एकूण 45 परिणाम
मार्च 18, 2017
जळगाव - नव्याने सुरू होणाऱ्या अंत्योदय एक्‍स्प्रेस रेल्वेगाडीला चाळीसगाव स्थानकावर थांब्यासाठी खासदार ए. टी. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या थांब्याला मान्यता देत नव्या गाडीच्या वेळापत्रकात बदल केला आहे. खासदार पाटील यांनी...
मार्च 17, 2017
लातूर - लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व अत्यावश्‍यक सेवांसह सुपरस्पेशालिटी रुग्णवाहिका असलेला डबा जोडावा, अशी मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली होती, त्याची दखल अवघ्या एका वर्षातच घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्येक लांब...
जानेवारी 21, 2017
खंडाळा तालुक्‍यातील सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, बाजार समिती ते पंचायत समिती अशी गावपातळीपासून सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेच्या गादीवर विराजमान होणे सोपे आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर,...
डिसेंबर 23, 2016
शिवसेना-भाजपच्या जुगलबंदीला विहिंपची खंजिरी, रेल्वेमंत्र्यांनी दोन मिनिटांत भाषण आटोपले मुंबई - अनेक समस्यांचे डबे जोडलेल्या राम मंदिर स्थानकाचे उद्‌घाटन अखेर गुरुवारी सायंकाळी लोकलच्या धडधडाटापेक्षा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कल्लोळातच उरकले गेले. या स्थानकाचे श्रेय घेण्यासाठी भाजप व...
डिसेंबर 04, 2016
कणकवली : कोकण रेल्वे कोकणला विसरली होती; पण कोकणचा हा बॅकलॉग आम्ही भरून काढणार आहोत. रेल्वे दुपदरीकरणासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. लवकरच विद्युतीकरणाला प्रारंभ होईल. एवढेच नव्हे, तर पुढील काळात कोकण रेल्वे ही देशातील नावाजलेली संस्था होईल, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश...