एकूण 21 परिणाम
मार्च 30, 2018
''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.'' ''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल'' ''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे...
मार्च 29, 2018
''सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.'' ''सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते माणिकबागेजवळच्या फनटाईमपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येईल आणि त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल'' ''पुणे विद्यापीठ चौकात तीनमजली उड्डाणपुलाचे...
सप्टेंबर 18, 2017
अतिवेगवान असा बदल आणि प्रगती हीच ज्याची खूण बनली आहे. अशा एकविसाव्या शतकात मध्ययुगीन सोवळ्या-ओवळ्याच्या खुळचट कल्पनांचे मेधा खोले यांनी तोडलेले तारे कोणालाही म्हणजे अगदी ब्राह्मण समाजालाही निषेधार्ह वाटले, हे खरे तर सांगायची गरज नाही, मात्र प्रश्‍न हा आहे की त्यानिमित्ताने समाजातील जातीयवाद नाहिसा...
सप्टेंबर 06, 2017
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दोन अंगांपैकी दहा-बारा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवात हळूहळू का होईना, पण काळानुरूप स्वागतार्ह बदल होत चालला असताना मिरवणूक हे दुसरे अंग मात्र विकृतीकडून अधिक विकृतीकडे चालले आहे. या विकृतीचा अंत दोन प्रकारे होऊ शकतो... एक म्हणजे तिला कंटाळू लागलेले पुणेकर या...
ऑगस्ट 31, 2017
  खरं म्हणजे दिनेश वैतागलाच... सकाळपासनं मुलानं कहर केला होता. एकामागनं एक त्याच्या ऑर्डर येत होत्या. 'मम्मा, माझा युनिफॉर्म शोधून दे, त्याला इस्त्री केली का, ?' 'पप्पा, बुटांना पॉलिश करून द्या,' 'माझ्या स्कूलचा प्रोजेक्‍ट कोण करणार, मम्मी का पप्पा ?'...  दिनेशला वाटलं... आता यानं स्वतःची कामं...
ऑगस्ट 31, 2017
खरं म्हणजे दिनेश वैतागलाच... सकाळपासनं मुलानं कहर केला होता. एकामागनं एक त्याच्या ऑर्डर येत होत्या. 'मम्मा, माझा युनिफॉर्म शोधून दे, त्याला इस्त्री केली का, ?' 'पप्पा, बुटांना पॉलिश करून द्या,' 'माझ्या स्कूलचा प्रोजेक्‍ट कोण करणार, मम्मी का पप्पा ?'...  दिनेशला वाटलं... आता यानं स्वतःची कामं स्वतः...
ऑगस्ट 18, 2017
गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली की भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतच्या वादाने समाजात भेद माजायला नकोत. गणेश देवतेला पुण्यातील समाजधुरीणांनी रस्त्यावर आणून त्याचे पूजन बहुजनांना खुले केले ते स्वराज्य मिळविण्यासाठी. त्याच गणेशाच्या सार्वजनिक पूजनाची गरज आता भासते आहे ती तडे जात असलेल्या समाजाला...
जुलै 19, 2017
महापालिकेच्या हद्दीलगतच्या भागात वेगाने होणाऱ्या शहरीकरणाला शिस्त लागावी, त्यांचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी त्या भागातील काही गावे महापालिकेच्या हद्दीत आणावी, यासाठी वीस वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया अजून अर्धवट आहे. हा प्रश्‍न न्यायालयापर्यंत ताणला गेला आणि अखेरीस "राज्य सरकारने...
जुलै 17, 2017
‘‘गलत लोगोंको मार तो चाहिएही... मगर आम आदमीको प्यारभी चाहिए... ‘मार और प्यार’ ये दोनोंसेही मसला हल हो सकता हैं...’’  ‘‘ये तो सारी राजनैतिक पार्टीयाँ मिली हुईं हैं... अमन से इनका कोई वास्ता नही, यें तो टेररिस्ट के साथ भी लेन-देन करते हैं और यहाँ की अशांतीको ये पॉलिटिशियनहीं जिम्मेदार हैं, आम आदमी...
