एकूण 31 परिणाम
मे 28, 2018
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला. श्रेयस अय्यर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या आव्हानामध्ये पुन्हा आशा निर्माण केली. प्रत्येक खेळाडूकडे एक महत्त्वाची भूमिका असते आणि या स्पर्धेत काही...
मे 28, 2018
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला. श्रेयस अय्यर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या आव्हानामध्ये पुन्हा आशा निर्माण केली. प्रत्येक खेळाडूकडे एक महत्त्वाची भूमिका असते आणि या स्पर्धेत काही...
मे 25, 2018
कोलकाता - आयपीएलच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत आणि यासारखी रंगत दुसरी कोणतीही असू शकत नाही. चेन्नई संघाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली याचे आश्‍चर्य वाटायला नको; पण हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातील सामना शिल्लक असल्यामुळे अजूनही थरार कायम आहे. हैदराबादसाठी गोलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे....
मे 11, 2018
काही दिवसांपूर्वी ज्या संघाबरोबर पराभव झाला त्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पराभूत करून राजस्थान रॉयल्सने आयपीएलमधील आपली गाडी रुळावर आणली. या दुसऱ्या लढतीत त्यांच्यावर काहीसे दडपण आले होते; परंतु केएल राहुलने झुंझार प्रतिकार करूनही राजस्थानने विजय साकारला. आता त्यांना अजून एक शिखर पार करायचे आहे...
मे 10, 2018
कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला...
मे 09, 2018
संघाच्या कामगिरीत कर्णधाराची भूमिका किती महत्त्वाची हे यंदाच्या आयपीएल मोसमात पुन्हा एकदा दिसून आले. गुणतक्‍त्यात आघाडीवर असणाऱ्या संघांच्या यशात त्यांच्या कर्णधाराचा मोठा वाटा आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. त्याच्या विरुद्ध गोष्ट तळातील संघांची आहे. त्या संघांचे कर्णधारच आपला खेळ...
मे 07, 2018
यंदाच्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबाद खऱ्या अर्थाने जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रथम त्यांनी आपल्या कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. त्यानंतर दिल्लीविरुद्ध त्यांनी आपण आव्हानाचा पाठलागही करू शकतो, हे दाखवून दिले.  दिल्लीचे आव्हान तसे मोठे नव्हते. त्यांना षटकामागे आठ धावा करायच्या होत्या. पण,...
मे 07, 2018
मुंबई - यंदाच्या आयपीएल मोसमात हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी कोलकताविरुद्ध अडकलेला श्‍वास अखेर मोकळा केला आणि कसाबसा १३ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा दहा सामन्यांतील हा चौथा विजय आहे.  वेगवान सुरवातीनंतर १८१ धावाच करू शकलेल्या मुंबईने कोलकत्याचे सलामीवीर...
मे 04, 2018
कोलकाता - कोलकता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये गुरुवारी ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्जला चकविले. शुबमान गिल आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकत्याने १७८ धावांचे आव्हान तब्बल १४ चेंडू राखून पार केले. गिल-कार्तिक यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी ३६ चेंडूंतच रचली....
मे 03, 2018
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिल्या चार क्रमांकांवर असणाऱ्या संघांकडे बघताना चेन्नई हा अन्य तिघांपेक्षा सरस संघ दिसून येतो. बहुतेक निवृत्त खेळाडूंचा समावेस असणाऱ्या या खेळाडूंनी खेळावर अनुभवाचा किती परिणाम होतो हे दाखवून दिले आहे. आपण जेव्हा मैदानावर उतरू तेव्हा आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे...
एप्रिल 30, 2018
बंगळूर - सलामीचा फलंदाज ख्रिस लीनच्या तडाखेबंद खेळाने आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सहा गडी राखून पराभव केला. या आणखी एका पराभवाने बंगळूरसमोरील अडचणी वाढल्या असून, ते तळाला गेले आहेत.  बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७५ धावा केल्या. कोलकताने १९.१ षटकांत ४...
