एकूण 17 परिणाम
जानेवारी 14, 2019
  नागपूर -  गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून जनतेला महागाईत भरडले. आज प्रत्येक व्यक्ती साडेचार वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत असून कॉंग्रेसच हवी अशी आशा बाळगत आहे. रेटून खोटे बोलून...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची उद्या (ता.17) रोजी शपथ घेत असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे नागपूरशी जवळचे संबंध असून ते गेल्या चौदा वर्षांपासून नागपुरात इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्‍नोलॉजी (आयएमटी) ही संस्था चालवित आहेत. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात या महाविद्यालयाचा...
ऑक्टोबर 05, 2018
मांजरी - साडेसतरानळी येथील चौकात पाटबंधारे खात्याच्या जागेवर पत्र्याचे कुंपन घालून केलेले अतिक्रमण आज खात्याच्या मिळकत विभागाकडून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी  येथील वितरिकेसह त्याशेजारील जागेवर कुंपन घालून ती बळकाविण्याचा प्रयत्न केला जात होता. सकाळने मे महिन्यात या...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर - जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतींपैकी २१८ जागांवर भाजपने दावा दावा केला असला, तरीही केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) व खासदार दत्तक ग्राम योजनेतील पाचगाव (ता. उमरेड); तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मौदा तालुक्‍यातील कवठा (...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर : राज्य स्वच्छ भारत अभियान अग्रेसर असल्याचा जिल्हा परिषदेचा दावा कितपत खरा आहे याची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण भागातील स्वच्छतेची स्वत: पाहणी करणार असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला भेट देणार आहे....
सप्टेंबर 27, 2018
नागपूर- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडासाफ झाला. या गावातील निवडणुकीत सरपंच म्हणून कॉंग्रेसचे सुरेश डोंगरे निवडून आले असून 17 सदस्यांच्या या ग्रामपंचायतमध्ये कॉंग्रेसचे 16 सदस्य निवडून आले आहेत. आमदार...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर : नागपुरातून लढण्यासाठी विलास मुत्तेमवारांनीही प्रोत्साहन दिले. मात्र कॉंग्रेसकडे अनिस अहमद, बबनराव तायवाडे, नितीन राऊत, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासारखे अनेक पैलवान आहेत. हा कार्यक्रम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या अराजकता पसरविणाऱ्या सरकारविरोधात असल्याचे नमुद करीत विलास मुत्तेमवार...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर : जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने राजीनामा देणारे नाना पटोले यांची स्तुती करीत सत्तेतील काहींचे राजीनामे फाटल्याचा टोला माजी मंत्री वसंत पुरके यांनी शिवसेनेला लगावला. नवऱ्यासोबत राहून शेजाऱ्याला मी तुमचीच, असा एसएमएस केला जात असल्याचे नमूद करीत त्यांनी सेनेवर दुसरा प्रहार...
ऑगस्ट 08, 2018
नागपूर - महावितरणच्या सुमारे ३० हजार कोटींची दरवाढ याचिकेवरच्या सुनावणीत काही मोजक्‍याचा लोकांना प्रवेश दिला जात असल्याने आमदार सुनील केदार आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. घोषणबाजी करून कार्यकर्त्यांनी...
ऑगस्ट 05, 2018
नागपूर - जिल्हा नियोजन समितीला तब्बल साडेसहाशे कोटी रुपये दिले असतानाही अनेक विभागांनी कामाचे प्रस्तावच पाठविले नसल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच भडकले. आता २० तारीख अंतिम मुदत देऊन यानंतर थेट शिस्तभंगागाची कारवाई आणि निधी इतरत्र वळता करण्याचा इशारा त्यांनी समितीच्या बैठकीत दिला.  कृषी...
मे 10, 2018
नागपूर - सूर्य माथ्यावर सरकत असताना १२ च्या ठोक्‍याला लोकलेखा सामितीचे सदस्य मेडिकलच्या ‘ट्रॉमा’त दाखल झाले. समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ‘ट्रॉमा केअर युनिट’च्या प्रवेशद्वारावरच, अधिष्ठाता महोदय, अहो ट्रॉमा युनिटमध्ये कॅज्युअल्टी कुठे आहे? असा सवाल करीत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार...
मे 07, 2018
वाडा(खेड) - गावचे दिवंगत सरपंच सुनील केदारी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त धर्मराज प्रतिष्ठान वाडा व सुनील केदारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 13 जोडपी विवाहबद्ध झाली. गेली आठ वर्षे सुरू असलेल्या विवाहसोहळ्याचे हे नववे वर्ष असून, येथील कर्मवीर...
मे 05, 2018
मांजरी - साडेसतरानळी येथील चौकाजवळील पाटबंधारे खात्याच्या वितरिकेसह त्याशेजारील जागेवर पत्र्याचे कुंपण घालून ती बळकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण तातडीने हटवून हा चौक मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साडेसतरानळी गावच्या...
एप्रिल 23, 2018
नागपूर - कर्जधारकांचा सक्‍तीने पीकविमा उतरविला जात असला तरी भरपाई मात्र मिळत नाही. या माध्यमातून पैसे लाटण्याचे काम विमा कंपन्यांकडून होत आहे, अशी संतप्त भावना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. यात बदल करून विमा कंपन्यांसोबत किमान पाच वर्षांचा करार करावा, असेही ते म्हणाले.  ...
एप्रिल 10, 2018
नागपूर - केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि द्वेषपूर्ण राजकारणामुळे देशातील शांतता भंग झाली असून, जातीय सलोख्याला तडे गेल्याचा आरोप करीत शहर व जिल्हा  काँग्रेसने संविधान चौकात सोमवारी उपोषण केले. काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशात...