एकूण 245 परिणाम
ऑक्टोबर 01, 2017
मुंबई: पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावरील पुलावर शुक्रवारी (ता. 29) झालेल्या चेंगराचेंगरीतील जखमी सत्येंद्रकुमार कनोजिया याचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 23 झाली आहे. सत्येंद्रकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे....
सप्टेंबर 28, 2017
पुणे - रांजणगाव एमआयडीसीतून अंबरनाथला जाणारा सिगारेटचा कंटेनर चोरट्यांनी अडवला. चालकाला मारहाण करून, त्याचे हातपाय बांधून माल रिकामा करण्यासाठी कंटेनर नाशिकला नेण्यात आला. कंटेनरमध्ये आयटीसी कंपनीच्या सिगारेटचे 865 बॉक्‍स होते. त्यांची किंमत एक कोटी 87 लाख 54 हजार 817 रुपये इतकी होती....
सप्टेंबर 20, 2017
सुपे (नगर) पारनेर (जि. नगर) तालुक्यात आज (बुधवार) सर्वत्र पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सुपे परीसरातही जोरदर पाऊस झाल्याने हंगा नदीला मोठा पूर आला होता. तर वाळवणे येथील पुलावर पाणी आल्याने सुपे ते वाळवणे रस्ता सुमारे तीन तास बंद होता. सुपे येथील...
सप्टेंबर 19, 2017
सुपे (नगर): अत्यंत गरिब परिस्थीतीतून माझ्या कुटुंबातील व शिक्षकांच्या पाठबळावर मिळालेला अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोत्कृष्ठ पुरस्कार आहे. या पुढील काळात मला हा पुस्कार सतत प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री तेशवाणी वेताळ हिने केले. रांजणगाव मशिदी (ता. पारनेर...
सप्टेंबर 18, 2017
सोलापूर - ""डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन आणि पिकाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. त्यावरच उत्पादनाची क्षमता ठरू शकते. त्यामुळे कोणतीही खते वा औषधे सरसकट न टाकता, त्यांच्या आरोग्याची तपासणी करूनच पुढील उपचार करावा,'' असे मत पुण्याच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ....
सप्टेंबर 14, 2017
सोलापूर - "सकाळ-ऍग्रोवन'तर्फे द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. 15) सकाळी दहा वाजता शहरातील मध्यवर्ती अशा होम मैदानावर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन आहे. शुक्रवार ते रविवार (ता. 17) असे तीन दिवस प्रदर्शन सुरू राहणार आहे. कृषी क्षेत्रातील...
सप्टेंबर 08, 2017
सुपे (नगर): मानव संशोधन विकास मंत्रालयाच्‍या वतीने शिक्षण विभागातील देशभरातील नाविन्‍यपुर्ण व विशेष कार्य करणा-या शिक्षकांना राष्‍ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्‍कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा आयसीटी अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार संदीप गुंड यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार...
सप्टेंबर 08, 2017
बारामती : शहर व तालुक्यातील अनेक भागांना काल रात्री उशीरा जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढल. पावसाचा जोर इतका होता की अनेक घरांसह इमारतींच्या तळघऱात पाणी साचून राहिले आहे. या पावसाने रात्री बारामती शहर पार जलमय होऊन गेले होते. अवघ्या एका तासात बारामती शहरात 135 मि.मी. इतक्या मोठ्या पावसाची नोंद...
सप्टेंबर 07, 2017
नगर - जिल्ह्यात दोन हजारांवर मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी या वर्षी "डीजे'सह गुलालाला फाटा देऊन मिरवणुकीत एक आदर्श निर्माण केला. नगर शहरात जवळपास तेरा तास मिरवणूक चालली. नगर शहरात तालयोगी प्रतिष्ठानने घरगुती गणपतींसाठी अनंतदर्शन रथ ठेवला होता. लार्सन...
