एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
‘नीना कुळकर्णी’ हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आणि व्यक्तिमत्त्व देखील प्रत्येकाच्या आवडीचं. नीना कुळकर्णी यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिका या अनेकांना आवडल्या अन् भावल्या देखील. ‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्या अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवल्या. अभिनेत्री या...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुरती वाट लागली आहे. रस्त्यांना असंख्य खड्डे पडले आहेत. महापालिका आपल्या कामात कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत, अशातच मराठी कलाकारांनीही प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यांवरील खड्ड्यावरून टीका सुरू केली आहे.  डॉ. खुर्जेकरांच्या निधनावर सुबोध...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : संचेती रूग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचे काल (ता. 16) अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे डॉ. खुर्जेकर व त्यांचा चालक जागेवरच ठार झाले. त्यांच्या निधनामुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होत असताना, अभिनेता सुबोध भावेनेही फेसबुकवर एक भावनिक...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई : महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील प्रत्येक घराघरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडेच गणपती आगमनाची उत्सुकता आणि जल्लोष पाहायला मिळतोय. एकीकडे सर्वसामान्य लोक आपल्या घरातल्या बाप्पांचे फोटो अपलोड करत आहेत, तर दुसरीकडे मराठी सेलिब्रिटीही त्यांच्या बाप्पांचे फोटो सोशल मीडियाच्या...
ऑगस्ट 17, 2019
कोल्हापूर - महापुरानं वेढलं असताना कोल्हापूरकरांनी कोल्हापूरकरांसाठी राबवलेली आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणाही एक आदर्श मॉडेल ठरली. कोल्हापूर म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचंही विद्यापीठ असल्याचेच हे एक प्रतीक असल्याचे गौरवोद्‌गार आज प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काढले. अखिल भारतीय मराठी...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई - पूरग्रस्तांसाठी सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू असून, मराठी कलावंतांनी पुढाकार घेतला आहे. कलाकारांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराच्या तालीम हॉलमध्ये पूरग्रस्तांसाठी वस्तू जमा करण्यात येत आहेत. या जीवनावश्‍यक वस्तूंची २००० किट्‌स...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई ः पुरग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदत होत आहे. या मदतीमध्ये मराठी कलावंतांनी खारीचा वाटा उचलला आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरच्या तालीम हॉलमध्ये पुरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तू जमा करण्यात येत आहे. कलाकारांनी जनसामान्यांना केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - ‘लोकमान्य टिळक यांनी सुधारणांना कधीच विरोध केला नाही. सुधारणेच्या नावाखाली ब्रिटिशांकडून इथल्या जनतेची फसवणूक होऊ नये, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. कोणतीही सुधारणा बळजबरीने नाही, तर स्वयंप्रेरणेनेच व्हावी, हीच टिळकांची भूमिका होती,’’ असे मत अभिनेता सुबोध भावे यांनी...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या पूरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले आहे. अशात मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना पाठींबा देण्याचे ट्विट केले. सुबोध भावेने केलेल्या ट्विटवर एका चाहतीने बोलून नाही तर करुन दाखवा अशी कमेंट केल्यावर...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला आलेल्या पूरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले आहे. दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना सुरशिक्षत स्थळी हलविले जात आहे. कोल्हापूर आणि सांगली हे दोन्ही जिल्हे रसिकप्रेमी म्हणून ओळखले जातात. म्हणूनच मराठी कलाकारांनी महापूरात...
ऑगस्ट 02, 2019
सातारा ः नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाइल वाजण्याने नाटकांत व्यत्यय येतो. त्यावर प्रसिद्ध कलाकार सुबोध भावे यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला होता. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटले असून, त्याबाबत साताऱ्यातील नाट्य कलाकारांनीही "सकाळ'शी बोलताना तीव्र नाराजी व्यक्‍त केली.  ...
जुलै 30, 2019
मुंबई : नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्याने विचलित झाल्याने अभिनेता सुबोध भावेने यापुढे नाटकातील काम थांबवणे योग्य राहील असे म्हटले आहे. No Mobile In Theater : कायमस्वरूपी तोडगा निघावा- सुमीत राघवन सुबोधने म्हटले आहे की, अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत...
जुलै 23, 2019
मुंबई : 'तुला पाहते रे' ही मालिका नुकतीच संपली. त्यानंतर अभिनेता सुबोध भावेला मिळणारे मानधन किती आहे यावर चर्चा होतीये.  सुबोध भावेला प्रत्येक एपिसोडप्रमाणे 35 हजार मानधन दिले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मानधनाबाबत जोरदार चर्चा होतीये.  अल्पावधीतच...
जुलै 21, 2019
मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिका निरोप घेत असून, यापैकीच एक 'तुला पाहते रे'मधील ईशा आणि विक्रांत यांच्या प्रेमाचा शेवट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या भागात काय होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती यावरील अखेर पडदा उठला.  आणि आज मालिका संपली. तुमच्या सर्वांचं भरभरून प्रेम...
जुलै 06, 2019
अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'तुला पाहते रे' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ईशा निमकर आणि विक्रम संरजामे यांच्या प्रेमकथेने सुरु झालेली ही मालिका ट्विस्टमुळे वेगळ्याच वळणावर पोहचली. सध्या मालिकेची शेवटाकडे वाटचाल सुरु असून अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी प्रेक्षकांच्या...
जुलै 01, 2019
मुंबई : झी मराठीवरील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार असल्याचे खुद्द सुबोध भावेने सांगितले होते. आता मालिकेतील मायरा उर्फ अभिनेत्री अभिज्ञा...
मे 29, 2019
घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्यांची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनय क्षेत्रातील नामांकित कलाकारांची फळी दिसेल.   चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी,...
मे 25, 2019
नाशिकः कलाकार हा शेवटी कलाकार असतो, मात्र दरवेळी मागील अनुभव उपयोगी पडतील असे नाही, त्यामुळे त्याला प्रत्येक नव्या भुमिकेसाठी शून्यातूनच सुरवात करावी लागते. आजवर अनेक दिग्गजांच्या भुमिका साकारल्या आहेत, आता ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची भुमिका करायला...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
एप्रिल 08, 2019
पुणे - ‘‘मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते, सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्‍य समजत नाही आणि मी ही समजत नाही. संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत...’’, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावे यांनी काँग्रेस...