एप्रिल 30, 2018
आयपीएलच्या गुणतक्‍त्यात क्रमांक खाली-वर होण्यास आता सुरवात झाली आहे. आघाडीवर असणाऱ्या  चेन्नई सुपर किंग्जवर सफाईदार विजय मिळवून मुंबईने आपल्या आशा पल्लवित केल्या. गेल्या आयपीएलमध्येही त्यांनी अशीच संथ सुरवात केली होती आणि पुढे जाऊन ते विजेते ठरले होते. आता कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्मा...
एप्रिल 29, 2018
हैदराबाद संघाकडून झालेल्या मोठ्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून कोलकता संघ कसा सावरतो हे पाहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. दिल्लीचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी करून दिनेश कार्तिकच्या संघाकडून सामना हिरावून नेला. आवश्‍यक धावांसमोर त्यांना अपेक्षित सुरवात मिळाली नाही. ठराविक अंतराने त्यांचे...
एप्रिल 28, 2018
दिल्ली : नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर जोडीच्या खेळीने आयपीएलमध्ये शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सने दुसऱ्यांदा विजयाचा चेहरा पाहिला. त्यांनी कोलकता नाईट रायडर्सचा 55 धावांनी पराभव केला.  स्पर्धेत प्रथमच लय गवसलेल्या दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 219 धावा केल्या. कोलकत्याचा डाव 9 बाद...
एप्रिल 23, 2018
मुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये प्रत्येक संघाचे किमान पाच सामने झाले आहेत. चेन्नई आणि पंजाबने पहिले दोन क्रमांक पटकाविले आहेत, तर दिल्ली आणि मुंबईचे संघ तळाशी आहेत.  विराट...
एप्रिल 22, 2018
कोलकता - ख्रिस गेलच्या एका खेळीने आत्मविश्‍वास उंचावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने फॉर्मात असलेल्या कोलकता नाइटरायडर्सलाही पराभूत केले. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना नऊ विकेटने जिंकून पंबाजने गुणतक्‍त्यात थेट आघाडीही घेतली. हा त्यांचा सलग तिसरा विजय आहे.  ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात पंजाबने...
एप्रिल 19, 2018
जयपूर - नितीश राणाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकता नाइट रायडर्सने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावर सात गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला २० षटकांत ८ बाद १६० धावांचीच मजल मारता आली. कोलकताने १८.५ षटकांत ३ बाद १६३ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग...
एप्रिल 17, 2018
कोलकता - नितीश राणा, आंद्रे रसेलची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर कुलदीप यादव, सुनील नारायण यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सची फिरकी घेत सोमवारी कोलकता नाइट रायडर्सला ७१ धावांनी विजय मिळवून दिला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकताने ९ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा डाव १४.२...
एप्रिल 10, 2018
चेन्नई - मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना अखेरच्या क्षणी जिंकून दोन वर्षांनी आयपीएलचे पुनरागमन साजरे करणाऱ्या चेन्नई सुपर किंगसमोर उद्या घरच्या मैदानावर कोलकता नाईटरायडर्सचे आव्हान आहे. दोघांनीही विजयाने सुरवात केली असली तरी चेन्नईला खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्‍नचिन्ह भेडसावत आहे. चेन्नईत दोन...
एप्रिल 09, 2018
कोलकता - कोलकता नाईट राडयर्सने आयपीएलच्या ११व्या पर्वात विजयी सुरवात करताना विराट कोहलीच्या बंगळूर संघाला चार विकेट राखून हरविले. कोलकत्याने १७७ धावांचे आव्हान सात चेंडू राखून पार केले. सुनील नारायणचे योगदान बहुमोल ठरले. त्याने प्रतिस्पर्धी सलामीवीर ब्रेंडन मॅक्‌लम धोकादायक ठरत असताना...