एकूण 208 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील माजी सरपंच, गटनेते, सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांच्यासह तालुकाध्यक्ष नवल खैरनार, दहिते समर्थक तथा विद्यमान सरपंच ईश्वर न्याहळदे, तालुका काँग्रेस कमिटीचे खजिनदार लक्ष्मीकांत...
ऑक्टोबर 08, 2019
मालेगाव  : नवीनच सुरूवात म्हटली की,उमेद व उत्साह खूप असतो.घराची कळा अंगण सांगते तसं गावची शाळा गावचं समृद्धपण दर्शविते. छोट्याशा खेड्यात गुरूजींचा आजही सन्मान आहे. तिथल्या लेकरांशी त्यांच्याच भाषेत समरस होत हळूहळू बदल होतो. समस्या अनेक असतात. यावर टप्याटप्याने उपाय करून जागृती होते.अशिक्षीत...
ऑक्टोबर 04, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : विधानसभा निवडणूक 2019 साठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (ता.4) आपापले अर्ज दाखल केले.  साक्री विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, आरपीआय महायुतीतर्फे शुक्रवारी (ता.4) इंजि. मोहन सूर्यवंशी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत...
ऑक्टोबर 04, 2019
धुळे : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात तीन वेळेस आमदार राहिलेले अनिल गोटे यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांच्यासह समर्थकांची खंडेराव महाराज मंदिरापासून दर्शनानंतर मिरवणूक सुरू झाली आहे.  दोन वेळा अपक्ष, तिस-यावेळी म्हणजेच गेल्या निवडणुकीत भाजप तर्फे गोटे निवडून आले...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातील नागरिकांची मला काळजी वाटते. यात लोकसंग्राम संघटनेतर्फे उमेदवारी करणारे माजी आमदार अनिल गोटे हे निवडून येणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, ते आमदार होणार नाहीत, असे खळबळजनक विधान भाजपप्रणीत राज्य सरकारचे संकटमोचक आणि प्रतिमुख्यमंत्री म्हणून ओळखले...
ऑक्टोबर 01, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघाची जागा शिवसेनेला जाणार असल्याचे दाट संकेत आहेत. या जागा भाजपलाच मिळतील, अशी स्थानिक नेते, पदाधिकारी, इच्छुकांना अपेक्षा होती. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यानंतर आज मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची...
सप्टेंबर 20, 2019
नामपूर  :  नामपूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेन्तर्गत सुमारे चौतीस कोटी रूपयांची नामपूरसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नामपूरसह आसखेडा, जायखेड़ा, नळकस व सारदे या पाच गावांना योजनेचा लाभ होईल. सदर...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या विजय संकल्प सभेत भाजपचे नेतेमंडळींची भाषणं झाली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना मोदींच्या सभेत बोलू न...
सप्टेंबर 09, 2019
"अरे हा आव्वाऽऽऽज कुणाचा..? शिवसेनेचाऽऽऽ', अशी घोषणा आली की शिवसैनिक आले आहेत. त्यांचे जनतेसाठी कोणते तरी आंदोलन आहे. अशी ओळख एकेकाळी शिवसेनेची होती. मात्र, आज केंद्रात व राज्यातील सत्तेच्या वाट्यात त्यांच्या घोषणेसह दराराही क्षीण झाला झाला आहे. सत्तेत असल्यावर आंदोलन करता येत नाही, हे निश्‍चित आहे...
सप्टेंबर 03, 2019
धुळे ः शहरासह जिल्ह्यात "भाजप'मध्ये "इनकमिंग' वाढल्याने निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा "फॉर्म्युला' या पक्षाने स्वीकारला आहे. यात सर्व विधानसभा मतदारसंघांत काही संस्थांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. किंबहुना ही प्रक्रिया पक्षाने बऱ्यापैकी आटोपली आहे. यानुसार उमेदवारी निश्‍चित करण्याचा भाजपचा निर्णय झाला...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
ऑगस्ट 23, 2019
धुळे : राज्यातील नागरिकांचा कल भाजप युतीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला. महाजनादेश यात्रेनिमित्त गुरुवारी धुळ्यात मुक्कामानंतर त्यांनी आज...
ऑगस्ट 22, 2019
धुळे ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा दोन वेळा पुढे ढकलली गेल्यानंतर आज धुळ्यात दाखल झाली. शहरातील मनोहर थिएटरजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पावणेपाचला यात्रेचे स्वागत झाले. धुळ्यात ही "सुपरफास्ट' यात्रा ठरली. महाजनादेश यात्रेने दहा...
ऑगस्ट 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील रुनमळी (ता. साक्री) येथील माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार गुरुवारी (ता. 15) दुपारी गावातीलच काही कार्यकर्त्यांसह भाजपच्या तंबूत दाखल झाले. त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या...
ऑगस्ट 07, 2019
धुळे ः महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धुळ्यातील 8 ऑगस्टचा नियोजित दौरा एक दिवसाने पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस 9 ऑगस्टला सकाळी नऊला धुळ्यात येतील अशी माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट...
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 03, 2019
धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी यांना मिळालेला अर्धचंद्रही...