एकूण 314 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
सावंतवाडी - सावंतवाडीचे सौंदर्य हे राजवाड्यात दडलय. त्यामुळे आतून राजवाडा बघण्याची इच्छा आहे. पुढच्यावेळी मी नक्की राजवाड्यात येईन. शिवरामराजेंचे स्मारक होत आहे. हे ऐकून आनंद झाला, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ठाकरे यांनी सावंतवाडीतील जाहीर सभा झाल्यानंतर बुधवारी रात्री...
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - कोकणात येणारा उद्योग तसेच इतर प्रकल्पांना विरोध करायचा आणि त्यातून मलिदा लाटायचा हाच शिवसेनेचा अजेंडा राहिला आहे. विकासाशी शिवसेनेचे काहीही देणेघेणे नाही. एकूणच उद्योग अडवा आणि मातोश्रीवर पैसे जिरवा हीच शिवसेनेची कूटनीती आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली.  येथील भाजप...
ऑक्टोबर 17, 2019
कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
कणकवली - संपूर्ण कोकणात कणकवलीची एकमेव जागा भाजपला सुटली होती. येथे भाजपने त्यांचा एखादा कट्टर कार्यकर्ता दिला असता तर त्याच्या प्रचारालाही मी आलो असतो; मात्र आता आम्हाला येथे भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना विजयी करायचं आहे; मात्र तुम्ही जर दादागिरी कराल तर आम्ही ती तोडून...
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - इकडे वाकवा मान, तिकडे वाकवा मान आणि म्हणे स्वाभीमान अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. तसेच माझ्या युतीतला मिठाचा खडा मी वेळेवर बाहेर काढणार, असा इशाराही यावेळी श्री. ठाकरे यांनी दिला.  कणकवली येथील गडनदी सभास्थळी श्री. ठाकरे...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य...
ऑक्टोबर 12, 2019
रत्नागिरी - कोणी काही म्हणो, युतीचे धोरण ठरले आहे आणि शिवसेनेचे तर आहेच. जिथे जनतेचा विरोध आहे, तेथे प्रकल्प लादायचा नाही. त्यामुळे वाटद एमआयीडीसीला स्थानिकांचा विरोध असले तर ती होऊ देणार नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे,अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
रत्नागिरी - कणकवली विधानसभा निवडणुकीबाबत व्यक्तीवरून रामायण सुरू आहे. पक्षाचे कुठेही भांडण नाही, व्यक्तीसाठी हा विरोध आहे. सेना बाकी कुठेही तडजोड करेल पण नारायण राणे आणि छगन भुजबळांबाबत तडजोड करणार नाही. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांना नको नको ते बोलले. त्यामुळे राणेंना माफी नाही, अशा...
ऑक्टोबर 11, 2019
देवगड - सध्याच्या भात कापणीबरोबरच राजकारणातील विषवल्लीही कापून टाकण्याचे पवित्र कार्य मतदारांनी करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्‍यातील वळीवंडे येथील जाहीर सभेत केले. शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा? असे सांगत नारायण राणे आणि नीलेश राणे...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही. ...
ऑक्टोबर 03, 2019
कवठेमहांकाळ - माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे बुधवारी (ता.२) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. घोरपडे शुक्रवारी (...
सप्टेंबर 27, 2019
गडहिंग्लज - कागल आणि चंदगड या दोन्ही मतदारसंघांची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार आज झालेल्या जनता दलाच्या मेळाव्यात केला. आमचा पराभव करू, असे म्हणणाऱ्यांना ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून त्यासाठी संघटित ताकदीने लढण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. श्रीपतराव शिंदे यांनी...
सप्टेंबर 23, 2019
नेसरी - कार्यकर्ते आणि बाबा कुपेकर घराण्याचे नाते राजकारणापलीकडचे आहे. निवडणूक न लढविण्याची घोषणा करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा हेतू कदापिही नव्हता.  कार्यकर्ते अंतःकरणापासून बोलले. त्या भावनांचा आदर निश्‍चितच आहे. म्हणून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, याबाबत...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार नव उद्योजकांना (स्टार्ट अप्स) आर्थिक सहाय्य तसेच समुपदेशन करण्यासाठी मुंबई येथे इन्क्युबेशन सेंटर स्थापन केले जाणार असून त्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठासोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासन...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : मागील पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख 51 हजार 378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा 30 टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. देशातील...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 09, 2019
पुणे : युतीच्या चर्चेत भोसरीच्या जागेवरून तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे हा तिढा निर्माण झाला असून भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. उदयनराजेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं? शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यामार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी 25...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
ऑगस्ट 27, 2019
औरंगाबाद - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी आज (ता. 27) थेट विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले. चित्तेपिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर...