एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील शेतातील बांधांवर भरपावसात जाऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. गुरुवारी (ता. 12) पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये विभागीय आयुक्त...
ऑगस्ट 12, 2019
लातूरः शहराला 2015-16 मध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. रेल्वेने पाणी आले. यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पाऊस नसल्याने तशीच परिस्थिती निर्माण होत आहे; पण गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेने यातून काहीही धडा घेतला नाही. पाण्याचे नियोजन नाही. नागरिकांनी जलफेरभरण करावे याचे प्रबोधन नाही....
ऑगस्ट 04, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यासाठी राज्य शासनाने 386 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात आता या रस्त्यावर सोलार पथदिवे बसविण्याचा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे विभागीय आयुक्त सुनील ...
जून 11, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील जनतेला लागणारे १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १ हजार ३३० किलोमीटर अंतर असलेली ११ लहान-मोठी धरणे एकमेकांशी जोडली जाणार असून, या कामास पाच वर्षे लागतील, अशी माहिती सोमवारी (...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
फेब्रुवारी 24, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न वर्षभरानंतरही मार्गी लागला नसल्याने विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने शुक्रवारी (ता. 22) दिले आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - सरकारी कामे कशी होतात, याचा अनुभव फार वाईट, अशीच सहजपणे व्यक्‍त होणारी प्रतिक्रिया असते. मराठवाड्याचा विकास करण्याच्या बाता मारत चार ऑक्‍टोबर 2016 रोजी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 32 निर्णय झाले. मात्र, 28 महिने उलटूनही अद्याप 14 हून अधिक निर्णय अपूर्णच आहेत. यावरून...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या जागी धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर...
ऑगस्ट 13, 2018
पुणे : रशियन सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या संरक्षण खात्यातील अद्ययावत टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी भारतातून 25 युवकांच्या शिष्टमंळाची निवड करण्यात आली आहे. यात पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे या युवकाची निवड करण्यात आली आहे. देशातील एन. सी. सी. च्या 14 लाख कॅडेट मधून राष्ट्रीयस्तरावर एअर विंग...
जुलै 23, 2018
औरंगाबाद - कचराकोंडीमुळे महापालिकेच्या कारभाराचे ‘दिवे’ सर्वत्र लागत असताना आता केंद्र शासनाने अमृत योजनेंतर्गत शहरात सुमारे ६९ हजार ५०० एलईडी पथदिवे लावण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेने गतवर्षी ऐपत नसताना सुमारे १२० कोटी रुपयांची ४० हजार एलईडी पथदिव्यांची निविदा मंजूर केली...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद - प्लॅस्टिकमुक्त शहर करण्याच्या महापालिकेच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. बंदी असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग वापरणाऱ्यांवरील कारवाई गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे व्यापारी, हातगाडीचालक बिनधास्तपणे कॅरिबॅगचा वापर करीत असून, प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात...
नोव्हेंबर 19, 2017
कोल्हापूर -  राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या धास्तीने का असेना, अखेर छत्रपती शिवाजी स्टेडियममधील इमारतीला रंग लागला. ‘स्ट्रिक्‍ट ऑफिसर’ अशी ओळख असलेल्या श्री. केंद्रेकर हे अचानक क्रीडा कार्यालयांना भेटी देत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांची कानउघाडणी...
ऑगस्ट 31, 2017
सुप्तावस्थेत गेलेल्या स्थितीशील, भ्रष्ट व्यवस्थेला अवरोध करणारी कोणतीही कृती, व्यक्ती आवडत नाही. असे कोणी उभे राहू पाहत असेल तर राक्षसी ताकद लाभलेली ही यंत्रणा त्याचा नायनाट करण्यासाठी जोमाने उभी राहते. त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या कार्यक्षमतेपासून ते चारित्र्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची चिरफाड करून...
ऑगस्ट 29, 2017
पुणे : राज्यातील कृषी विभागाला शिस्त लावण्याचा धडका करतानाच, सर्वसामान्य शेतकऱ्याची प्रशासनात कदर व्हावी म्हणून धडपडणारे राज्याचे कृषीअायुक्त सुनील केंद्रेकर यांची राज्य सरकारने अखेर बदली केली अाहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून कृषी आयुक्त केंद्रेकर यांच्या...
ऑगस्ट 29, 2017
शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक; कृषी आयुक्तांनी उचलली पावले कोल्हापूर - पिकांवर कीड एक प्रकारची; मात्र औषध दुसरेच देऊन बऱ्याचदा शेतकऱ्यांची विक्रेत्यांकडून आर्थिक फसवणूक होते. रोग, किडींवरील औषधांबाबतची पुरेशी माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्याने विक्रेते देतील ते औषध सर्रासपणे शेतकरी वापरतात....