेने मिळविलेला नावलौकिक, विश्वास...
ऑगस्ट 16, 2019
वर्धा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या, शनिवारी (ता. 17) सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रौप्यमहोत्सवी समारंभाकरिता येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत....
ऑगस्ट 07, 2019
पुणे -  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या आयुक्‍तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे.  ही नियुक्‍ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहील.  (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ...
जुलै 30, 2019
मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना डी.लिट पदवीने सन्मानीत करण्यात आले. सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये संपन्न झालेल्या पदवी दान समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बंग दाम्पतीना...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत...
जून 21, 2019
पुणे - लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्ध लोकांनी आवाज उठविणे किंवा सरकारच्या विरोधात बोलणे, हा देशद्रोह ठरू शकतो का? असा प्रश्‍न उपस्थित करीत एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र पाठविले आहे. ‘खरी...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 16, 2019
हिंगोली : जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्‍यामुळे आता हिंगोली जिल्‍ह्‍यासाठी नवा पालकमंत्री कोण याची उत्‍सुकता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळात स्‍थान मिळालेले अतूल सावे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके यांची नावे चर्चेत आली आहेत. राज्‍याचे...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-...
मे 02, 2019
मुंबई - महाराष्ट्र हे देशांतर्गत; तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासामध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्यपाल सी. ...
एप्रिल 15, 2019
बॉम्बे डॉकमध्ये घडलेल्या त्या भयंकर धमक्याला काल ७५ वर्षे पूर्ण झाली. १४ एप्रिल १९४४ ला लागलेल्या त्या भीषण आगीत ८०० ते १३०० लोकांनी आपला जीव गमवला होता आणि ८०,००० लोकांना आपल्या डोक्यावरचे छप्पर गमवावे लागले होते, या आगीशी लढताना अग्निशामक दलाचे ६६ साहसी सदस्य मृत्यूमुखी पडले.       तेव्हापासून ते...
मार्च 08, 2019
दाभोळ - दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरीचे (पुणे) संचालक डॉ. संजय सावंत यांची नियुक्‍ती करण्यात आली. डॉ. सावंत सोमवारी (ता. ११) कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.  डॉ. संजय दीनानाथ सावंत यांनी, दापोलीच्या कोकण कृषी...
मार्च 05, 2019
अकोला : महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने येथील शासकीय महिला औद्योगिक संस्थेच्या मदतीने ज्वारी, बाजरी पिकांपासून पौष्टीक अशी ११ प्रकारची बिस्कीटे व कुकीज तयार केली. नुकतेच त्यांचे राजभवनात सादरीकरण करण्यात आले असून, सकारात्मक अहवालाची...
मार्च 01, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा केव्हाही होणार आहे. कुलगुरू शोध समितीने पाच नावांची शिफारस केलेला लखोटा राज्यपालांकडे दिला आहे. त्यानुसार या पाच जणांच्या मुलाखती राज्यपालांनी घेतल्या आहेत. पाचपैकी एकाचे नाव कुलगुरू म्हणून राज्यपाल घोषित ...
फेब्रुवारी 22, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांनो, आयुष्य स्वत:चा शोध घेण्यासाठी नव्हे तर निर्मितीक्षम हवे. इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचा प्रयत्न करा. मोठी स्वप्ने पाहत सर्वोत्कृष्टतेचा ध्यास धरा व तंत्रज्ञान आत्मसात करा. भारतीय संस्कृतीचे जतन व व्यवसायातील नैतिकता सांभाळत चालत राहा, असा पंचसूत्री मंत्र भारतीय प्रबंध...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - ‘शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र पोचवून देशाच्या कृषी नकाशावर एक पथदर्शक राज्य साकारण्याची संधी आणि क्षमता महाराष्ट्राकडे आहे. त्यासाठी शेतीला शाश्वत विकासाकडे घेऊन जात शेतमाल निर्यात, फलोत्पादन, विस्तार आणि आधुनिक शेती क्षेत्रात भक्कम काम करावे लागेल,’’ असे प्रतिपादन राज्यपाल सी ...