एकूण 53 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे समर्थकांसह आज भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नागवडे यांचे समर्थकांसह स्वागत करणार आहेत. मुंबई येथे गेल्या आठवड्यात नागवडे...
ऑक्टोबर 09, 2019
नगर : तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी येथे आले असून, ते जंगलामध्ये रमणारे आहेत, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तेजस यांच्या बाबतीत आज (बुधवार) खुलासा केला. संगमनेर येथील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे यांचे धाकटे...
ऑक्टोबर 02, 2019
श्रीगोंदे(नगर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांच्या कोलांट्याउड्या वाढतच असून राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप नव्हे, तर अण्णा शेलार किंवा घन:श्‍याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे. डॉ....
सप्टेंबर 08, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या पहिल्याच स्मृतिदिनानिमित्त कॉंग्रेस आघाडी फोडण्यासाठी रणनीती आखली गेली. कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सोबत घेत, नागवडे...
जुलै 15, 2019
अहमदनगर : नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी योगायोगाने सोमवारी (ता. 15) दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांच्यात गप्पाही रंगल्या. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल...
जून 18, 2019
नवी दिल्ली : "जय भवानी जय शिवाजी', "छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा जयघोषात महाराष्ट्रातील खासदारांनी सोमवारी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ घेताना मराठी बाण्याचे प्रदर्शन केले. उदयनराजे भोसले आणि डॉ. सुजय विखे पाटील या खासदारद्वयींनी इंग्रजीतून; तर हीना गावीत,...
जून 07, 2019
मुंबई: भाजपत घेण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत आहेत असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपतले इतर नेते करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे. पण काँग्रेसचा...
जून 05, 2019
पश्‍चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यातील वजनदार कॉग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी विरोधी पक्षनेते पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यांचे पुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी कमळाचे चिन्ह घेऊन नगर लोकसभेची जागा...
जून 05, 2019
नगर -  पश्‍चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील वजनदार कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी विरोधी पक्षनेते पदाचा आणि आज आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी कमळाचे चिन्ह घेऊन नगर...
जून 04, 2019
देशात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू आणि देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीव तथा कॉंग्रेसचे माजी नेते आणि विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते...
जून 02, 2019
'तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा.. ती जबाबदारी माझी आहे' असं सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथून लढू इच्छिणार्‍या रोहित पवार यांनाच इशारा दिला.. 'रोहित यांची अवस्था पार्थ पवार यांच्यापेक्षाही वाईट करू', असे सुजय विखे पाटील...
जून 01, 2019
कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय...
मे 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय झाला. या विजयानंतर त्यांनी आता त्यांच्या वडिलांना भाजपमध्ये येण्याची विनंती केली. याबाबत सुजय म्हणाले, माझा...
मे 16, 2019
नवी दिल्ली : राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांचा वारसदार तातडीने निवडावा, असे आदेश कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तांत्रिकदृष्ट्या अंतिम असलेल्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेसचा नवा...
एप्रिल 27, 2019
नगर : 'तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढा', असा सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देणे धक्कादायक होते', असा खुलासा माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शनिवार) केला. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुखावलेल्या राधाकृष्ण विखे...
एप्रिल 27, 2019
नगर : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरही डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेत स्वत:च्या पक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली असली, तरीही विखे पाटील यांनी...
एप्रिल 23, 2019
नगर  : नगर लोकसभा मतदार संघात आज (मंगळवार) सकाळपासून दुपारी चारपर्यंत 44.27 टक्के मतदान झाले असून, भाजपचे सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यात थेट लढत आहे. नगरमधील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये नगर शहर 42.56, कर्जत-जामखेड 48.20,...
एप्रिल 21, 2019
नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलीच गती आली असून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात येथे थेट लढत होत आहे. ही लढत राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानली जात आहे कारण ही निवडणूक...
एप्रिल 12, 2019
नगर : 'याआधीचे सरकार जगासमोर आणि पाकिस्तानसमोर कमकुवत भासत होते. आता भारताने जगासमोर झुकणे बंद केले आहे', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) 'फिर एक बार मोदी सरकार'ची जोरदार घोषणा दिली. 'येत्या 23 मेनंतर देशामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार आहे', असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त...