एकूण 40 परिणाम
जुलै 13, 2019
खाए चला जा : आखाडचे नाव घेताच खवय्यांच्या डोळ्यांपुढे पार्टी येते आणि तोंडाला पाणी सुटत, असे दिवस! आखाड म्हणजे जिभेचे सगळे चोचले पुरवायचे आणि धमाल मस्तीचे दिवस ! पुण्यासारख्या खवय्यांच्या शहरात इतर वेळेसही हॉटेल्समध्ये गर्दी असतेच पण पी. के. बिर्याणी हाउसच्या आखाड स्पेशल फेस्टिवलची चर्चा संपूर्ण...
मे 27, 2019
एक जूनपासून बंदी; पापलेट, सुरमई कडाडली रत्नागिरी - मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारीबंदी लागू होईल. सध्या 90 टक्के मच्छीमारी नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून शाकारून किंवा बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी, मत्स्य...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 14, 2019
पाली : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १ जून पासून पुढील महिना दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते आणि मग यावेळी मांसाहारी खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. मात्र यंदा मासळीचा पडलेला दुष्काळ आणि...
मे 07, 2019
मालवण - उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भाग सध्या बहरून गेल्याचे दिसून येत आहे; मात्र जलक्रीडा व्यावसायिक व  निवास व्यवस्थेने अवाजवी दर लावल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.  दिवसभर पर्यटनाचा आनंद,...
एप्रिल 20, 2019
मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे...
फेब्रुवारी 23, 2019
बांदा (जि. सिंधुदुर्ग) - खोल समुद्रात वावर असणाऱ्या ‘जेली फिश’चे थवेचे थवे तेरेखोल नदीच्या पात्रात घुसले आहेत. विषारी असलेल्या जेली फिश या भागातील गोड्या पाण्याच्या क्षेत्रात येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिक सांगतात. मत्स्य अभ्यासकांसमोर हा बदल विचार करायला लावणारा आहे. तेरेखोल नदीपात्रात...
जानेवारी 31, 2019
रत्नागिरी - माणसांना आवडणाऱ्या सुरमई, बांगडा माशावर झुंडीने ॲटॅक करून तो फस्त करणाऱ्या ‘ट्रिगर फिश’मुळे (काळा मासा) मच्छीमारांवर संक्रात आली आहे. समुद्रातील बदलल्या प्रवाहामुळे (करंट वेव) खोल समुद्रातील हे मासे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला आहे. त्यांची चाहूल लागताच...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - वाढत्या थंडीमुळे मटण, माशांच्या दरात ऐंशी रुपयांनी वाढ झाली आहे. थंडीमुळे उत्पादन कमी झाल्याने कोंबड्यांना सर्वाधिक मागणी आहे. मांसाहारात उष्णता जास्त असल्याने थंडीच्या दिवसात मांसाहाराला आवर्जून मागणी होते. काही महिन्यांची तुलना केली तर चिकन पन्नास ते साठ तर माशांचे ७० ते ८० रुपयांनी दर...
जानेवारी 07, 2019
मुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर यथेच्छ ताव मारला. महिनाभर कसाबसा शाकाहार गळी उतरवलेल्या मत्स्यप्रेमींनी सकाळीच मासळी बाजार गाठत ‘महागडे’ मासे खरेदी केले. खवय्यांचा भारी उत्साह चिकन आणि...
डिसेंबर 31, 2018
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत तब्बल 30 हजार बकरे आणि पाच ते सहा लाख कोंबड्यांना फोडणी मिळणार आहे. मासळी आणि बकऱ्यांचा तुटवडा असल्याने यंदाचा मांसाहार महागण्याची शक्‍यता आहे.  मुंबईत यंदा बकऱ्यांचा तुटवडा आहे. मुंबईच्या देवनार कत्तलखान्यातून बकरे परराज्यात विक्रीसाठी जात असल्याने सध्या...
ऑक्टोबर 30, 2018
मडगाव : मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून मासळीची टंचाई निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात आज अवघी 10 टन मासळीची आवक झाली. एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी महाराष्ट्र व...
