एकूण 437 परिणाम
मार्च 24, 2019
केडगाव - दौंड तालुक्‍यातील कुल घराण्याने लोकसभेच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या विरोधात बंडाची हॅटट्रिक केली आहे. या अगोदरचे कुल यांचे दोन्ही बंड यशस्वी झाले असून, आता विजयाची हॅटट्रिक होणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सुभाष कुल यांनी सन १९९० मध्ये विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी...
मार्च 23, 2019
केडगाव (जि. पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळी कार्यकर्त्यांनी तालुक्यात फटाके वाजवून उमेदवारीचे स्वागत केले. बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने प्रथमच पवार कुटुंबीयांपुढे एक तगडे आव्हान उभे केले आहे. गेले...
मार्च 22, 2019
इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे यांनी कामाच्या जोरावर सहा वेळा "आदर्श संसदरत्न' पुरस्कार मिळविला आहे. त्यामुळे सुळे यांना ही लोकसभा निवडणूक एकतर्फी असून, त्या यंदा विक्रमी मताधिक्‍क्‍याने विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्‍वास जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम...
मार्च 22, 2019
देशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. ते पाहता, इतिहासात डोकावल्यावर महिलांच्या संख्येच्या मानाने त्यांचा सत्तेतला टक्का फारसा वाढलाच नाही, असे निदर्शनाला येते. ‘‘असं कोणतंही घर, समाज, राज्य किंवा देश...
मार्च 22, 2019
इंदापूर -  बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. पण, युतीचा उमेदवार अद्याप गुलदस्तात आहे. भारतीय जनता पक्षाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील किंवा...
मार्च 21, 2019
बारामती : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आठवडाभरावर येऊन ठेपलेली असतानाही बारामतीत भाजपचा उमेदवार नेमका कोण हेच ठरत नसल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पुण्यात या नावाची घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र...
मार्च 17, 2019
पुणे : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांना अनेक दिवासंपासून ग्रासले होते. त्यांच्या निधनानंतर राजकिय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत.  राष्ट्रपती रामनाथ कोवींद Extremely sorry to...
मार्च 16, 2019
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी... - राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर - ...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 15, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून कमळ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदार संघाची जबाबदारी असणाऱ्या 25 पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात हॉटेल सन्मान येथे घेण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव मात्र पहिल्या...
मार्च 14, 2019
पुणे : "पार्थ पवार आणि सुजय विखेंचे काय कर्तृत्व आहे, त्यांनी समाजासाठी काय काम केले. केवळ नेत्यांची मुले म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची का?,' असा सवाल करून " या दोघांनी किमान दहा वर्षे समाजासाठी काम करायला हवे. त्यानंतर त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, अमुक एका घराण्यातील असल्याने...
मार्च 14, 2019
पुणे : 'बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अदयाप उमेदवार निश्चित व्हायचा आहे. उमेदवार कोणताही असला, तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ आहे.'' ,असे भाकीत जलसंपदा राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आज पुण्यात केले...
मार्च 12, 2019
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी नसेल, असे स्पष्ट करतानाच लोकसभेची निवडणूकच लढणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात जाहीर केले. त्याचवेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीला त्यांनी "हिरवा कंदील' दाखविला. ...
मार्च 11, 2019
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. काही दिवसांपूर्वी कुटुंबातून किती लोकांना उमेदवारी द्यायची, असा प्रश्‍न पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच उपस्थित केला होता. मात्र, आज त्यांनी पार्थ हेच मावळमधून लढतील असे स्पष्ट केले. आता सुप्रिया...
मार्च 11, 2019
पुणे- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षाची उमेदवार जाहीर करण्यासाठी गडबड सुरु झाली. अनेक दिवसांपासून मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा चालू होती.  मात्र शरद पवार यांनी अनेकदा पार्थ निवडणुक लढणार...
मार्च 04, 2019
जेजुरी : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी येथे आज (ता. 4) महाशिवरात्रीच्या पर्वणीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे पती उद्योजक सदानंद सुळे यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुुळे यांंना उचलून घेत मंदिराच्या काही...
मार्च 02, 2019
सासवड : राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव अशी संघटना आहे की, जी शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, भौतिक सुविधांबरोबर नव्या पिढीच्या भविष्याचा वेध घेते. शिक्षण परीषद, अधिवेशनाव्दारे प्राथमिक शिक्षणाला आणि शिक्षकाला दिशा देते., असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे काढले. तसेच शासनाकडून...
मार्च 02, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेत पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी तृतीयपंथी असलेल्या चांदणी गोरे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर हा निर्णय घेण्याची भूमिका घेतलेल्या...