एकूण 29 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद ः लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात परिवर्तन घडवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. विजयश्री खेचून आणताना त्यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दलित-मुस्लिम हे पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत, असा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला या वेळी लाखभर मतेदेखील...
मे 23, 2019
लोकसभा 2019 निकाल औरंगाबाद - मतदान झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने मतमोजणी करण्यात येत असून औरंगाबादचा खासदार कोण हे सायंकाळपर्यंत निश्‍चित होईल. लोकसभेसाठी 23 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत मात्र, चार उमेदवारांमध्येच असेल. विद्यमान खासदारासमोर तीन विद्यमान आमदारांनी तगडे आव्हान दिले असून कोण...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकळी सात वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी सकाळपासून नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. औरंगाबाद मध्ये  दुपारी तीन वाजेपर्यंत 46.44 टक्‍के मतदान झाले. यात सर्वाधिक कन्नड तालुक्‍यात 48.34 टक्‍के झाले.  औरंगाबाद लोकसभा...
एप्रिल 23, 2019
औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 46.44 टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत आहे. आज दुपारपर्यंत...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद : भाजप सरकार आल्यापासून घोषणांवर घोषणा सुरू आहेत. "सबका साथ, सबका विकास'मधून विकास गायब झाला असून, फक्त मोदींचा विकास सुरू आहे. त्यामुळे आता लोक "अब की बार... बस कर यार' अशा घोषणा देत आहेत. भाजप पक्ष घोषणांचा कारखाना झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असलेले काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'कुली नंबर वन', 'बीबी नंबर वन' असे चित्रपट आले, आता मोदीचा सिमेना येतोय 'फेकू नंबर वन'. जहीर खान 150 च्या स्पीडने बॉलिंग करतो...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे बुधवारी (ता. तीन) एकाच विमानाने मुंबईला गेले होते. सत्तार यांनी गुरुवारी (ता. चार) सकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सत्तार मुंबईतच थांबले; तर रावसाहेब दानवे हेलिकॉप्टरने औरंगाबादला...
एप्रिल 04, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात मनसे युतीच्या उमेदवारांच्या पराभवासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी पाठिंबा कुणाला द्यायचा, असा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार सुभाष झांबड आणि हर्षवर्धन जाधव यांची नावे राज ठाकरेंकडे पाठवण्यात आली आहेत. औरंगाबादेत...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होताच पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. 28) 41 जणांनी 87 अर्ज घेतले. यामध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे 4, महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड 4, तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 1 अर्ज घेतला. विशेष म्हणजे आमदार जाधव यांनी...
मार्च 25, 2019
मुंबई - औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार...
मार्च 25, 2019
औरंगाबादमधून इच्छुक असलेले सुभाष झांबड यांना तर अखेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करावा लागला. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि सुभाष झांबड यांच्यातील वाद विकोपाला गेल्यनंतर अखेर झांबड...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - 'औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, पक्षश्रेष्ठींना फोन करून सत्तार यांना उमेदवारी द्या अशी मागणी मी करतो,' अशा शब्दात सत्तारांच्या बंडाला काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रत्युत्तर दिले.
मार्च 24, 2019
औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद मधून लोकसभेची जय्यत तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने अचानक सुभाष ...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : 'अब्दुल सत्तार हे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीच माझे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. पक्षाने त्यांना जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारली. मग आता बंडखोरी कशासाठी? यामागे काय...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे पाचव्यांदा मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून कोण उमेदवार राहणार याविषयी शुक्रवारपर्यंत चर्चांना ऊधान आले होते. मात्र आघाडीतर्फे आमदार सुभाष झांबड यांच्या...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - गेल्या चार टर्मपासून कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागत असल्याने औरंगाबाद लोकसभेची जागा "राष्ट्रवादी'ला आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून समोर आली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी जोरदार तयारी सुरू केली. खासदार चंद्रकांत खैरेंना रोखायचे असेल तर चव्हाणच हवेत, असे...
मार्च 23, 2019
औरंगाबाद - गेल्या चार टर्मपासून कॉंग्रेसला पराभव पत्कारावा लागत असल्याने औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीसाठी आमदार सतीश चव्हाण यांना सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून समोर आली. त्यानंतर श्री. चव्हाण यांनी बैठका, सभा, भेटीगाठी अशी जोरदार तयारी सुरु केली. विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना रोखायचे...
मार्च 23, 2019
औरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशान उभारले आहे. "मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही, पण लोकशाहीने लढण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे. आता माझा...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने शुक्रवारी मध्यरात्री आपली सातवी यादी जाहीर करताना या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली. The Congress Central Election Committee announces the seventh list of candidates for the ensuing elections to the Lok Sabha pic.twitter.com/ZfJBkQ1Xi3 — Congress (@INCIndia...