ऑक्टोबर 02, 2018
मालवण - येथील समुद्रात गेले काही दिवस परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच असून आजही सात ते आठ वाव समुद्रात बांगड्याचे थवे पाहून पर्ससीन ट्रॉलर्सधारकांनी ही मासळी लुटण्यासाठी घुसखोरी केल्याचे दिसून आले. हक्काची मासळी पर्ससीनधारकांकडून ओरबाडून नेली जात असताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या उदासीन...
सप्टेंबर 17, 2018
मालवण : येथील किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छीमारांना आज सुरमई मासळीची चांगली कॅच मिळाली. सुरमईची आवक वाढल्याने 900 रुपये किलोवरून 400 रुपये किलो, अशी दरात घसरण झाल्याचे दिसून आले; मात्र मुंबईकर चाकरमानी, मत्स्यखवय्यांची त्यामुळे चंगळ झाली आहे. मासळीच्या दरात घसरण झाल्याने थाळ्यांचे...
सप्टेंबर 16, 2018
मालवण - येथील किनारपट्टी भागातील पारंपरिक मच्छीमारांना आज सुरमई मासळीची चांगली कॅच मिळाली. सुरमईची आवक वाढल्याने 900 रुपये किलोवरून 400 रुपये किलो अशी दरात घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र मुंबईकर चाकरमानी, मत्स्यखवय्यांची यामुळे चंगळ झाली आहे. किमती मासळीच्या दरात घसरण झाल्याने...
सप्टेंबर 13, 2018
मालवण - सिंधुदुर्गातील समुद्रात सापडणाऱ्या काही स्थानिक बाजारात अत्यल्प मागणी असलेल्या माशांना परदेशात मात्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र निर्यात यंत्रणेअभावी लाखमोलाचे हे मासे कवडीमोल दराने विकले जात आहेत.  जिल्ह्याच्या समुद्रात मच्छीमारांना सुरमई, सरंगा, पापलेटसह अन्य प्रकारची...
सप्टेंबर 10, 2018
हर्णै - हर्णै बंदरातील मच्छीमारांनी डिझेल दरवाढीविरोधात भारत बंदच्या आंदोलनात सहभागी होऊन फलकाद्वारे निषेध नोंदवला. सर्व मासेमारी उद्योगच एक दिवसासाठी बंद करून सर्व नौका हर्णै बंदरात आणून उभ्या केल्या आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे 1 ऑगस्टपासून हर्णै बंदरामध्ये सुरू झालेल्या मासेमारीला किमान महिनाभर...
सप्टेंबर 09, 2018
देवगड - तालुक्‍यातील कुणकेश्‍वर येथे रापण मासेमारीला शनिवारी (ता.8) बंपर मासळी सापडली. विविध प्रकारच्या मासळीचा यामध्ये समावेश होता. मोठ्या प्रमाणात मासळी एकाचवेळी मिळाल्याने खरेदीदारांनाही अल्प दरात मासळीचा लाभ झाला. किनाऱ्यावरील मासळीचा ढीग पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पावसाळ्यानंतर अलिकडेच...
ऑगस्ट 07, 2018
रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर पावसामध्ये सापडणाऱ्या घोल माशातून येथील अर्थकारणाला चालना मिळते आहे. ऑपरेशनसाठी वापरायचा दोरा तयार करण्यासाठी घोलचे फुफ्फुस उपयुक्‍त असल्याने किलोला आठशे ते एक हजार रुपये दर या माशाला मिळतो आहे. रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर घोल मासा सापडत आहे. पावसाळा सुरू...
जुलै 09, 2018
मांसाहारी माशांचे प्रमाण घटले; अतिमासेमारीचा परिणाम सावंतवाडी - कोकणात अतिमासेमारीमुळे समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत आली आहे. मांसाहारी माशांची संख्या घटत असून, तारली, बांगडा अशा शाकाहारी माशांची संख्या वाढली आहे. सागरी इको सिस्टिमच्या दृष्टीने ही धोक्‍याची घंटा मानली जात आहे. त्यावर वेळीच...