एकूण 4 परिणाम
November 16, 2020
आमच्याकडे गंमतच होती, वडील आणि त्यांचे नातेवाईक सगळे उंच होते. परंतु त्यांच्यात कोणी जास्त खेळाडू नव्हते. त्या उलट आई आणि तिचे नातेवाईक जरा गिड्डे होते; परंतु सगळे कोणता ना कोणता खेळ खेळायचे. म्हणून मी म्हणेन की मी आईच्या वळणावर गेलो आहे.  आई म्हणजे प्रेमाचे आगर होते. मी घरातील शेंडेफळ असल्याने...
October 21, 2020
सोलापूरः शहरातील सिध्देश्‍वर बॅंक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शारदोत्सव व्याख्यानमाला गुरुवार (ता.22) पासून सुरू होत आहे. या व्याख्यानमाले नामंवत व्याख्यात्यांची व्याख्याने फेसबूक लाईव्ह होणार आहेत.  हेही वाचाः ऊस तोडणी मजुरांचे कचरेवाडी येथील कोयता बंद आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित ...
October 18, 2020
असीम फाउंडेशननं काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग जवळच्या डोरू गावात आगळीवेगळी स्पर्धा १९ राष्ट्रीय रायफल्ससोबत भरवली होती. क्रिकेट स्पर्धा भरवली तर त्यात विशेष काय... चारच संघांची स्पर्धा झाली तर त्यात विशेष काय... पण जेव्हा हीच स्पर्धा काश्मीरच्या चार महिला संघांमध्ये झाली, तेव्हा मग याचं महत्त्व कळतं....
September 20, 2020
कोरोनामुळं जगात अनेक बदल झाले. विविध देशांच्या अर्थकारणाला धक्का देणाऱ्या या महामारीनं ‘आयपीएल’ होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण केली; परंतु ही स्पर्धा या संकटालाही पुरून उरली. प्रेक्षकांविना खेळ हे अशक्य वाटणारं दृश्यदेखील कोरोनामुळं प्रत्यक्षात आलं. मात्र, स्पर्धा घ्यायचीच, या जिद्दीनं ‘...