जून 30, 2017
पीएमपीच्या अध्यक्षपदी आलेले सन्माननीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत कायकाय वाद झाले आणि त्यांचे नेमके मूल्यमापन कसे करायचे, याच्याशी आपल्याला म्हणजे पुणेकरांना काहीच देणे-घेणे नाही. प्रश्‍न होता आणि आहे तो पीएमपीला एक कार्यक्षम, शिस्तप्रिय अधिकारी मिळण्याचा. या...
एप्रिल 18, 2017
कागल - कागल शहरातील एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही. पालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवू. योजनेतून कागल शहरात पाच हजार घरे उभारण्याचा संकल्प पूर्ण करणार, असे आश्‍वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले. शहरातील बांधकाम व्यावसायिक, नगरसेवक व पत्रकारांच्या बैठकीत ते...
एप्रिल 12, 2017
पुणे - चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांचा विशेष गौरव करण्याचे ‘सकाळ’ने ठरवले आहे; त्यासाठी ‘प्रभावी नगरसवेक’ आणि ‘उत्कृष्ट प्रभाग’ या पुरस्कारांची घोषणा पुण्यात झालेल्या नगरसेवकांच्या मेळाव्यात करण्यात आली. राज्यातील महापालिका क्षेत्रांसाठी महानगर स्तरांवर हे पुरस्कार दिले जातील. या पुरस्कारांचे निकष...
एप्रिल 04, 2017
‘मनपा’ प्रभाग क्र. २४ ‘अ’ पोटनिवडणूक - भाजपतर्फे तिघांचे अर्ज जळगाव - महापालिकेच्या प्रभाग क्र. २४ ‘अ’ मधील पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी पाच उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शिवसेनेच्या उमेदवारासाठी खानदेश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. त्यामुळे या...
मार्च 02, 2017
सांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे...
फेब्रुवारी 27, 2017
यंत्रांमधील घोळाबाबत तक्रार करणाऱ्या अन पक्षातल्याच लोकांनी विरोधी प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनो आणि पक्षनेत्यांनो... आता तरी जागे व्हा. आपला पराभव नक्की कशामुळे झाला, हे समजण्यास तुम्हाला जितका उशीर लागेल, जितके उशिरा तुम्ही भानावर याल. तितका जादा वेळ...
फेब्रुवारी 24, 2017
पुणे महापालिकेतील कॉंग्रेसची बावीस वर्षांची राजवट 2007 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुष्टात आणल्यानंतर पुणे पॅटर्नच्या नावाने स्थापन झालेल्या त्या पक्षाबरोबरच्या आघाडीत भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करीत भाजप पुण्यात सत्ताधारी झाला आहे. गेल्या पंचवीस...
फेब्रुवारी 15, 2017
पुणे - मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचे नियोजन एकहाती राबविल्याने इतर नेते नाराज झाल्याची टीका करणाऱ्या अजित पवारांचा पक्ष एका कुटुंबाचा आहे, तर आमचा जनतेचा पक्ष आहे, असा प्रतिटोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास मुलाखत देताना मारला. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या...
जानेवारी 07, 2017
जगातील कोणत्याही देशातील शहरांच्या नागरी समस्या सोडवत असताना सुयोग्य वाहतुकीची यंत्रणा उभारण्याचा मुद्दा हटकून येतोच आणि शहरांची महानगरे होत असताना वाहतुकीच्या साधनांमधील ब्रह्मास्त्र मानल्या गेलेल्या एका साधनाची निवड करावी लागते आणि ते म्हणजे मेट्रो. अर्थात हे अस्त्र आंधळेपणाने कुठेही वापरता येत...
डिसेंबर 24, 2016
जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूरच्या पहिल्या नगराध्यक्षपदी अनुक्रमे साधना कांबळे, आकांक्षा जाधव, अलिअकबर पिरजादे यांची निवड झाली. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत परावर्तित झालेल्या या तिन्ही शहरांचा कारभार आता या तिघांच्या हाती आला असून, त्यांच्या व उनगराध्यक्षांच्या...
डिसेंबर 23, 2016
कवठेमहांकाळ - दिवसेंदिवस कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार यावर चर्चा रंगत असताना अखेर स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रभाग तीनच्या विजयी उमेदवार साधना कांबळे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे नगराध्यक्षपदी आता साधना कांबळे निश्‍चित झाल्या असताना...