एकूण 6 परिणाम
March 02, 2021
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्याच्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'तडप' असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन...
January 22, 2021
मुंबई - बॉलीवूडमधील काही अभिनेत्रींनी फार लवकर चित्रपट क्षेत्रातील करियर सोडून कुटूंबाला प्राधान्य दिले. त्यानंतर त्यांचे छोट्या पडद्यावर आगमन झाले. मात्र तिथेही त्या फार काळ रमल्या नाहीत. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणून नम्रता शिरोडकरचा उल्लेख करावा लागेल. ९०...
January 12, 2021
लोणावळा :  वृक्ष लावणे काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील शेट्टी यांनी केले. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, प्रदूषण स्वच्छतेचा कानमंत्र घरोघरी पोचावा, यासाठी मंगळवारी (ता. १२) 'सायकल डे चे आयोजन करण्यात आले....
November 25, 2020
जळगाव ः जिल्हयात कोरोना रुग्णांमध्ये फारशी वाढ नाही. कोरोनाचे नियंत्रण चांगले आहे. आगामी काळात शाळा सुरु करण्याबाबतचे व्यवस्थित नियोजन करावे. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी बाधित आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्डचे नियोजन करावे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई...
November 25, 2020
जळगाव ः जिल्हयातील वाळू चोरीच्या तक्रारी आता बंद झालेल्या आहेत. पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा बंदोबस्त केला आहे. वाळू चोरणाऱ्या ज्या टोळ्या होत्या त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. आगामी आठवड्यात वाळू गटांच्या लिलावांना राज्य पर्यावरण समितीकडून परवानगी मिळेल. अशी माहिती विभागीय...
November 25, 2020
जळगाव : सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेत शेतमजूर म्हणून काम करणारा तरुण जिद्दीने फौजदार होता... आणि या तरुणाच्या अंगी असलेल्या कलागुणाने त्याला थेट अभिनय क्षेत्रात संधी मिळते, या यशाचे उदाहरण दोनगावच्या लीलाधर पाटील यांच्या रूपाने समोर आलेय.  वाचा- प्रवास करतांना आता ‘कोरोना’ रिपोर्ट सोबत ठेवावा...