एकूण 5609 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
राजापूर - "वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे माणूस विविधांगी वाचनाने घडतो. मात्र सध्याच्या दृक-श्राव्य माध्यमासह सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाचनापासून नवी पिढी दूर जात आहे. दुरावलेल्या या पिढीला पुन्हा वाचन प्रवाहामध्ये आणून वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम जुवाठी येथील माध्यमिक...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील अनुदानाच्या नावाखाली ज्यांनी शासनाची तिजोरी लुटली आहे, त्या प्रत्येक पैशाची वसूली केली जाईल. प्रसंगी कठोर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना दिला. वस्त्रोद्योगाच्या उज्वल भवितव्यासाठी...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक ः स्वातंत्र्यपूर्व अन्‌ स्वातंत्र्योत्तर काळातील शेतकऱ्यांचे नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांचे सांजेगाव. इगतपुरीचे पहिले आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. पांढरी दाढी, हातात काठी घेतलेले पुंजाबाबा म्हणजे, "ओल्ड यंग मॅन', असा त्याकाळी विधानसभेचा कुतुहलाचा विषय बनले...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : यंदाची निवडणूक तशी विशेष आहे. तशा प्रत्येक निवडणुका या विशेषच असतात. कारण या निवडणुकांच्या माध्यमातून अगदी गावापासून ते देशाचा विकास होणार असतो. निवडून आलेले नेते विकास करतात का ? तर हा चर्चेचा विषय आहे. सत्तेत असणारे म्हणतात, आम्ही विकास केला; तर  विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी लुटलं. वाद-...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 14, 2019
चंद्रपूर : महात्मा गांधींबाबत समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याचे काम काही संघटनांच्या माध्यमातून सुरू आहे. महात्मा गांधींना जात-धर्म नव्हे तर माणूस महत्त्वाचा होता. मात्र, समाजात विद्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्यांकडून आता गांधी भक्तीचे ढोंग केले जात आहे. त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन महात्मा...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून...
ऑक्टोबर 14, 2019
खोपोली (बातमीदार) : रविवारच्या सुट्टीच्या दिवसामुळे खोपोलीत प्रचाराचा पारा सकाळपासूनच गरम झाला. युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या शहरातील शिवसेना-भाजप व आरपीआय नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबविली. दुसरीकडे आघाडीकडूनही राष्ट्रवादी, काँग्रेस-शेकाप व समविचारी पक्षनेते व...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - शहरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या  पावसामुळे झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्यांच्या छाटणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या फांद्या पडून अपघात होत असून, त्यात वाहनांचे नुकसानही होत असल्याने याबाबतचे धोरण तयार करण्याचे वृक्ष प्राधिकरणाने ठरविले असून, फांद्यांच्या छाटणीसाठी...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...
ऑक्टोबर 14, 2019
खेड - वारंवार गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या खेडमधील दहा गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून, संघटित गुन्हेगारी मोडीत...
ऑक्टोबर 13, 2019
भोसे (सोलापूर) : आमदार भारत भालके यांनी विठ्ठलाच्या नावाने असलेला कारखाना खाल्ला तो जनतेची पर्वा काय करणार? असा सवाल करत आतापर्यंत त्यांनी एकही पक्ष सोडला नसून आता तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला. हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोरांचा पक्ष असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
आमदारकीची निवडणूक लागली की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा काटा काढायचा आणि महापालिका निवडणुकीत आमदारांनी याच पदाधिकाऱ्यांचा तिकिटाच्या रूपाने पत्ता कट करायचा, शिवसेनेतील अशा जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे पक्षाची मात्र हानी होऊ लागली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी...
ऑक्टोबर 13, 2019
सोलापूर : तब्बल सहा वर्षांनंतर सोलापुरात बाळे परिसरात निळ्या डोक्‍याचा कस्तूर हा पक्षी दिसून आला आहे.  ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पक्षी स्थलांतर दिवशी निळ्या डोक्‍याचा कस्तूर दिसल्याने आनंद व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी नेचर कॉंझर्वेशन सर्कलचे सदस्य ...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - शहराच्या विविध भागांत गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय, व्यावसायिक जागा आणि एनए प्लॉट एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मधून उपलब्ध झाली आहे. ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’चे उपविभागीय प्रमुख (पुणे झोन) विजय डोंगरवार यांच्या हस्ते या एक्‍स्पोचे शनिवारी उद्‌घाटन झाले.   घराबाबत...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - निवडणूक आयोगाने मतदारांना तक्रार नोंदविण्यासाठी सी-व्हिजिल (cVIGIL) ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत सी-व्हिजिल ॲपद्वारे एकूण १७४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, या सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रसंग अथवा गुन्हा घडत असल्याचे आढळल्यास...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - व्यवसायात नवनवीन प्रयोग करून यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकीतून मदत करीत असलेल्या पुण्याच्या दक्षिण भागातील २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. बालेवाडी येथील ‘ऑर्किड’ हॉटेलमध्ये शुक्रवारी हा दिमाखदार  सोहळा पार...