एकूण 387 परिणाम
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 07, 2019
पाली (रायगड) : पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली जिल्हा परिषद शाळेसमोर मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला. व्यंकटेश कृष्णा पवार (वय ४३) रा. टाटाचा माळ, ता. सुधागड असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,...
मे 07, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील उद्घर येथील तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय पद्धतीने झेंडू लागवड केली आहे. अवघ्या 3 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये दोन महिन्यात सव्वा दोनशे किलोहून अधिक झेंडूचे उत्पादन त्यांनी मिळविले आहे. तुषार योग्य नियोजन, पाण्याची व्यवस्था आणि उत्तम...
मे 05, 2019
पाली (जिल्हा : रायगड) : सुधागड तालुका वन्यजीव तस्करांचे केंद्र बनले आहे. तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू व औषधासाठी विविध दुर्मिळ वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पाली वनविभागाने शनिवारी (ता.4) सायंकाळी खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या सात...
मे 05, 2019
पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथील एका विवाहीत महिलेला सासरच्या लोकांनी पैशाची मागणी करीत शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात पाली पोलिस स्थानकांत तिच्या पती, सासू व सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला...
एप्रिल 27, 2019
खारघर : खारघर वसाहत, परिसरातील पाडे आणि गाव असे मिळून एक लाख पाच हजार  मतदार असून त्यासाठी निवडणूक विभागाने परिसरात एकूण शंभर मतदान केंद्र उभारले आहे. पनवेल विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त मतदार संख्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर वसाहती युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अधिक लक्ष घातले आहे....
एप्रिल 23, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चार पैकी दोघांना पाली पोलीसांनी अटक केली असून दोघे अद्याप फरार आहेत. सबंधितांवर बलात्कार, पास्को व ऍट्रोसिटी आदी गुन्हे दाखल केले आहेत....
एप्रिल 18, 2019
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील परळी बाजारपेठेतील एका प्रसिद्ध हॉटेलातील मिसळमध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आल्या. चार महिला ग्राहकांनी गुरुवारी (ता.18) मागविलेल्या एका मिसळीच्या थाळीत या उंदराच्या लेंड्या होत्या. परळीच्या मुख्य बाजारपेठेतील एका हॉटेलात चार महिला ग्राहक गुरुवारी (ता....
एप्रिल 16, 2019
पाली (जि. रायगड) : येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या व्हरांड्यात रात्री नियमित दारुडे दारू पिण्यासाठी बसतात. त्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनले आहे. येथील उंबरवाडी जवळ पशुवैद्यकीय दवाखाना आहे. रात्रीच्या वेळी काही दारुडे येथील व्हरांड्यात दारू ढोसतात. तसेच दारूच्या व...
एप्रिल 15, 2019
पाली - रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूकांची तयार सुरु आहे. यासाठी लागणा-याकर्मचार्यांना प्रशिक्षण कार्यक्रम देखिल राबविले जात आहेत. मात्र शनिवारी (ता.१३) म्हसळा व महाड येथे आयोजित प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थीची मोठी गैरसोय झाली. इतर तालुक्यातून दुरवरुन आलेल्या मुख्यतः शिक्षकांना जाण्यायेण्याची...
एप्रिल 12, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन व धान्य गैरव्यवहारातून जनतेची विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली, अशी टीका आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच आज राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सुधागड तालुक्यातील...
एप्रिल 07, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : रायगड लोकसभा निवडणुकीची लढाई भ्रष्टाचारविरुध्द सदाचार अशी आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराने बरबटलेले सुनिल तटकरे तर दुसर्‍या बाजूला कर्तृत्ववान, निष्कलंक  व सदाचारी लोकप्रतिनिधी अनंत गिते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनंत गिते यांच्या प्रचारार्थ येथील भक्तनिवास क्र. 2 बुथ...
एप्रिल 06, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : सुधागड तालुक्यातील गोगुळवाडा धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्षानुवर्ष मुलभूत व पायाभूत सेवा सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या परिस्थितीस राज्यकर्ते व प्रशासनाचा नाकर्तेपणाला जबाबदार धरून येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार गोगुळवाडा ग्रामस्थांनी केला...
एप्रिल 01, 2019
पाली - रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. हे दोघेही राजकारणातील मुरब्बी आणि मोठा जनाधार असलेले नेते आहेत. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही उमेदवार...
मार्च 27, 2019
पाली - लोकसभा निवडणुकीशी सबंधीत कामकाजात वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना चेकपोस्ट स्थिर देखरेख पथकात समविष्ठ करुन वेठीस धरले जात असल्याचे समोर आले आहे. सलग 12 तास दिवस रात्र-पाळीच्या रुपाने प्राध्यापकांवर जबाबदारी सोपवल्याने पदवी व पदव्युतर विद्यार्थ्यांचे अपरिमीत शैक्षणिक नुकसान होत आहे. या...
मार्च 26, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक उन्नती वनिकरण व वृक्षलागवड सहकारी संस्था वाफेघर यांच्या विरोधात विडसई- वाफेघर ग्रामस्त पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. वसुधा सोसायटीत अनधिकृत बांधकामे होत असल्याचा आरोप करत सदर बांधकामे त्वरीत थांबविण्यात यावीत व सबंधितांवर कारवाई करण्यात यावी या...
मार्च 12, 2019
पाली - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका या इ.व्हि.एम. मशिनचा वापर न करता बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेश कमिटिच्या आदेशानुसार सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना या संदर्भातील निवेदन...
मार्च 09, 2019
पाली - सुधागड तालुक्यात आदिवासी समाजाचे पालीत हक्काचे समाजभवन उभे राहावे याकरीता आदिवासी समाजाने केलेल्या मागणीनुसार खासदार फंडातून 10 लाखाचा निधी उपलब्द करुन दिला. समाज मंदीरासाठी आर्थीक तरतुद होऊन निविदा निघुन प्रत्यक्षात कामही सुरु झाले आहे. मात्र राष्ट्रवादीकडून आदिवासी समाजभवनाचे...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती...
फेब्रुवारी 27, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्थ नलिका (पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) अनेक ठिकाणी घाण व मुळ्या जावून चॉकअप झाल्या आहेत. त्यामुळे धरण व बंदीस्त नलिकांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची...