एकूण 315 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
पंढरपूर - ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात सर्व मित्र पक्षांना एकत्रित करून महाआघाडी केली जाणार आहे. या महाआघाडीमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांना सहभागी करून घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे,’ असे ‘राष्ट्रवादी’चे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज म्हणाले...
नोव्हेंबर 01, 2018
महाड : अच्छे दिन, अच्छे दिन करत सत्तेवर आलेल्या भाजपने अच्छे दिन प्रमाणेच राममंदिर बांधण्याचे आश्वासनही एक जुमलाच होते हे जनतेला एकदा सांगून टाकावे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाड येथे लगावला. राममंदिरासाठी जमवलेल्या विटांच्या आपल्या सिंहासनासाठी पायऱ्या बनवल्या असा घणाघाती...
ऑक्टोबर 07, 2018
चिपळूण - रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आमदार भास्कर जाधव यांनीही लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केल्यामुळे रायगडच्या उमेदवारीसाठी तटकरे-जाधव यांच्यामध्ये स्पर्धा आहे. उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या कोअर...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई : मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करु नका असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी जागांच्या आढावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. या बैठकीत पवार...
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या  कार्यालयात सुरू झाली असून, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सुमारे 9 तास चालणाऱया या बैठकीत आज एकूण 18 लोकसभा मतदारसंघाचा आढावा...
ऑगस्ट 22, 2018
राष्ट्रवादीची साक्री तालुका बैठक संपन्न निजामपूर-जैताणे (धुळे) : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडणार असून राष्ट्रवादी सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे...
जुलै 18, 2018
नागपूर : मराठा तरुणांनी ४ वर्षे संयम दाखवला आहे. संयमाने मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. आत्ता त्यांच्या संयमाची परीक्षा घेवू नका... त्यांचा अंत बघू नका... या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर तरुणांना दोष देवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला. मराठा आरक्षणावर...
जुलै 13, 2018
नागपूर : सहावीच्या भूगोलाच्या मराठी माध्यमांच्या पुस्तकात गुजराती भाषेतील पाने जोडण्यात आली आहेत. ही बाब खोटी असल्याचे सिद्ध झाल्यास विष घेऊन या सभागृहातच आत्महत्या करतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील तटकरे यांनी दिला. तटकरेंच्या या...
जुलै 13, 2018
नागपूर : मराठी माध्यमातील सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला आहे.  याबाबतचे प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादी...
जुलै 02, 2018
चिपळूण - पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांच्याएैवजी परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून तटकरे...
जून 28, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील  राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार पदाधिकाऱ्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ग. रा. म्हात्रे, पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघ अध्यक्षा गीता पालरेचा, सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे आणि पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर...
जून 28, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची या वेळी विधान परिषदेत जाण्याची संधी हुकणार असून, संख्याबळ नसल्याने मोठ्या नेत्यांना थेट विधानसभा अथवा लोकसभेची तयारी करावी लागणार आहे. पुढील महिन्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक चार आमदार...
जून 13, 2018
रत्नागिरी - 'राज्यातील मोदी लाट आता ओसरली आहे. भाजपच्या सत्ताधाऱ्यांच्या चार वर्षांच्या कारभाराविरुद्ध जनतेमध्ये रोष आहे. बिगर भाजप धर्मनिरपेक्ष सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन महाआघाडीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनादेखील आमच्याबरोबर राहील, अशी अपेक्षा आहे. २०१९ च्या...
जून 13, 2018
मुंबई - राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक व खळबळजनक आत्महत्येने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्र अस्वस्थ झाले आहे. राजकारणात दैनंदिन संघर्षाचा ताण घेऊन जगणाऱ्या नेत्यांना भय्यू महाराज एक आधार वाटत होते. राजकीय व सामाजिक समस्यांवर नम्र व सहजतेने भय्यू महाराज तोडगा काढण्यात माहीर...
जून 12, 2018
चिपळूण - कोकण पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव सुनील तटकरे यांनी घेतली आहे.  कोकण मतदारसंघातील सर्वच निवडणुकांचा सुनील...
जून 12, 2018
चिपळूण - विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेला रिंगणात उतरविले, तेव्हा राष्ट्रवादीकडे केवळ २०० मते होती. परंतु राजकीय आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या शरद पवार या जागतिक विद्यापीठाच्या सानिध्यात राहून ६०० मतांचा टप्पा कधी पार केला हे अनंत गीतेंना समजू शकले नाही. गीतेंचे आकडेमोड करण्याचे दिवस संपले. त्यांचा...
जून 11, 2018
पुणे : भारतीय जनता पार्टी विरोधात पर्याय उभा केला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेते न निवडता पर्याय कसा देऊ शकाल, असा प्रश्‍न उपस्थित करून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी...
जून 10, 2018
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत परदेशात फिरत असतात आता मुख्यमंत्रीही परदेशात गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही वाण नाही पण गुण लागला, अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची आज (रविवार) पुण्यात सांगता सभा होत आहे...
जून 10, 2018
पुणे : सर्व पक्षांचे नेते भेटून गेले त्यामुळे चर्चांना सुरवात झाली भुजबळ कोठे जाणार, आता राष्ट्रवादीचे स्टेज असल्यामुळे मोकळेपणाने बोलणार आहे. वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही. अजितदादा अडीच वर्षांपूर्वीच माझ्यावर हल्लाबोल झाला. एकाच ठिकाणी सात-सात वेळा धाडी मारण्यात आल्या. मिळाले काही नाही...
जून 10, 2018
पुणे : भाजपकडून देशातील काही भागात 'संपर्क फॉर समर्थन' अभियान राबविले जात आहे. त्यावर आज (रविवार) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी...