एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
अमरावती : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार करण्यात आला. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी एक हजार कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन...
ऑगस्ट 27, 2019
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी (ता.26) अमरावतीत आयोजित महापर्दाफाश सभेच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीची अनेक गणिते बसविण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी...
ऑगस्ट 25, 2019
अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजनेतील...
ऑगस्ट 13, 2019
मंचर (पुणे) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने श्रावण सोमवारचे (ता. 12) निमित्त साधून भीमाशंकर येथे बांधलेल्या भक्तनिवासचा प्रारंभ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या हस्ते झाला. त्यामुळे राज्यातील व...
ऑगस्ट 12, 2019
अमरावती : पुढील काही दिवसांत 22 डब्यांची अंबा एक्‍स्प्रेस 24 डब्यांची होणार आहे. अंबा एक्‍स्प्रेसला नव्याने दोन कोच लागणार असल्याची माहिती भुसावळ विभागाच्या मंडळ प्रबंधकांनी रविवारी (ता. 11) अमरावती रेल्वेस्थानकाच्या भेटीदरम्यान दिली. अमरावतीमधील समस्यांवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीत...
ऑगस्ट 05, 2019
अमरावती : खारपाणपट्ट्यातील राज्यातील पहिल्याच प्रकल्पाच्या घळभरणीत बुडीत क्षेत्रातील गावांच्या स्थलातरांचा अडथळा आहे. भूसंपादन नवीन नियमानुसार करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली असून मोबदला मिळाल्याशिवाय गाव सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. प्रचंड विरोध व समर्थन अशा दुहेरी भूमिका...
जुलै 28, 2019
अमरावती : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती तुषार भारतीय यांच्या प्रयत्नातून भूतेश्‍वर चौक ते साईनगर या पालखी मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते रविवारी (ता. 28) सायंकाळी होत आहे. नगरसेवक भारतीय...
जुलै 12, 2019
अमरावती ः बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (ता.13) होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत येत आहेत. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विस्तारीकरणामुळे 72 आणि 90 आसन क्षमता असणारी प्रवासी आणि मालवाहू विमाने बेलोराच्या धावपट्टीवर उतरू शकतील...
जुलै 05, 2019
अमरावती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने रणनीती निश्‍चित केली असून, या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 4) येथे पश्‍चिम विदर्भ विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, ही बैठक गुप्त असल्याचे सांगण्यात आले व प्रसार माध्यमांना प्रवेश नव्हता. नामदार चैनसुख संचेती, विजय...
जून 24, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपरफूटप्रकरणी विधानसभेत दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्नावर सोमवारी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली. संत...
जून 20, 2019
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी असलेल्या कृषी समृद्धी समन्वयित कृषिविकास प्रकल्पात (केम) झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना बुधवारी (ता. 19) निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधानसभेत केली. आमदार...
मे 10, 2019
नागठाणे : मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे तरुण पिढीचे खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचा तरुणांच्या मानसिक, शारीरिकतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, भरतगाव (ता. सातारा) येथील युवकांनी 'मोबाईल सोडा मैदान जोडा' हा उपक्रम हाती घेतला आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय...
मे 03, 2019
नेत्यांच्या संभाषणांच्या कथित क्‍लिपने लोकसभेच्या प्रचाराआडून सुरू असलेल्या विधानसभेच्या मोर्चेबांधणीचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट होते. इच्छुकांनी प्रचारातच आपले मनसुबे, भूमिका व तयारी दाखवत लढती कशा असतील, हेही दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या मार्गावर असतानाच भाजप आणि...
एप्रिल 21, 2019
अमरावती : बेताल व बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत असताना आता अमरावतीचे भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी या वक्तव्याला निंदाजनक म्हटले असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) साध्वी प्रज्ञा यांच्यावर कारवाई...
फेब्रुवारी 16, 2019
खंडाळा - राज्यातील अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांतील एकही मुलगा- मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्य शासनाने १०० वसतिगृहे दिली आहेत. राज्यात आणखीन १०० वसतिगृहे देण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - दिवसभर सत्संग शिबिरामध्ये विद्यार्थी बनून आणि त्यानंतर शहरात फिरून ‘ते’ दोघे लोकांना संस्कारांचे उपदेश देत होते. मात्र उपदेश देतानाच ते बंद घरांची पाहणीही करायचे आणि रात्री येऊन हे सत्संग विद्यार्थी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज चोरत होते. अखेर हडपसर पोलिसांनी या दोन भोंदूचा पर्दाफाश करत...
डिसेंबर 13, 2018
पुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी वरिष्ठ...
ऑक्टोबर 31, 2018
अमरावती - 'दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणिवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. संत गाडगेबाबा...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई - कोणत्याही खासगी कंपनीमध्ये कितीही गोपनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीचा राजीनामा देण्याचा आणि अन्य नोकरी शोधण्याचा अधिकार आहे. कंपनीची गोपनीय माहिती खुली होईल, या भीतीने कोणतीही कंपनी त्या कर्मचाऱ्याला दुसरी नोकरी करण्यापासून मनाई करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च...
जुलै 18, 2018
नागपूर :  हे सभागृह काही सदस्यांनी हायजॅक केले आहे. कारण काही सदस्य कामकाजाचा वेळ खात आहेत, असे मत आमदार सुनील देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मांडले. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'कोणी हायजॅक केले नाही. पुढच्या बाकावरील सदस्यांना बोलायला संधी दयावी...