एकूण 498 परिणाम
डिसेंबर 11, 2018
मुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कोण-कोणत्या भागात चारा छावण्यांची गरज आहे, याची पडताळणी...
डिसेंबर 10, 2018
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.  डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - शेती विकासाचे तंत्र बदलत असताना शेतीचा विकास शाश्‍वत व्हायला हवा. सततच्या संकटातून शेती दूर राहून फायद्याची होईल. यासाठी "स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील दहा हजार गावांत येत्या दोन ते तीन वर्षांत बदललेले चित्र पाहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : राज्यातील प्रत्येक आमदारांनी दरवर्षी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. त्यासाठी सरकारकडून 50 हजारांचा स्वतंत्र निधी दिला जातो. परंतु, पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांना अद्यापही निधीची प्रतीक्षाच आहे....
डिसेंबर 05, 2018
देहू - ""शालेय शिक्षणाबरोबर नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण देणारी ज्ञानमंदिरे राज्यात बांधण्यात येतील'', असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी (ता. 3) येथे दिले.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा प्रा. रामकृष्ण मोरे सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी शेतीमालाच्या बाबतीत अडत्याला विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास मनाई करणारे बहुचर्चित विधेयक राज्य शासनाने आज मागे घेतले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा रोहन देशमुख याच्यासह लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी (बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर) या संस्थेच्या नऊ संचालकांवर बुधवारी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दुग्धशाळा विस्तारीकरण व दूधभुकटी प्रकल्प उभारणीसाठी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात विरोधक दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी...
नोव्हेंबर 24, 2018
सोलापूर : पुण्यात झालेल्या "सोलापूर फेस्ट'ने माझा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूरचे मार्केटिंग करण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आठवडे बाजार सुरू केला जाणार आहे. हा बाजार शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून चालविला जाणार असल्याची माहिती सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज...
नोव्हेंबर 24, 2018
सोलापूर : जिल्ह्यात दररोज जवळपास 13 त 14 लाख लिटर दूधाचे संकलन केले जाते. एवढ्या मोठ्या दुधाची विक्री करणे शक्‍य होत नाही. त्यावर पर्याय म्हणून दूध भुकटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या प्रकल्पाबाबत तक्रार केल्याने तो रद्द झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विरोधकांकडून केवळ...
नोव्हेंबर 22, 2018
वाशिम : दोन एकर शेतीची सततची नापिकी व डोईवरील बँक तसेच खासगी कर्जाला कंटाळून मराठवाड्यातील सेनगाव तालुक्यातील सवना येथील कुटुंबातील तिघांनी वाशिम जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील पुलावरून पैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज (ता.22) घडला. यामध्ये दोघी मायलेकींचा मृत्यू झाला...
नोव्हेंबर 22, 2018
सोलापूर : देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 14 टक्के, सकल उत्पादनापैकी 4 टक्के तर एकूण निर्यातीपैकी 17 टक्के वाटा वस्त्रोद्योगाचा आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र, मार्च 2017 मध्ये यापूर्वीचे वस्त्रोद्योग धोरणाचा कालावधी संपूनही राज्य...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूर : महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पाचजणांनी माझ्यावर थेलियम देऊन विषप्रयोग करून मला मारण्याचा प्रयत्न केला,असा दावा माजी सभागृह नेते तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केला.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा महापौर सौ. बनशेट्टी,...
नोव्हेंबर 18, 2018
सोलापूर : ज्या बाजार समित्यांमध्ये तीन राज्यांतून शेतमालाची आवक 30 टक्के होते त्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांचा राष्ट्रीय बाजार घोषित करण्याच्या हालचाली राज्याच्या पणन विभागाच्या वतीने सुरू आहेत. सोलापूर बाजार समितीचाही राष्ट्रीय बाजार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या...
नोव्हेंबर 17, 2018
एरंडवणे - मला बाकी कशापेक्षा खाद्यपदार्थांमध्येच जास्त रस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सोलापूर फेस्ट’मधील खाद्यपदार्थांचे कौतुक केले. ‘‘आयोजक मला हे पदार्थ बांधून देतील,’’ या त्यांच्या कोटीला उपस्थितांनी हसून दाद दिली.  सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने एरंडवणे येथील पंडित...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे : सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे पुण्यात पंडित फार्मस् येथे 'सोलापूर फेस्ट'चे आज (शुक्रवार) उद्घाटन करण्यात आले. 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 'सोलापूर फेस्ट' या भव्य प्रदर्शन व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून माढ्यातून भाजपचा खासदार करण्याची जबाबदारी माझी असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.  2014 च्या लोकसभा...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी निगडित असलेल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) गुरुवारपासून (ता. 15) धरणे आमरण...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी कोणीही येऊ द्या. भाजपचे उमेदवार हे विद्यमान खासदार शरद बनसोडे हेच असणार आहेत. मी 2014 ला सांगितले होते. बनसोडे एक लाख मतांनी खासदार होतील. ते खासदार झाले. आताही सांगतो 2019 मध्ये पुन्हा शरद बनसोडे हेच एक लाख मतांनी खासदार होतील असा...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई : आझाद मैदानावर सुरु असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची आज (मंगळवार) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्याचबरोबर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. ...