एकूण 35 परिणाम
जानेवारी 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह  झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.  लग्नसोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी...
सप्टेंबर 11, 2018
बारामती (पुणे) : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आज बारामतीतील अनेक शाळातील विद्यार्थ्यांच्या हातांनी शाडूच्या मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून होणारे प्रदूषण पूर्णपणे रोखण्याचा संकल्प केला. येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती...
सप्टेंबर 11, 2018
बारामती शहर - पर्यावरण संतुलनाचा संदेश केवळ पुस्तकातील धडे वाचून देण्यापेक्षाही स्वनिर्मितीचा आनंद घेत हा संदेश देण्याचा प्रयत्न बारामतीच्या बहुसंख्य शाळातील विद्यार्थी सध्या करताना दिसतात. येथील एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीची चळवळ गेल्या काही...
सप्टेंबर 10, 2018
बारामती : पर्यावरण संतुलनाचा संदेश केवळ पुस्तकातील धडे वाचून देण्यापेक्षाही स्वनिर्मितीचा आनंद घेत हा संदेश देण्याचा प्रयत्न बारामतीच्या बहुसंख्य शाळातील विद्यार्थी सध्या करताना दिसत आहेत. येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीची चळवळ गेल्या काही...
सप्टेंबर 04, 2018
बारामती- ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीची व मायेची अधिक गरज असते, मात्र ज्येष्ठ नागरिकांनी वयाची फारशी काळजी न बाळगता सातत्याने आनंदी व उत्साही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामती ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये सिध्दशिला ग्रुपचे प्रितम...
सप्टेंबर 04, 2018
बारामती शहर - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजपर्यंत मोतीबिंदूच्या अडीच लाखांवर शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली आहे. समाज कायमच त्यांच्या ऋणात राहिल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पुणे...
सप्टेंबर 01, 2018
बारामती (पुणे) : ग्रामीण भागात मोतीबिंदूचे प्रमाण वेगाने वाढत आहे, दोन दिवसांच्या शिबीरातून सर्वांच्याच शस्त्रक्रिया होणे अशक्यप्राय बनल्याने भविष्यात शिबीरांचा कालावधी वाढवून अधिक संख्येने ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, अशी माहिती...
ऑगस्ट 31, 2018
बारामती - शहरातील भिगवण रस्त्यावरील म.ए.सो. विद्यालयानजिकच्या वडाच्या झाडाचे आज एमआयडीसीतील चिंकारा वनउद्यानामध्ये यशस्वी पुर्नरोपण करण्यात आले. या झाडाच्या आठवणी या मुळे आता कायमस्वरुपी जागृत राहणार आहेत. बारामतीतील भिगवण रस्त्याला समांतर सेवा रस्त्याच्या कामामध्ये म.ए.सो.विद्यालयानजिक असलेले...
ऑगस्ट 24, 2018
बारामती शहर-  प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा घरोघरी व्हावी यासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने यंदाही अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.  विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची...
ऑगस्ट 19, 2018
बारामती : येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित सातव्या मृदगंध 2018 विविध गुणदर्शन स्पर्धेत पिंपळीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर शाळेच्या सैनिकहो तुमच्यासाठी नाटिकेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा ...
ऑगस्ट 18, 2018
बारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागास राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट सूक्ष्मजीवशास्त्र विभाग म्हणून पुरस्कार जाहिर झाला आहे.  मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र...
ऑगस्ट 10, 2018
बारामती शहर - येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने बी. व्होक फूड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमास नुकतीच परवानगी दिली. सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरु होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.  गेल्या...
जुलै 14, 2018
बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती.  बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्‍स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा...
जुलै 13, 2018
बारामती शहर  - जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामती नगरीत भक्तीमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती. बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा...
जुलै 02, 2018
बारामती (पुणे) : जिद्द व आत्मविश्वास असेल तर जगात काहीही अशक्य नाही हीच बाब बारामतीचा आयर्नमॅन सतीश रामचंद्र ननवरे यांनी सिध्द करुन दाखविली आहे.  येथे काल झालेल्या या स्पर्धेत नियोजित वेळेपेक्षा लवकर ही स्पर्धा पूर्ण करुन बारामती सायकल क्लब तसेच एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा सदस्य असलेल्या...
मे 28, 2018
बारामती -  सरकारने प्लॅस्टिकबंदी केलेली असली तरी नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे त्याचे पालन व्हावे व या बाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. २८) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या...
मे 23, 2018
बारामती शहर - शहर कचरा डेपोमुक्त करण्याच्या दिशेने बारामती शहरात एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल, आर. एन. आगरवाल टेक्‍निकल हायस्कूल तसेच धों. आ. सातव हायस्कूलमध्ये कचरा खाणाऱ्या टोपलीचा वापर सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. एन्व्हायर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या...
मे 22, 2018
बारामती (पुणे) : शहर कचरा डेपो मुक्त करण्याच्या दिशेने बारामती शहरात एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल, आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल तसेच धों.आ. सातव हायस्कूलमध्ये कचरा खाणाऱ्या टोपलीचा वापर सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या...
मे 20, 2018
बारामती : तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण चळवळीस सक्रीय मदत करण्याच्या दृष्टीने 'एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया' या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत आर्थिक मदतीसह श्रमदानातही सहभाग घेतला. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही या कामी सहभाग नोंदविला. ...
मे 14, 2018
शिर्सुफळ : कटफळ (ता. बारामती) येथे पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेअंतर्गत विविध जलसंधारणाची कामे सुरु आहेत या कामांना अधिक गतीयावी यासाठी भारतीय जैन संघाच्या वतीने दोन पोकलेन मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्ती या कामाचा शुभारंभ राज्याचे माजी...