एकूण 5 परिणाम
November 20, 2020
सोलापूर : परंपरागत शिक्षणाला संशोधनाची जोड देऊन रोजगाराभिमुख शिक्षण तथा अभ्यासक्रमातील बदलासाठी केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह आणि नवीन राष्ट्रीय...
October 20, 2020
नागपूर ः राज्य सरकारने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये दुरुस्तीची तयारी सुरू केली असून, त्यात बदल करण्यासाठी नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यीय समिती नेमली आहे. कायद्याच्या प्रत्येक कलमाचा अभ्यास करून आवश्यक ते बदल...
October 20, 2020
पुणे : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा केली जाणार असून, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीच्या सर्व खर्च करण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले...
September 28, 2020
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या समितीमध्ये माझी निवड करताना शासकीय संकेत पाळले गेले नसल्याचे मत नोंदवत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी या समितीत काम करण्यास नकार दिला आहे. याबाबत...
September 19, 2020
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या फोर्सचे अध्यक्षपद शिक्षण धोरण समितीच्या सदस्य आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांच्याकडे देण्यात आले आहे. शिक्षण धोरणातील मुद्दयाचा अभ्यास...