एकूण 1558 परिणाम
मे 18, 2019
नाशिक- वेद काळापासुनची परंपरा असलेल्या ज्योतिष्यशास्र आता सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. त्यामुळे ज्योतिष्यांनी निर्भीडपणे याचा प्रचार प्रसार करावा. लोकमान्यता मिळवली आहेच ती वृध्दींगत करावी. असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्योतिष्य परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर यांनी आज येथे केले.  कालिका मंदीर...
मे 17, 2019
बंगाली माणूस सांस्कृतिक, वैचारिक, ऐतिहासिक संचितांबद्दल प्रचंड जागरूक असतो. प्रत्येक बंगालीला या आयकॉनचा प्रचंड अभिमान असतो. त्यावरच त्या दिवशीच्या रोड शोवेळी आघात झाल्याने वातावरण बदलले आहे. ते मतपेटीतून व्यक्त होऊ शकते...  राजकारणात संधी ओळखणे आणि तिच्यावर स्वार होणे महत्त्वाचे असते. पश्‍चिम...
मे 16, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार! सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय...
मे 16, 2019
भोसे (ता : 15) पिसाळलेल्या कुत्र्याने भोसे येथे अंकुश सुखदेव हसबे व राजाक्का शिवू स्वामी यांच्यावर अचानक हल्ला करुन चावा घेतल्याने परिसरात ग्रामस्थांमंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकुश हे आपल्या वस्ती जवळ असणाऱ्या हातपंपावर पाणी नेण्यासाठी येत असताना अचानकपणे पिसाळलेल्या...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा यांना "रोड शो...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली...
मे 12, 2019
मदर्स डे : "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' ही म्हण प्रत्येकाच्या ओठावर असते. प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही आपली आई व सहकलाकारांबद्दल "मातृदिना'निमित्त भावना व्यक्त केल्या आहेत.  गायत्री दातार (तुला पाहते रे) : गार्गीताईसोबत काम करणं...
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 10, 2019
पुणे - राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांवर सदोष...
मे 07, 2019
जेवळी : जेवळी (जि. उस्मानाबाद) येथील ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेला मंगळवारी (ता. 7) पहाटे पाचच्या सुमारास मंदिरातील शिवलिंगाची पंचकलश पूजा, रुद्राभिषेकाने सुरवात झाली. त्यानंतर परिसरातील अनेक बैलजोड्यांची गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उत्कृष्ट पशूंच्या पालकांना...
मे 07, 2019
अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले आणि अकोला शहराच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांच्या कुटुंबातील वाद सोमवारी (ता.६) विकोपाला गेला. या वादातून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दिवसाढवळ्या दुपारी बारा वाजता अग्निरोधक यंत्राचे (फायर इस्टिंग्यूशर) डोक्यात घालून हुंडीवाले यांची निर्घून...
मे 07, 2019
पिंपरी - पवना धरणातील साठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. ६) सुरू झाली. पाणीकपातीच्या काळात सर्वांना पुरेसे व समान पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने एक दिवसाआड पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी...
मे 06, 2019
कोल्हापूर -  आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली अचानक साथ सोडून गेली तर? असे शक्‍य आहे का? याचा अनुभव आज येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील फिजिक्सच्या विद्यार्थांनी घेतला. येथील श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाज्यामध्ये या विद्यार्थांनी हा शून्य सावलीचा प्रयोग प्रत्यक्षात...
मे 06, 2019
औरंगाबाद - ज्या मुलांना पोटात नऊ महिने सांभाळले त्यांनीच तिला घरातून हाकलले. त्या माऊलीचे हे हाल पाहून शेजाऱ्यांनी तिला आसरा दिला. नाईलाजास्तव पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवून तिला मुलांविरुद्ध तक्रार द्यावी लागली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तीन मुलांसह एका सुनेविरुद्ध गुन्हा नोंद झाला.  तिने...
मे 06, 2019
सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली.  या संदर्भात...
मे 06, 2019
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा कर्ता-करविता आणि मार्गदीपही! त्यासाठी अन्य कोणाची, ईश्‍वरी शक्तीची गरज नाही,' असे अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी "अत्त दीपो भव' या जीवनसूत्राच्या माध्यमातून सांगितले. या विश्‍वात पृथ्वी आहे, माणूस आहे, इतर प्राणी आहेत, त्यात ग्रह - तारे आणि आकाशगंगाही आहेत; पण...
मे 05, 2019
धुळे : शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिराला काल पोस्टाव्दारे धमकीचे दोन पत्र प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत मंदिरास प्राप्त पत्रानुसार काल रात्री आणि आज सकाळी पोलिसांनी मंदिराला भेट देत तपासणी केली. तसेच मंदिराच्या प्रमुख स्वामींशी चर्चा केली. दरम्यान मंदिरात...
मे 05, 2019
कालभैरव मंदिरासमोर नंदिताच्या जावयाचं मूर्तींचं दुकान आहे. त्या दुकानात अधूनमधून नंदिताही बसत असते. तिच्या समोरच देवीच्या मंदिराच्या ओट्यावर कालभैरवाबाबांनी आपलं 'घर' थाटलंय. लोकांकडून मिळालेल्या दानातून ते आपलं पोट भरतात; पण आपल्या आई-वडिलांसाठी आणि नंदितासाठी त्यांचं मन अजून अतृप्तच आहे.   ...
मे 03, 2019
पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांबरोबर उभी पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. टॅंकरची संख्या व खेपा वाढविण्याची मागणी गावागावांतून होत आहे. शेवटचे उन्हाळी आवर्तन देताना प्रशासनाला तारेवरची कसरत...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उकरून काढलेल्या व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारने गांधी यांना आज "पंधरवड्यात उत्तर द्या,' अशी नोटीस बजावल्याने ऐन रणधुमाळीत वातावरण तापले आहे. याबाबतचा वाद वाढल्यावर गृहमंत्री...