एकूण 3 परिणाम
जून 24, 2018
नागपूर - कश्‍मिरात पीडीपीसोबत संबंध तोडून सुरू केलेल्या कारवाईच्या सरकारच्या निर्णयाबाबत समाधानी आहे. परंतु, कलम ३७० रद्द करण्याची प्रतीक्षा आहे. सरकारला चार वर्षे झाली, आतापर्यंत निर्णय घेतला नाही. कदाचित पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी निर्णय घेतील, असे नमुद करीत भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ....
डिसेंबर 31, 2017
नवी दिल्ली - सिनेअभिनेते रजनीकांत यांनी आज आपल्या पक्षाची घोषणा कोणताही तपशील किंवा कागदपत्रांची पूर्तता न करता केली आहे. रजनीकांत हे अशिक्षित आहेत, अशी टीका भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्याची स्पष्ट घोषणा आज (रविवार)...
सप्टेंबर 19, 2017
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे देशाच्या राजकारणातील एक पारदर्शी, पण गूढ व अत्यंत वादग्रस्त व्यक्तिमत्व होय. त्यांच्याभोवती कोणत्या न कोणत्या कारणामुळे सतत प्रसिद्धीचं वलय फिरत असतं. कालचा प्रसंग होता, त्यांच्या पत्नी रोक्‍सान स्वामी यांनी...