एकूण 2667 परिणाम
November 19, 2020
रत्नागिरी - कोरोना कालावधीत बंद असलेल्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. 9 वी ते 12 वीपर्यंतच्या जिल्ह्यात 458 शाळा असून 83 हजार 136 विद्यार्थी आहेत. शाळांमधील 5 हजार 590 शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू असून आता ऍण्टिजेनलाही मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी पालकांची लेखी संमती अत्यावश्‍यक...
November 19, 2020
पुणे : वैदिक आणि श्रमण परंपरा या भारतातल्या दोन महत्त्वाच्या परंपरा असून, त्यांच्या समन्वयातूनच भारत विश्वगुरू होईल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महावीर जैन विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या 'वल्लभ निसर्ग वाटिके'चे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...
November 19, 2020
नाशिक : दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व आहे. घरोघरी लक्ष्मीचे पुजन होते. मात्र, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यंदा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. वाचा काय आहे तो उपक्रम... नात्यांचा अनोखा उत्सव यंदा साजरा सासु सूनचे नाते अधिक घट्ट व्हावे. तसेच...
November 19, 2020
संगमनेर ः शहरानजीकच्या गुंजाळवाडी शिवारातील जमिनीच्या व्यवहारापोटी धनादेशाने दिलेले 40 लाख रुपये परत मागणाऱ्या डॉक्टरची आर्थिक फसवणूक करुन दमदाटी केली. या प्रकरणी डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांच्या फिर्यादीवरुन एका कुटूंबातील पाच जणांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अधिक...
November 19, 2020
धरणगाव (जळगाव) : घरात अठरा विश्व दारिद्र्य, वयाच्या दहाव्या वर्षी मातृ छत्र हरपले. वडिलांनी दुर्लक्षित केले. मात्र जिद्द, मेहनत आणि मामाची साथ या बळावर दिपाली निकाळजे या मातंग समाजाच्या विद्यार्थिनीने तालुक्यात मातंग समाजात पहिली विज्ञान पदवीधर होण्याचा मान मिळविला. दिपालीला बी. एससीमध्ये 77.11 गुण...
November 19, 2020
पुणे : खासदार संजय राऊत यांचा आत्मविशवास गमावला आहे. त्यांच्या बोलण्यात पूर्वीइतका विश्वास दिसत नाही. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायाचा? त्यामुळे  मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही.'' अशी टिका विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांची केली. आज पुण्यात...
November 19, 2020
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : तीन वर्षांपूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पिंपळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यास बांधील आहे. विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त वचनपूर्तीकडे पाऊल पडत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणता येणार असून, पाच कोटी रुपयांच्या क्रीडांगणासह...
November 19, 2020
अकोला : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या आचारसंहिता व नियमावलीचे सर्व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक आज विभागीय...
November 19, 2020
मोहोळ (सोलापूर) : महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले असल्याने शासनाने लॉकडाउन लागू केला. अशा परिस्थितीत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतीपंपाचे, व्यवसायधारक व घरगुती वीजबिल शंभर युनिटपर्यंत माफ करणार असे अश्वासन दिले होते; ते न पाळता जनतेचा विश्वासघात करून येत्या 20...
November 19, 2020
बोटा (अहमदनगर) : गेले काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रकार अद्यापही सुरू असताना शनिवारी संगमनेर तालुक्यातील बोटा येथील अक्षय कालीदास शेळके या तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना शनिवार (14 नोंव्हेबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. हे ही वाचा : आमदार रोहित पवार यांनी...
November 19, 2020
भोकरदन (जि. जालना) : भोकरदन तालूक्यातील पळसखेडा पिंपळे या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तीन सख्ख्या भावांना विजेचा शॉक लागून ते विहिरीत पडले अन् तिघांचाही मृत्यू झाला. एकमेकास वाचविण्यात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जालना जिल्ह्याच हादरला आहे. काही क्षणात घरातील तिघांचा मृत्यू...
November 19, 2020
सेनगाव (जिल्हा हिंगोली)  : येथील न्यायालयाला जागा मिळत नसल्यामुळे सेनगावचे न्यायालय हे तहसीलच्या इमारतीतुन जनतेला न्याय देण्याचे काम करीत असल्याचे पहायला मिळत आहे. न्यायालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी जागा मिळवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. परंतु अद्यापही स्थायीक जागा मिळालेली नाही. १५...
November 19, 2020
नागपूर : शहराची क्राईम कॅपिटलची ओळख पुसून काढल्याचा गृहविभागाचा दावा फोल ठरला आहे. बुधवारी रिंगरोडवरील आशीर्वादनगरमध्ये दिवसाढवळ्या युवकावर गोळीबार करण्यात आला. तीन दिवसांत उपराजधानीत चार हत्याकांड घडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमेश ढोबळे (वय ३५...
November 19, 2020
लातूर  : मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना मताधिक्‍य द्यावे आणि लातूर जिल्‍हा भाजपाचा बालेकिल्ला असल्‍याचे पुन्‍हा एकदा सिद्ध करावे, असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे निवडणूक प्रमुख तथा माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. श्री. बोराळकर यांच्‍या...
November 19, 2020
मोहोळ (सोलापूर) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर हा मतदारसंघ तळहातावरील फोडाप्रमाणे जपला आहे, त्यामुळे या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे. दरम्यान, या तालुक्‍यात महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचाराला येणार नाही. तालुक्‍यातील राजकारणात नैवेद्य दाखविल्याशिवाय येथील...
November 19, 2020
नंदुरबार : कोरोना महामारीमुळे बँड व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे पुण्याची बँड कलाकार उत्कर्ष संघटना व नंदुरबार जिल्हा बँड युनियनने यापूर्वी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले होते. अखेर अटी- शर्तींच्या अधीन राहून व्यावसायिकांना बँड वाजविण्याची परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड...
November 18, 2020
कोल्हापूर - कोडोली (ता. पन्हाळा) येथील ख्रिस्ती समाजाची लोकोपयोगी मालमत्ता बोगस कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याच्या हेतूने द इंडियन कॅनेडियन मिशनच्या नावावर करण्याचा आदेश करणाऱ्या पन्हाळा प्रांत अजय पवार, पन्हाळा भूमिअभिलेख अधीक्षक सुनील नाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी...
November 18, 2020
नेवासे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोक भीमराज शिंदे (वय 65) यांचे आज (ता. 18) दुपारी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे. ...