एकूण 1311 परिणाम
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची निवडणूक...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा. लोहगाव ता. हवेली)...
मे 16, 2019
लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 13, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार! नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...
मे 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीमाळवाडी येथील सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे यांच्यावर दोन दिवसापुर्वी कोयत्याने वार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. 12) पहाटे अटक केली आहे. राजु रविंद्र पवार व संकेत सुनिल गायकवाड ही अटक करण्यात...
मे 11, 2019
लोणी काळभोर : कोयत्याने दोन वेगवेगळ्या व्यक्तीच्यांवर वार करणाऱ्या टोळीतील आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याच्या संशयावरुन शंभरहुन अधिक महिला-पुरुषांच्या हिंसक जमावाने रस्ता रोको केले.  हा प्रकार शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली)...
मे 09, 2019
पुणे : बहिणीसोबत आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मेव्हण्यावर गोळीबार करणाऱ्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. आकाश लहू तावरे (वय 22),  सागर लहू तावरे (वय 24) आणि सागर रामचंद्र पालवे (वय 21, तिघे रा. राजे, ता. भोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुषार प्रकाश पिसाळ (...
मे 07, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल, यासाठी हापूसचे जीआय टॅंगिंग उपयुक्त ठरणार आहे. या नावाचा वापर करून इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्याची कारवाई करा, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. खरीप हंगाम २०१९ साठीच्या...
मे 06, 2019
येवला : राष्ट्रवादीवाल्याचा पंधरा हजारापर्यंत तर शिवसेना-भाजपाला पंचवीस हजाराच्या मताधिक्याचा विश्वास. पण यापेक्षाही वंचित आघाडीने दिलेला धक्का अन राजकीय चित्र बदलत असल्याने येणाऱ्या विधानसभेततही काय होईल यावर खमंग चर्चा सर्वपपक्षीय नेत्यांत रंगली..या सगळ्या चर्चेत मात्र वंचित आघाडी धसका सगळ्यांनीच...
मे 05, 2019
पाली (जिल्हा : रायगड) : सुधागड तालुका वन्यजीव तस्करांचे केंद्र बनले आहे. तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू व औषधासाठी विविध दुर्मिळ वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पाली वनविभागाने शनिवारी (ता.4) सायंकाळी खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या सात तस्करांना...
मे 03, 2019
पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात शहीद जवान शेख तौसीफ आरिफ यांना ‘शहीद जवान तौसिफ शेख अमर रहे’ घोषणा देत शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. शहरातील क्रांतीनगर भागातील शेख तौसिफ आरिफ हे 2010 साली गडचिरोली पोलिसमध्ये शिपाई पदावर...
मे 01, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महायुतीने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना संधी दिली. यामुळे मतदारसंघाचे चित्र बदलले. मात्र, ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेमुळे...
एप्रिल 30, 2019
मारेगाव (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून एक किमी अंतरावर तुळशीराम रेस्टॉरंटजवळ हा अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच...
एप्रिल 27, 2019
 कर्जत  : कर्जत विधानसभा मतदारसंघ 2014 मध्ये युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता. त्या कर्जत तालुक्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना, भाजप, आरपीआयचा एकही नेता प्रचारासाठी आलेला नाही किंवा त्यांचे नियोजन देखील नाही. त्यामुळे कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला बाय दिला...
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 खोपोलि (जि. रायगड) : मावळ लोकसभा मतदार संघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत आघाडीची भव्य प्रचार सभा गुरुवारी खोपोलीत संपन्न झाली. या सभेला विधान सभेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. सुनील तटकरे...
एप्रिल 25, 2019
युद्ध असो वा निवडणूक ती जिंकण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजयाची पताका फडकवायची असेल तर या व्यूहरचनेत वारंवार बदल करावे लागतात. याच निवडणूक व्यूहरचनेचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी...
एप्रिल 25, 2019
युद्ध असो वा निवडणूक ती जिंकण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजयाची पताका फडकवायची असेल तर, या व्यूहरचनेत वारंवार बदल करावे लागतात. याच निवडणूक व्यूहरचनेचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी...