एकूण 5767 परिणाम
मे 23, 2019
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजप, शिवसेना, रिपाइं युतीचे उमेदवार सुनील बाबुराव मेंढे विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासून सुनील...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज भाजप आणि सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चारीमुंड्या चीत झालेली पाहायला मिळाली. काँग्रेस आघाडीचा राज्यात दारूण पराभव झाला. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघापैकी 41 लोकसभा मतदारसंघात युतीने यश मिळवले असून. यापैकी शिवसेनेचा जवळपास 18 जागांवर...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील बाबूराव मेंढे आघाडीवर आहेत. सुनील मेंढे यांना 280187 मते मिळाली तर पंचबुधे नाना जयराम 203011 यांना मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले कारू नान्हे यांचा प्रचार कमी...
मे 23, 2019
कोल्हापूर - "आमचं ठरलं आणि तसंच घडलं' अशा मजकुराचे फलक आज झळकले आणि गेल्या महिन्यापासून आमचं ठरलंय असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आमदार सतेज पाटील यांनी "आमचं ठरलंय'चा नारा दिला. कोल्हापूर दक्षिणसह उत्तर आणि करवीरमध्ये एकेका कार्यकर्त्याची मोट बांधली गेली आणि अखेर जे ठरलं...
मे 23, 2019
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीसह त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. रायगडमध्ये तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली.  आतापर्यंत...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 22, 2019
सांगली - येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रियांका सुनील चव्हाण (वय 21, रा. काकानगर) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला....
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली होती, तसेच...
मे 22, 2019
पाच वर्षांत हातातून गेलेली बहुतांश सत्ताकेंद्रे व नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कमकुवत झाली. शिवसेनेचा हवा तसा विस्तार झाला नाही. त्यामुळेच, दोन्हीही पक्षांना विजय गरजेचा आहे; अन्यथा भविष्यात  मोठी किंमत मोजावी लागू शकते. शेकापचीही अशीच स्थिती आहे. चिंचवडवर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "कर्जामुळे आत्महत्या...
मे 22, 2019
सिंहगड रस्ता  - महापालिकेने मंगळवार सकाळपासून टॅंकर सोडत धायरीला पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अजूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, पाणीपुरवठा वाढविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. धायरीतील पाणी प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने आवाज...
मे 21, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) माजी प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणाची फाईल पुन्हा उघड केली जाणार आहे. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात दुसऱ्यांदा याचिका दाखल करण्यात आली आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला...
मे 21, 2019
सिंहगड रस्ता - आमच्या हक्काचे पाणी आम्हाला तत्काळ द्या, नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा धायरीतील नागरिकांनी सोमवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिला. वडगाव पुलाजवळील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. धायरीतील काळभैरवनाथ मंदिरापासून मोर्चास सुरवात झाली. दरम्यान,...
मे 20, 2019
चिपळूण - गुहागरचे आमदार भास्कर जाधव सध्या चिपळूणच्या खासगी दौऱ्यावर आहेत. ते तालुक्‍यातील जूने सहकारी आणि मित्रांच्या भेटी घेत आहेत. त्यांच्या खासगी दौऱ्यामागे दडलय काय ? ते कोणासाठी फिल्डिंग लावत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  भास्कर जाधव चिपळूणात फिरू लागले की, विरोधी...
मे 20, 2019
नागठाणे :भुर भुर भुरभुर मोटारगाडी कवितेच्या गावाला आम्हाला धाडी  उडते पक्षी पाहूया  कवितेच्या गावाला जाऊया सुट्टी हा मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बहुतेकदा सुट्टीच्या काळात मुलांचा मामाच्या गावाला जायचा बेत पक्का असतो. या सुट्टीत मात्र मुलांनी मामाच्या गावाऐवजी कवितेच्या गावाला पसंती दिली. या गावात...