सप्टेंबर 04, 2017
सुपे : जीवनात सुख व आनंदासाठी दुसऱ्यांना सुखी व आनंदी करा तरच जीवनात तुम्ही सुखी व आनंदी व्हाल. त्यासाठी गरिबांची सेवा करा कारण गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. पारनेर येथे व्हॉटसअपच्या माध्यामातून तयार झालेल्या पारनेरकर युवा विकास...
सप्टेंबर 02, 2017
 सुपे : पारनेर तालुक्‍यातील वाळवणे येथील शाळेची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाला गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भात माहिती देऊनही याची दखल घेतली गेलेली नाही. या धोकादायक इमारतीची एक भिंत पावसामुळे कोसळू लागल्याने या शाळेतील सुमारे 105 विद्यार्थी कशी...
ऑगस्ट 28, 2017
जुन्नर : एस.टी. बस पलटली चालक, वाहकासह चार प्रवासी जखमी झाले. जखमी आज सोमवार (दि. 28) रोजी जुन्नर ते राजुर दरम्यानची एस.टी. बस क्र. MH12 EF 6105 ही समोरून येणाऱ्या दुचाकीला बाजूने रास्ता देण्यासाठी रस्त्याच्या कडेला घेतली असता  पलटी झाली. हडसर येथे वळणावर पावसामुळे रस्ता साईड पट्टी खचलेली होती. बस...
ऑगस्ट 26, 2017
सुपे : सुपे परिसरात गेली काही दिवसापासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून अनेक भुरट्या चोऱयांना ऊत आला आहे. भुरट्या चोऱयांबरोबरच बुधवारी भरदिवसा बाजारातून दोन दुचाकी तर गुरुवारी रात्री दोन चार चाकी गाड्याही चोरीला गेल्याने परीसरात घबराहट निर्माण झाली आहे. लोकांनी चोरट्यांचा...
जुलै 17, 2017
यंदा डाळिंबाच्या बाजाराने दहा वर्षांतील नीचांकी पातळी गाठली असून, सातत्याने बाजारभाव दबावात आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांत डाळिंबाच्या बाजाराने नवनवे उच्चांक गाठले. द्राक्षाच्या तुलनेत सोपे आणि कमी भांडवली गुंतवणुकीचे पीक असल्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. मात्र,...
जुलै 08, 2017
सुपे - बोरकरवाडी (ता. बारामती) गावात वानरांची एक टोळी आहे. या वानरांनी गाव व परिसरात मोठा उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता. 6) प्राथमिक शाळेतील एका मुलीला एका वानराने चावा घेऊन जखमी केल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एका...
जुलै 07, 2017
शाळेसाठी दिली साडेसहा लाखांची बस सुपे - पोटासाठी मुंबईला गेलेली मंडळी गावाला विसरली नाहीत. तेथे त्यांनी "मुंबईकर मंडळ' स्थापन केले. गावासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने सभासदांकडून दरमहा नाममात्र पाच रुपये जमा करण्यास सुरवात केली. याच "थेंबा थेंबां'चे तळे साचले आणि त्यातून...
जुलै 04, 2017
संत भार पंढरीत पोचणार असल्याने माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही. संतांचे विचार जागते ठेवणाऱ्या पालख्या आज पंढरीत दाखल होणार आहेत. त्यामुळे सावळ्या विठुरायाच्या ओढीने मी पंढरपुरात दाखल होणार आहे. वारीच्या काळात विचार अन्‌ आचारातही पांडुरंग सामावल्याची भावना मनात घेऊन पंढरीत दाखल होते आहे....
जून 14, 2017
मुंबई - काही दिवसांपासून मुंबईत तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यात जंतूसंसर्गाच्या तापाच्या (व्हायरल फिव्हर) रुग्णांची संख्या अधिक आहे. या तापाच्या लक्षणांतही बदल होत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. व्हायरल ताप आलेल्या काही रुग्णांच्या अंगावर चट्टे, तर काहींच्या अंगावर लाल...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...