एकूण 85 परिणाम
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुण्याशी औरंगाबादची असलेली रस्त्याची जोडणी "एक्‍स्प्रेस वे'च्या माध्यमातून नव्याने करण्याचा आराखडा केंद्राने आखला आहे; पण तुलनेने स्वस्त असलेल्या रेल्वेमार्गाच्या पर्यायाचा विचार आता व्हायला हवा. औरंगाबादेतून एक कंटेनर मुंबईला पाठविण्यासाठी 25 हजारांचा खर्च येतो. मात्र, रेल्वेने हा खर्च...
फेब्रुवारी 03, 2019
पारनेर : सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी घेतली आहे. दोन दिवस वाट पाहू, अन्यथा मंगळवारी संपूर्ण...
जानेवारी 30, 2019
पुणे -  शिष्यवृत्ती, शिक्षक पात्रता यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या परीक्षा परिषदेचा कारभार ‘रामभरोसे’ चालला आहे. प्रथम वर्ग दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांची, द्वितीय श्रेणीतील सात अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील साठ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. दहा...
जानेवारी 08, 2019
पारनेर - सुपे औद्योगिक वसाहतीमध्ये टायरपासून फर्निस ऑइल तयार करण्यात येणाऱ्या शुभम इंडस्ट्रीत आज (ता.8) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यात सहा कामगार भाजून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  जखमींना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  ...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
डिसेंबर 04, 2018
उंडवडी - शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी योजनेच्या लाभार्थी गावातील पदाधिकारी व शेतकऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे आज सकाळी दहा वाजल्यापासून एकदिवसीय ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाणी हे लाभार्थी सर्वच गावाना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, या मागणीसाठी आज उंडवडी...
नोव्हेंबर 26, 2018
जुन्नर : पश्चिम आदिवासी भागातील आंबे-पिंपरवाडी (ता.जुन्नर) येथील आदिवासी शेतकरी खेमा धावजी डामसे यांच्या राहत्या घराला आग लागुन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाने 33 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.  मंडलाधिकारी रोहिदास सुपे यांनी...
नोव्हेंबर 26, 2018
वडगाव निंबाळकर (पुणे): पत्रकार संघटनेच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने वडगाव निंबाळकर येथील मंडल अधिकारी कार्यालयासमोर आज (ता.२६) धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. मंडल अधिकारी संजय माने, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...
नोव्हेंबर 03, 2018
पारनेर - देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्र राज्य करत आहे. सुपे औधोगिक वसाहतीत भयमुक्त औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यथे येणाऱ्या उद्योगांना पूर्ण सहकार्य करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुपे (नगर) येथील...
ऑक्टोबर 27, 2018
उंडवडी - ''राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधासाठी सरकार 30 दिवसाला 90 कोटी रुपये अनुदान देत आहे. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सरकारने संबधित दूध संघ, दूध संकलन केंद्राकडून दुधाची आकडेवारी मागविली आहे. दोन दिवसापूर्वी दुधाच्या अनुदानाचा 90 कोटीचा हप्ता सोडण्यात आला आहे. ज्या दूध संघाने अॅपमध्ये...
सप्टेंबर 28, 2018
उंडवडी - 'वेळ आली होती.... पण काळ नव्हता' .. या प्रचलित म्हणीचा प्रत्यय नुकताच बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेकराना आला. त्याला कारणही तसेच होते, गुरुवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान येथील पोलिस पाटील सविता उद्धव गवळी यांच्या स्लॅबवर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
सप्टेंबर 28, 2018
बारामतीत समन्वयामुळे नातेवाइकांना दिलासा बारामती शहर : बारामती तालुक्‍यात शहरातील शवविच्छेदन सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात, तर तालुक्‍याच्या भागातील रुई ग्रामीण रुग्णालयात केले जाते. किरकोळ तक्रारींचा अपवाद वगळता या ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येथे नाहीत. विशेष बाब म्हणजे पोलिस व वैद्यकीय...
सप्टेंबर 27, 2018
उंडवडी - "राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण माह हा उपक्रम माता व गरोदर महिलांसाठी कौतुकास्पद आहे. गरोदर स्तनदा माता व किशोरी मुली बालके यांच्यासाठी पोषण आहार ही लोकचळवळ होणे गरजेची आहे. " असे मत बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. सोनवडी ...
सप्टेंबर 26, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील तेरा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनामुळे दिलासा मिळाला आहे. या योजनेचे एक महिनाभराचे आवर्तन नुकतेच पूर्ण करण्यात आले. या पाण्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.  बारामतीच्या जिरायती भागात...
सप्टेंबर 21, 2018
उंडवडी : "तरुण मंडळानी गणेशोत्सव साजरे करताना सामाजिकतेचे भान राखले पाहिजे. युवा पिढी सोशल मिडियाच्या चक्रव्यूहात अडकत असून त्यांना थोर विचारवंताचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे आजच्या शाळेतील मुलांसह युवकांनी थोर विचारवंतांची आत्मचरित्र व पुस्तके वाचून त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. म्हणजे खऱ्या...
सप्टेंबर 12, 2018
उंडवडीस - बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील बारा गावाना शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळू लागला आहे.  बारामती जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने या भागात खरीप हंगामात पेरण्या होवू शकल्या नाहीत. ऐन पावसाळ्यात या भागात  पाण्याची भीषण टंचाई व चारा टंचाई निर्माण झाल्याने...
सप्टेंबर 06, 2018
उंडवडी : कऱ्हावागज (ता. बारामती) येथील खोमणेवस्तीवर आज भरदुपारी आपल्या आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने चोरून सुसाट निघालेल्या चोरास दोन नातवांनी सीआयडी स्टाईल पाठलाग करून जेरबंद केले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या चोराचे दोन साथीदार तेथूनही पळून गेल्यानंतर मग जळगाव सुपे...
ऑगस्ट 30, 2018
उंडवडी (बारामती) - सोनवडी सुपे या गावाला नुकतीच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासकीय समितीकडून जलसंधारणाच्या वेगवेगळ्या कामांची पाहणी करुन मुल्यमापनासाठी तपासणी करण्यात आली. या शासकीय समितीमध्ये भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर,...
ऑगस्ट 28, 2018
उंडवडी : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील पंचनामा करण्याच्या कामाला अखेर प्रांतअधिकारी हेमंत निकम यांच्या मध्यस्तीनंतर आज खराडेवाडी व उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांनी मान्यता दिली.  बारामती-पाटस संत तुकाराम महाराज या प्रस्तावित महामार्गाची मोजणी पूर्ण झाली असून हद्दीही...