एकूण 18 परिणाम
जुलै 27, 2019
चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक चमेलीजान! तिचं नाव हीच तिची खरी ओळख. दूरदूरवर जिची कीर्ती पसरलीय अशी एक तवायफ. अशा स्त्रीची वेगळी ओळख जगाला नसते. तिची आई कोण हे फार तर ठाऊक असतं. पण पिता कोण हे ठाऊक नसतं. ते जाणून घ्यायची गरजही कुणाला नसते. अशा स्त्रीच्या नशिबात लग्न, नवरा...
जून 06, 2019
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासह सुनील दत्त यांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच राजकारणातही ठसा उमटवला. विविध भूमिका समर्थपणे करताना त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले. 90 व्या जयंतीनिमित्त दत्त यांच्या बहुरंगी कारकिर्दीची सफर...  कारकीर्द : सुनील...
जून 06, 2019
एक उत्तम कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून कायम आपल्या मनात जिवंत राहणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज (6 जून) सुनील दत्त यांचा जन्मदिवस आहे. 1955 ला 'रेल्वे प्लॅटफॉर्म' चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करण्याऱ्या सुनील...
मे 08, 2019
उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या टप्प्यात...
एप्रिल 29, 2019
मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि प्रिया दत्त...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - उत्तर मध्य मुंबई या परंपरागत बालेकिल्ल्यात लढण्यासाठी प्रिया दत्त तयार असतानाच अन्य कॉंग्रेस नेत्यांनीही या मतदारसंघावर दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या वादात दत्त मिलिंद देवरा यांना साथ न देता संजय निरूपम यांच्या समवेत राहिल्या...
जुलै 02, 2018
'संजू' सिनेमाने केवळ तीन दिवसातच 100 कोटीच्या घरात गेली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तची बायोपिक असलेला हा सिनेमा 2018 सालाची ग्रँड ओपनिंग ठरला आहे. रणबीर कपूरने या बायोपिकमध्ये निभावलेला 'संजू' सध्या गाजतोय त्याचं अजून एक कारण म्हणजे सिनेमाचे संवाद.  'संजू'तील बाबाचे संवाद...
मे 30, 2018
अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'संजू' या सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च झाला आहे. अभिनेता संजय दत्त याची बायोपिक असलेला 'संजू' सिनेमा ट्रेलरच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाचा टीजर लॉन्च झाल्यानंतर दर्शक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते.  हा ट्रेलर पाच शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात...
डिसेंबर 08, 2017
सांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राजघराण्यात जन्माला आलेल्या शशी कपूर यांच्यातील माणूसपणाचा हा घट्ट धागा सांगलीतील सुभाष केंचे यांनी उलगडून दाखवला. शशी कपूर यांच्या निधनाची बातमी सोमवारी दुपारी टीव्हीवर पाहिली...
सप्टेंबर 27, 2017
मुंबईःयहाँ सिर्फ जिस्मोंका सौदा नही होता ! माँ भगवती का सिमरन भी होता है ! दक्षिण मुंबईतील कामाठी पुरा येथील 11,12,13 आणि 14वी गल्ली हा विभाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. वारांगणांच्या वास्तव्यामुळे बदनाम झालेली वस्ती म्हणूनही हा विभाग ओळखला जात आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्याचे एकमेव साधन...
एप्रिल 27, 2017
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयामधील अशक्तपणाचे छायाचित्र 6 एप्रिल रोजी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आणि चाहत्यांना हृदयात धस्स झाले. कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविलेले विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र पाहून अनेकजण कळवळले... त्यांची प्रकृती...
एप्रिल 10, 2017
नवी दिल्ली - 2010 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या संसदीय लोकलेखा समितीने अंतिमत: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर ठपका ठेवणारा अहवाल औपचारिकरित्या स्वीकारला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी कॉंग्रेस नेते सुरेश...
जानेवारी 16, 2017
मुंबई- अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार असल्याचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी यापूर्वीच जाहीर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरवात झाली आहे. हिरानी यांनी शनिवारी संजूबाबाच्या चाहत्यांना ट्विटरवरून ही 'गुड...
डिसेंबर 07, 2016
कलांचा आविष्कार सादर करीत लोकांची मने जिंकण्याचे काम सर्वांनाच जमत नाही. म्हणून तर कलाकार लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. एखादी कला फक्त कलाकारापुरती मर्यादित राहत नाही. ती साऱ्या विश्‍वाची बनून जाते. अजरामर कलाकृती लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. अशी कलाकृती निर्माण करणारा कलाकार लोकांच्या...
डिसेंबर 07, 2016
कलांचा आविष्कार सादर करीत लोकांची मने जिंकण्याचे काम सर्वांनाच जमत नाही. म्हणून तर कलाकार लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. एखादी कला फक्त कलाकारापुरती मर्यादित राहत नाही. ती साऱ्या विश्‍वाची बनून जाते. अजरामर कलाकृती लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. अशी कलाकृती निर्माण करणारा कलाकार लोकांच्या...